साहित्यः
पाऊण लिटर ताक,
दोन मोठ्या हापूस आंब्यांचा रस,
जिरं,
मोहरी,
कडीपत्ता,
हिंग,
दोन मिरच्या बारीक चिरून,
साखर मीठ आवडीनुसार
कृती:
ताक , मीठ , साखर आणि आंब्याचा रस एकत्र करायचा.
साजूक तुपात मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिंग, मिरच्यांची फोडणी करून ताक आणि आंब्याच्या मिश्रणात ओतायची.
थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं.
*फेसबुकावर पूर्वप्रकाशित.


वाचने
20602
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
रेसिपी वेगळी, छान आहे. ही
बरीये
आंबे हे आंबे म्हणूनच खावेत
असं वाया घालवणं म्हणजे महापाप
In reply to आंबे हे आंबे म्हणूनच खावेत by प्रचेतस
उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या
In reply to असं वाया घालवणं म्हणजे महापाप by सूड
ते उत्तम स्वयंपाक करता
In reply to उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या by सतिश गावडे
अगदी!!
In reply to ते उत्तम स्वयंपाक करता by प्रचेतस
मलये भिल्लपुरंध्री
In reply to असं वाया घालवणं म्हणजे महापाप by सूड
छान आहे. वेगळा प्रकार. करून
छान रेसिपी. या विकांताला करुन
अवघड आहे.
हा विचार वर घाटावरच येऊ शकतो.
In reply to अवघड आहे. by जेपी
उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या
In reply to हा विचार वर घाटावरच येऊ शकतो. by सतिश गावडे
ते उत्तम स्वयंपाक करता
In reply to उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या by प्रचेतस
कोण कोणाचा प्रवक्ता आहे ते
In reply to उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या by प्रचेतस
=))
In reply to कोण कोणाचा प्रवक्ता आहे ते by डॉ सुहास म्हात्रे
एक
In reply to =)) by प्रचेतस
यालाच कोयाडं / सासव म्हणतात.
धोकलोउंधियोडॉटकॉम वर टाकली
In reply to यालाच कोयाडं / सासव म्हणतात. by कंजूस
सासव निराळं. ओलं खोबरं,
In reply to यालाच कोयाडं / सासव म्हणतात. by कंजूस
नै, नै सासव निराळं. त्यासाठी
In reply to यालाच कोयाडं / सासव म्हणतात. by कंजूस
=))
In reply to कोकणातही फारसे मिळत नाहीत* by यशोधरा
हसायला काय झालं? आँ?
In reply to =)) by प्रचेतस
आम्ही कधी संवेदनाशील होतो
In reply to हसायला काय झालं? आँ? by यशोधरा
कातरवेळी.
In reply to आम्ही कधी संवेदनाशील होतो by प्रचेतस
छ्या.
In reply to कातरवेळी. by यशोधरा
ब्वॉर्र बरंका ब्वॉर्र्च! =))
In reply to छ्या. by प्रचेतस
=))
In reply to ब्वॉर्र बरंका ब्वॉर्र्च! =)) by यशोधरा
करा...आंब्याची कढी करा...
दिसतेय चांगली कढी आणि हापूस म्हंटल्यावर लागतही चांगलीच असेल पण
+१
In reply to दिसतेय चांगली कढी आणि हापूस म्हंटल्यावर लागतही चांगलीच असेल पण by चतुरंग
आंब्याची आमटी पण करतात. आंबट
शुभेच्छा.
मस्त पाककृती!!
विकांताला करुन पाहणार नाही का
In reply to मस्त पाककृती!! by किसन शिंदे
ते वीकात करतील.
In reply to विकांताला करुन पाहणार नाही का by सतिश गावडे
अनवट पाकृ.
कोकणात बरके गरे घालून पण कढी करतात
खरंच छान होते!!
In reply to कोकणात बरके गरे घालून पण कढी करतात by अनन्न्या
ही खरी खरी पाककृती आहे का
तुम्हाला खरी वाटली??
In reply to ही खरी खरी पाककृती आहे का by त्रिवेणी
ओये, खरी आहे ही पाकृ. खरी
In reply to तुम्हाला खरी वाटली?? by सतिश गावडे
मला माहिती आहे रे खरी आहे ते.
In reply to ओये, खरी आहे ही पाकृ. खरी by सूड
करणार असाल तर नुसती प्यायच्या
In reply to ही खरी खरी पाककृती आहे का by त्रिवेणी
धन्यवाद.
नाही नाही, रसाचा घट्टपणा
In reply to धन्यवाद. by त्रिवेणी
पाकृ चांगली आहे
१००% सह्मत.
In reply to पाकृ चांगली आहे by पैसा
वाह!! कढी छानचं दिसतेय.