✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नटरंग ,माझे पण एक parikshan

व
वाल्मिक यांनी
Sun, 05/29/2016 - 15:09  ·  लेख
लेख
नमस्कार तसा नटरंग खूप जुना आहे ,पण मी नुकताच बघितला मला आवर्जून खटकलेली गोष्ट ह्यात नायकाचे खरेच कलेवर प्रेम होते का ? आधी नाटक फक्त पैसे कमावण्यासाठीच केले जेवा फड कोसळला तेवा पण आधी घरची वाट पत्करली बायका पोरांनी बाहेर काढले तेव्हाच कलेची सेवा केली मग हा माणूस नटरंग कसा ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
4475 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

हे परीक्षण आहे??

चांदणे संदीप
Sun, 05/29/2016 - 17:56 नवीन
काय सांगता!! भारीच!! Sandy
  • Log in or register to post comments

=)))

संजय पाटिल
Sun, 05/29/2016 - 17:57 नवीन
=)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

मला आवर्जून खटकलेली गोष्ट

चिनार
Mon, 05/30/2016 - 15:20 नवीन
मला आवर्जून खटकलेली गोष्ट हे खरंच परीक्षण आहे का ?
  • Log in or register to post comments

त्यांनीच सांगितलय. हे परीक्षण

आनन्दा
Sat, 06/04/2016 - 09:37 नवीन
त्यांनीच सांगितलय. हे परीक्षण नाही, हे parikshan आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

पण मुळात ....

बबन ताम्बे
Mon, 05/30/2016 - 15:35 नवीन
पण मुळात जो नाच्या किंवा सोंगाडया दाखवतात ( त्याचा पोषाख, बाईसारखे बोलणे , मुरडणे ) , तो मराठी तमाशांत नसतोच. मग मराठी चित्रपटात हे नसलेले पात्र का दाखवतात? महाराष्ट्रातील तमाशांत सोंगाडया हा पुरुष पात्रच असतो. गणपत पाटलांची मुलाखत मी फार पुर्वी एका दिवाळी अंकात वाचली होती. त्यांनी जी भूमिका केली, त्यामुळे लोक त्यांना तृतीय पंथीच समजत आणि हिणवत होते. त्याचे त्यांना खूप वाईट वाटायचे. नटरंगमधे पण शाहीर कामावलेली तब्येत नाच्याच्या भूमिकेसाठी कमी करतो. मुळातच हे पात्र मराठी तमाशा परंपरेत बसत नाही. त्यामुळे उत्कॄष्ट गाणी सोडली तर हा चित्रपट मला आवडला नाही.
  • Log in or register to post comments

असो.. बाकी मला पडलेला

आनन्दा
Mon, 05/30/2016 - 16:40 नवीन
असो.. बाकी मला पडलेला सार्वकालीन प्रश्न.. चित्रपटामध्ये रडारड असल्याशिवाय चित्रपट हिट होतच नाही का?
  • Log in or register to post comments

kick ३ idiots ready

एकुलता एक डॉन
Fri, 06/03/2016 - 11:33 नवीन
kick ३ idiots ready कुठेच रडारड नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

हो अपवाद आहेतच, पण ते फार

आनन्दा
Fri, 06/03/2016 - 12:53 नवीन
हो अपवाद आहेतच, पण ते फार थोडे. मी विशेषतः मराठी चित्रपटांबद्दल बोलत होतो. नटसम्राट घ्या, सैराट घ्या, आणखीन राष्ट्रीय पुरस्कारविजेते कोणतेही मराठी चित्रपट घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन

alka kubal wale

एकुलता एक डॉन
Fri, 06/03/2016 - 14:56 नवीन
alka kubal wale baki mahesh kothare ,lakshya ,ashok यांच्यात नसते रडारड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

रडारड नाही

बोका-ए-आझम
Sat, 06/04/2016 - 00:23 नवीन
पण जगातले बहुतांशी superhit चित्रपट शोकांतिकाच आहेत. अगदी शोले सुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

शप्पथ!!

अनिरुद्ध प्रभू
Fri, 06/03/2016 - 13:00 नवीन
काय परिक्षण आहे.....>>>>>
  • Log in or register to post comments

काय तो लेख! खिक्क!

अत्रुप्त आत्मा
Fri, 06/03/2016 - 17:14 नवीन
काय तो लेख! खिक्क! टनाटनी दिसताय .
  • Log in or register to post comments

लय बकवास पिच्चर होता.

जव्हेरगंज
Fri, 06/03/2016 - 17:58 नवीन
लय बकवास पिच्चर होता.
  • Log in or register to post comments

ठीकठाक वाटला मला.

बोका-ए-आझम
Sat, 06/04/2016 - 00:21 नवीन
गाणी छानच आहेत. आणि मूळ कादंबरी दणदणीत आहे. आनंद यादवांनी फारच सुंदर आणि भेदक लिहिलेलं आहे. चित्रपट त्याच्या १०% पण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

माझे काही प्रश्न

भाते
Fri, 06/03/2016 - 20:19 नवीन
मिपावर सदस्यत्व घेतल्यावर का त्याआधी तुम्ही हा चित्रपट बघितला? इतके वर्ष हा चित्रपट का पाहिला नाही? चेपुवर तुमचे खाते असल्यास तिकडे तुमच्या भिंतीवर हे परीक्षण (?) लिहिले होते का? त्यावर कोणी काही प्रतिक्रिया दिली होती का? असल्या चारोळी परीक्षणासाठी मिपावर पहिलाच धागा का काढला?
  • Log in or register to post comments

अहो त्यांना

बन्डु
Sat, 06/04/2016 - 03:59 नवीन
"रामायण" लिहुन कंटाळा आला असेल
  • Log in or register to post comments

सरव मिपाकरांना

नाखु
Sat, 06/04/2016 - 09:11 नवीन
विनंती अता पुन्हा वालिमीकीचा वाल्या बनवू नका ! अता पुर्वीसारखी वाटमारी नीट चालत नाही. तेंव्हा नवलेखकांना मागेल त्याला शेततळे अंतर्गत काही प्रतिसादाचा अनुदान द्या. याचकांची पत्रेवाला नाखुस
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा