✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वारूळ

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Wed, 05/25/2016 - 08:58  ·  लेख
लेख
गाडी सुटता सुटता टिपला फलाटावरील माणसांच्या दलदलीत रुतलेला तुझा कमळासारखा देखणा चेहरा.. स्लीव्हलेस ब्लाऊज व साडीतला तुझा मादक रेखीव आकृती बंध.. काहीतरी पडलेल उचलण्या साठी वाकली तेव्हा ब्लाऊज मधून ओझरतं झालेलं तारुण्याच दर्शन अन सार शरीर मुंग्याच वारूळ झालं.... गाडी सुटता सुटता ओझरतं झालेलं तुझं दर्शन रात्र झाली की क्षिताजा पर्यंत पसरते अंधाराची चादर निरव शांतता करते गप्प सारा कोलाहल.. अश्या वेळी क्षितिजा पालींकडून खुणावत असतो तुझा देखणा मादक आकृती बंध मला वारंवार अंथरुणावर पडलेल्या दिगंबर अवस्थेत... अविनाश
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कविता

प्रतिक्रिया द्या
5489 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

उडतोय शुअर

अभ्या..
Wed, 05/25/2016 - 08:59 नवीन
उडतोय शुअर
  • Log in or register to post comments

व्हाय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/25/2016 - 09:44 नवीन
अभ्या काय हे असं :( -दिलीप बिरुटे (मुंग्यांचं वारुळ झालेला) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

:)

प्रचेतस
Wed, 05/25/2016 - 09:49 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा डॉ

नाखु
Wed, 05/25/2016 - 09:49 नवीन
सद्य मिपा ब्रिटीश टींग्या , विसोबा यांच्या काळासारखे मुक्त नाहीयं म्हणून म्हटल आसेल अभ्यानं. अंदाज्पंचे नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

લોલ

लालगरूड
Wed, 05/25/2016 - 09:23 नवीन
લોલ
  • Log in or register to post comments

+१

जव्हेरगंज
Wed, 05/25/2016 - 09:47 नवीन
લોલ
  • Log in or register to post comments

अरे हे काय नेमकं!! विकृत

नाईकांचा बहिर्जी
Wed, 05/25/2016 - 10:07 नवीन
अरे हे काय नेमकं!! विकृत वाटली! घाण नुसती
  • Log in or register to post comments

;)

टवाळ कार्टा
Wed, 05/25/2016 - 10:47 नवीन
;)
  • Log in or register to post comments

लोकांना हे मुक्तक अश्लील का

मृत्युन्जय
Wed, 05/25/2016 - 11:38 नवीन
लोकांना हे मुक्तक अश्लील का वाटते आहे कुणास ठाउक. मला तर हे मुक्तक / ही कविता गेसांच्या कवितेसारखी दुर्बोध आणि तरीही आशयघन वाटली. रुपकांच्या सहय्यान कवितेचा आकृत्तीबंध अल्लद उलगडत गेला आहे. अश्लीलताच शोधायची झाल्यास "वस्त्रात द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता" यातही अश्लीलता शोधता येते. छे आज एक मिपाकर असण्याची शरम वाटली
  • Log in or register to post comments

प्रथम वाचण्यात जशी वाटली तसे

नाईकांचा बहिर्जी
Wed, 05/25/2016 - 13:38 नवीन
प्रथम वाचण्यात जशी वाटली तसे प्रमाणिकपणे नोंदवले आहे. बाकी बोलायला भरपुर आहे पण असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

आकारहीन धुराचा लोट...

चांदणे संदीप
Wed, 05/25/2016 - 13:23 नवीन
काहीही स्पष्ट दिसलं नाही... खोकला तेवढा आला! Sandy
  • Log in or register to post comments

अविनाश बाईंडर

viraj thale
Wed, 05/25/2016 - 13:56 नवीन
अविनाश बाईंडर
  • Log in or register to post comments

machak machak ..

