निषेध!
लेखनविषय:
काहीच सुचत नसेल
तर खुशाल कविता लिहायला घ्या..
कवितेला नसतं विषयाचं बंधन
पण,
पण म्हणून काहीही लिहायचं का?
असल्या कवितांचा मी निषेध करतो
- जव्हेरगंज
वाचने
3769
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
ब्रेकिंग न्युज : जव्हेरभाऊ
In reply to ब्रेकिंग न्युज : जव्हेरभाऊ by उगा काहितरीच
अजून काही रतीबाच्या कविता
In reply to अजून काही रतीबाच्या कविता by जव्हेरगंज
असो...यावरून हे आठवलं.
काय झालं जव्हेरभौ?
In reply to काय झालं जव्हेरभौ? by रातराणी
बरेच दिवस लोकांना त्रास नाय दिला!
मुळात कविता एक नाजुक
In reply to मुळात कविता एक नाजुक by नाईकांचा बहिर्जी
अन नको नको ते सोसायला लावतात
अन नको नको ते सोसायला लावतात !येग्झ्याटली ! हेच तर मला सांगायचंय ;)In reply to अन नको नको ते सोसायला लावतात by जव्हेरगंज
अहो पण असं सोसायतान भोग नजर
In reply to अहो पण असं सोसायतान भोग नजर by नाईकांचा बहिर्जी
अहो पण असं सोसायतान भोग नजर
अहो पण असं सोसायतान भोग नजर करणारी मंडळी जर विशिष्ठ कंपुतली असेल किंवा त्या विशिष्ठ कंपुची कृपापात्र असेल तर आमच्यासारखी माणसे फ़क्त चरफडत बसु शकतात !अगदी बरोबर! म्हणूनच तर मी याचा निषेध केला आहे!आमचा पण निषेध.
In reply to आमचा पण निषेध. by बाबा योगिराज
(No subject)
अत्यंत विचार प्रवण कविता.
In reply to अत्यंत विचार प्रवण कविता. by रमेश भिडे
~
-बाल वॉशिंग्टन जव्हेरगंजपुलांची कविता यानिमित्ताने आठवली!
In reply to पुलांची कविता यानिमित्ताने आठवली! by चांदणे संदीप
~
In reply to ~ by जव्हेरगंज
~~