न्युयॉर्क शहर व परिसरात मिपाकट्टा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
न्युयॉर्क शहर व परिसरात कोणी मिपाकर आहेत काय ?
सद्या न्युयॉर्कमध्ये काही काळ माझे वास्तव्य आहे. शहर व परिसरात मिपाकर असल्यास भेटायला आवडेल.
शक्य असल्यास कट्टा करू या.
*********************************************
प्रतिक्रिया
मी न्यू जर्सीत राह्तो, न्यू यॉर्कमधे काम करतो
भारतीय snacksसाठी
ओक्के
बॉस्टन मधे आहे. सध्या तरी
कट्ट्याचा कार्यक्रम
कट्ट्याचा कार्यक्रम
तारीख : १९ जून २०१६. वेळ : सकाळी ११ वाजता. भेटायची जागा : Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ. कार्यक्रम : हवामान चांगले असेल तर Newport Green Park मध्ये कट्टा करू (हवामानाने साथ दिली नाही तर पर्यायी जागी बसू, पण गप्पा मारूच) आणि नंतर जेवायला Newport Mall Food Court मध्ये. :) मी सहकुटुंब येत आहे. ज्यांना शक्य आहे ते सर्व सहकुटुंब येऊ शकले तर कट्ट्याची मजा द्विगुणित होईल. ************************************न्यू हेवनास कट्टा होईल
न्यु हेवनला जायचा कार्यक्रम
१९ च्या कट्याला शुभेच्छा.
पुण्याबाहेर रहाणार्या
हेच लिहायला आलो होतो ;)
कट्ट्याला मनापासुन शुभेच्छा
अरे व्वा !!!!!!
नॅमॅस्टे
आमच्या योगा टीचर ची आठवण झाली
कट्ट्यास यायचा प्रयत्न करेन
ते काय नाय ?
आता तर यायलाच पाहिजे. प्राडॉ
टेक्सास दौरा
धन्यवाद !
येत्या रविवारचा जर्सी सिटी कट्टा
माझा कट्टा हुकणार !
उद्या,
कट्ट्याला शुभेच्छा!
शुभेच्छा!
आपण अजून एक कट्टा करू,
अरे बापरे अजून होतोच आहे होय
आता ही मेली १९ तारीख काही येत
येईल हां पोरी............१९
=))
मजा करा लेको!
व्हर्जिनिया, DC या परिसरातून कोणी कट्टयासाठी येणार आहे का??
मी प्रयत्न करेन.
तेवढ आमच स्टार्क टॉवर
मी आलेय. चिपोतले समोर बसलेय
समजा मी इथे भारतीय लोकांना
नाही हो, आम्ही वाचनमात्र असतो
हा हा हा!!
आजच्या जर्सी सिटी
+१
मी
माफ करा राहुन गेला.
:(
कृपया इतके रागावू नका प्राडॉ
Pagination