लालगरूड
Wed, 05/25/2016 - 14:01 नवीन
machak machak ..
  • Log in or register to post comments

अश्लीलता कश्यातही शोधता येते!

नाईकांचा बहिर्जी
Wed, 05/25/2016 - 14:15 नवीन
अश्लीलता कश्यातही शोधता येते! म्हणे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

अहो काका, तुम्हाला नेमके शब्द

डायवर
Tue, 05/31/2016 - 12:03 नवीन
अहो काका, तुम्हाला नेमके शब्द कसकाय सापडतात? मला तर असे वाटले कि मी माझीच डायरी वाचतोय कि काय, फक्त कवितेच्या स्वरुपात. "तेव्हा ब्लाऊज मधून ओझरतं झालेलं तारुण्याच दर्शन अन सार शरीर मुंग्याच वारूळ झालं...." आणि " अंथरुणावर पडलेल्या दिगंबर अवस्थेत..." या ओळी खूपच आवडल्या. शेवटच्या ओळीनंतर एक अत्यंत महत्वाचे काम करून मी शांत झोपी जात असतो.
  • Log in or register to post comments

यातल्या कोणत्या डब्यात बसला

आनन्दा
Wed, 06/01/2016 - 13:08 नवीन
Image removed. यातल्या कोणत्या डब्यात बसला होतात हो तुम्ही? माफ करा अधिक समर्पक चित्र सापडले नाही, मी अभ्यासाहेबांना निनंती करतो की त्यांनी या कवितेसाठी एक सुंदर चित्र शोधावे.
  • Log in or register to post comments

ह्या!! ह्याच्यापेक्षा कल्ला

नाईकांचा बहिर्जी
Wed, 06/01/2016 - 13:17 नवीन
ह्या!! ह्याच्यापेक्षा कल्ला चित्र तर आमच्या नाक्यावरल्या जूसवाल्या भैया च्या स्टॉल वर आहे! भैया मधाळ हसत एकीकडे प्रीती झिंटा अन एकीकडे राणी मुख़र्जीला अनुक्रमे मोसंबी अन अननसाचा जूस देतोय हे लगेच पटते ते चित्र पाहून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

अकुकाकांच्या धाग्याला चित्र

अभ्या..
Wed, 06/01/2016 - 14:37 नवीन
अकुकाकांच्या धाग्याला चित्र द्यावे एवढी माझी प्रतिभा उच्च नाही. क्षमस्व. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

मेलो मेलो

प्रसाद गोडबोले
Wed, 06/01/2016 - 13:14 नवीन
मेलो मेलो =)))) आज काय अकुंना कोणी सुपारी दिलीय का आमच्या नावाने =)))) अवांतर : अकुं , तुमच्या वारुळावर हा प्रयोग करुयात का ? ;)
  • Log in or register to post comments

टायटानियम आहे का हो ते?

आनन्दा
Wed, 06/01/2016 - 13:20 नवीन
टायटानियम आहे का हो ते? त्यांचे वारूळ मग जामच टणक होईल नै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

एल्युमीनियम! टाइटेनियम

नाईकांचा बहिर्जी
Wed, 06/01/2016 - 13:28 नवीन
एल्युमीनियम! टाइटेनियम वितलवले तरी असे बाल्दीत भरून कुटाने करण्याइतके सोपे अन स्वस्त दोन्ही नसते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

अलिमेन तर अलिमेन. पर त्यांना

आनन्दा
Wed, 06/01/2016 - 13:33 नवीन
अलिमेन तर अलिमेन. पर त्यांना अभिमानाने सांगता तर येईल की हे वारूळ अलिमेनचे आहे? हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाईकांचा बहिर्जी

यास्सार!! ते तर हायच

नाईकांचा बहिर्जी
Wed, 06/01/2016 - 13:58 नवीन
यास्सार!! ते तर हायच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

मस्तच!!

परिंदा
Wed, 06/01/2016 - 15:25 नवीन
शब्द भारीच आहेत!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा