Skip to main content

निषेध!

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 22/05/2016 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
काहीच सुचत नसेल तर खुशाल कविता लिहायला घ्या.. कवितेला नसतं विषयाचं बंधन पण, पण म्हणून काहीही लिहायचं का? असल्या कवितांचा मी निषेध करतो - जव्हेरगंज
लेखनविषय:

वाचने 3779
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

ब्रेकिंग न्युज : जव्हेरभाऊ टाकत आहेत एकानंतर एक कविता ; हुच्भ्रू वर्तुळातून आयडी हॕक झाल्याचा संशय

मुळात कविता एक नाजुक कलाविष्कार आहे त्यात छंद व्याकरण वृत्त सगळ्यांचा कस लागतो, लोकं फ़क्त यमक तितकं पाहतात अन नको नको ते सोसायला लावतात ! मुळात काव्यशास्त्राचा पुरेसा अभ्यास झाल्या शिवाय कविता करुच नयेत, मी तरी अजुन धजावलो नाही तरीही कोणाला जर काव्यशास्त्र शिकायचेच असेल तर रविकिरण मंडळीचं 'छंदोरचना' उपयोगी ठरावे धन्यवाद

In reply to by जव्हेरगंज

अहो पण असं सोसायतान भोग नजर करणारी मंडळी जर विशिष्ठ कंपुतली असेल किंवा त्या विशिष्ठ कंपुची कृपापात्र असेल तर आमच्यासारखी माणसे फ़क्त चरफडत बसु शकतात ! असो! आपला आक्षेप समजू शकतो

In reply to by नाईकांचा बहिर्जी

अहो पण असं सोसायतान भोग नजर करणारी मंडळी जर विशिष्ठ कंपुतली असेल किंवा त्या विशिष्ठ कंपुची कृपापात्र असेल तर आमच्यासारखी माणसे फ़क्त चरफडत बसु शकतात ! अगदी बरोबर! म्हणूनच तर मी याचा निषेध केला आहे!

अत्यंत विचार प्रवण कविता. उद्युक्त वगैरे करायला लावणारी. आता नकोच ना करायला कविता वगैरे ???? -बाल वॉशिंग्टन जव्हेरगंज चा प्रशंसक. ;)

कविता फ़ाडण्याचा मंत्र दोन टोके पानांची दोन चिमटी बोटांच्या एक कागद गाण्याचा दुसरे दिवशी वाण्याचा मोडा तोडा ओढा एक दऊत फोडा एक पाय खुर्चीचा एक पाय टेबलाचा दोन घाव घाला कवी खाली आला गाणे चोळामोळा पावसात जाऊन खेळा! - पुलं =)) Sandy

In reply to by जव्हेरगंज

1