वारूळ
गाडी सुटता सुटता टिपला
फलाटावरील माणसांच्या दलदलीत रुतलेला
तुझा कमळासारखा देखणा चेहरा..
स्लीव्हलेस ब्लाऊज व साडीतला तुझा मादक रेखीव आकृती बंध..
काहीतरी पडलेल उचलण्या साठी वाकली
तेव्हा ब्लाऊज मधून ओझरतं झालेलं तारुण्याच दर्शन
अन सार शरीर मुंग्याच वारूळ झालं....
गाडी सुटता सुटता ओझरतं झालेलं तुझं दर्शन
रात्र झाली की क्षिताजा पर्यंत पसरते अंधाराची चादर
निरव शांतता करते गप्प सारा कोलाहल..
अश्या वेळी क्षितिजा पालींकडून खुणावत असतो तुझा
देखणा मादक आकृती बंध मला वारंवार
अंथरुणावर पडलेल्या दिगंबर अवस्थेत...
अविनाश
वाचने
5502
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
उडतोय शुअर
In reply to उडतोय शुअर by अभ्या..
अभ्या काय हे असं :(
-दिलीप बिरुटे
(मुंग्यांचं वारुळ झालेला) :)
લોલ
લોલ
अरे हे काय नेमकं!! विकृत वाटली! घाण नुसती
;)
लोकांना हे मुक्तक अश्लील का वाटते आहे कुणास ठाउक. मला तर हे मुक्तक / ही कविता गेसांच्या कवितेसारखी दुर्बोध आणि तरीही आशयघन वाटली. रुपकांच्या सहय्यान कवितेचा आकृत्तीबंध अल्लद उलगडत गेला आहे. अश्लीलताच शोधायची झाल्यास "वस्त्रात द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता" यातही अश्लीलता शोधता येते. छे आज एक मिपाकर असण्याची शरम वाटली
In reply to लोकांना हे मुक्तक अश्लील का by मृत्युन्जय
प्रथम वाचण्यात जशी वाटली तसे प्रमाणिकपणे नोंदवले आहे. बाकी बोलायला भरपुर आहे पण असो.
काहीही स्पष्ट दिसलं नाही... खोकला तेवढा आला!
Sandy
अविनाश बाईंडर
machak machak ..
In reply to machak machak .. by लालगरूड
अश्लीलता कश्यातही शोधता येते! म्हणे :D
अहो काका, तुम्हाला नेमके शब्द कसकाय सापडतात? मला तर असे वाटले कि मी माझीच डायरी वाचतोय कि काय, फक्त कवितेच्या स्वरुपात.
"तेव्हा ब्लाऊज मधून ओझरतं झालेलं तारुण्याच दर्शन
अन सार शरीर मुंग्याच वारूळ झालं...." आणि
" अंथरुणावर पडलेल्या दिगंबर अवस्थेत..." या ओळी खूपच आवडल्या.
शेवटच्या ओळीनंतर एक अत्यंत महत्वाचे काम करून मी शांत झोपी जात असतो.
यातल्या कोणत्या डब्यात बसला होतात हो तुम्ही?
माफ करा अधिक समर्पक चित्र सापडले नाही, मी अभ्यासाहेबांना निनंती करतो की त्यांनी या कवितेसाठी एक सुंदर चित्र शोधावे.In reply to यातल्या कोणत्या डब्यात बसला by आनन्दा
ह्या!! ह्याच्यापेक्षा कल्ला चित्र तर आमच्या नाक्यावरल्या जूसवाल्या भैया च्या स्टॉल वर आहे! भैया मधाळ हसत एकीकडे प्रीती झिंटा अन एकीकडे राणी मुख़र्जीला अनुक्रमे मोसंबी अन अननसाचा जूस देतोय हे लगेच पटते ते चित्र पाहून!
In reply to यातल्या कोणत्या डब्यात बसला by आनन्दा
अकुकाकांच्या धाग्याला चित्र द्यावे एवढी माझी प्रतिभा उच्च नाही. क्षमस्व. :(
मेलो मेलो =))))
आज काय अकुंना कोणी सुपारी दिलीय का आमच्या नावाने =))))
अवांतर : अकुं , तुमच्या वारुळावर हा प्रयोग करुयात का ? ;)
In reply to मेलो मेलो by प्रसाद गोडबोले
टायटानियम आहे का हो ते? त्यांचे वारूळ मग जामच टणक होईल नै?
In reply to टायटानियम आहे का हो ते? by आनन्दा
एल्युमीनियम! टाइटेनियम वितलवले तरी असे बाल्दीत भरून कुटाने करण्याइतके सोपे अन स्वस्त दोन्ही नसते!
In reply to एल्युमीनियम! टाइटेनियम by नाईकांचा बहिर्जी
अलिमेन तर अलिमेन. पर त्यांना अभिमानाने सांगता तर येईल की हे वारूळ अलिमेनचे आहे?
हाकानाका.
In reply to अलिमेन तर अलिमेन. पर त्यांना by आनन्दा
यास्सार!! ते तर हायच
शब्द भारीच आहेत!!
उडतोय शुअर