नमस्कार
तसा नटरंग खूप जुना आहे ,पण मी नुकताच बघितला
मला आवर्जून खटकलेली गोष्ट
ह्यात नायकाचे खरेच कलेवर प्रेम होते का ?
आधी नाटक फक्त पैसे कमावण्यासाठीच केले
जेवा फड कोसळला तेवा पण आधी घरची वाट पत्करली
बायका पोरांनी बाहेर काढले तेव्हाच कलेची सेवा केली
मग हा माणूस नटरंग कसा ?
वाचने
4489
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे परीक्षण आहे??
=)))
In reply to हे परीक्षण आहे?? by चांदणे संदीप
मला आवर्जून खटकलेली गोष्ट
त्यांनीच सांगितलय. हे परीक्षण
In reply to मला आवर्जून खटकलेली गोष्ट by चिनार
पण मुळात ....
असो.. बाकी मला पडलेला
kick ३ idiots ready
In reply to असो.. बाकी मला पडलेला by आनन्दा
हो अपवाद आहेतच, पण ते फार
In reply to kick ३ idiots ready by एकुलता एक डॉन
alka kubal wale
In reply to हो अपवाद आहेतच, पण ते फार by आनन्दा
रडारड नाही
In reply to असो.. बाकी मला पडलेला by आनन्दा
शप्पथ!!
काय तो लेख! खिक्क!
लय बकवास पिच्चर होता.
ठीकठाक वाटला मला.
In reply to लय बकवास पिच्चर होता. by जव्हेरगंज
माझे काही प्रश्न
अहो त्यांना
सरव मिपाकरांना