५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या १९ मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यासाठी हा धागा. सर्व राज्यांच्या निवडणुकीसाठी मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज केवळ बातमी म्हणून देत आहे. या आकड्यांवर सध्या तरी विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.
_________________________________________________________________
(१) तामिळनाडू
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - २३४
अद्रमुक+ : एकूण २०३ (अद्रमुक - १५०, डीएमडीके (विजयकांत) - २९, उजवे कम्युनिस्ट - ९, डावे कम्युनिस्ट - १०, एमएनएमके - २, पीटी - २, फॉरवर्ड ब्लॉक - १)
द्रमुक+ : एकूण २०३ (द्रमुक - २३, काँग्रेस - ५, पीएमके - ३)
भाजप व इतर पक्ष - ०
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - ३९
अद्रमुक - ३७ (४४.३% मते), द्रमुक - ० (२३.६% मते), भाजप - १ जागा (५.५०% मते) + पीएमके - १ जागा (४.४०%)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: अद्रमुक - ११६, द्रमुक - १०१, इतर - १७
सी व्होटरः अद्रमुक - १३०, द्रमुक - ७०, इतर - ३४
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतकः अद्रमुक+ ८९, द्रमुक+ १२४
न्यूज नेशन: अद्रमुक+ ९५, द्रमुक+ ११४
चाणक्यः अद्रमुक+ ८१-९९, द्रमुक+ १२९-१५१
अॅक्सिसः अद्रमुक+ ८९-१०१, द्रमुक+ १२४-१४०
सीव्होटरः अद्रमुक+ १३९, द्रमुक+ ७८
मतदानपूर्व सर्वेक्षणात अद्रमुक+ आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज होता. परंतु मतदानोत्तर चाचणीत ५ पैकी फक्त एका चाचणीत अद्रमुक+ आघाडीला बहुमताचा अंदाज आहे.
तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलते. यावेळीही तीच परंपरा कायम राहणार असा माझा अंदाज आहे.
_________________________________________________________________
(२) केरळ
२०११ मधील विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - १४०
संलोआ (४५.८३% मते) - काँग्रेस (३९), मुस्लिम लीग (२०), केरळ काँग्रेस मणी गट (७), इतर चिल्लर पक्ष (७)
डालोआ (४४.९% मते) - डावे कम्युनिस्ट (४४), उजवे कम्युनिस्ट (१३), निजद (४), राष्ट्रवादी काँग्रेस (२), इतर चिल्लर पक्ष (५)
भाजप - (६:०३% मते) आणि शून्य जागा
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - २०
काँग्रेस - ८ (३१.१% मते) + मुस्लिम लीग - २ (४.५०% मते) + केरळ काँग्रेस - १ (२.४०% मते)
सीपीआयएम - ५ (२१.६०% मते) + सीपीआय - १ (७.६०% मते) + डाव्या आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष - २ + आरएसपी - १
भाजप - ० (१०.३० % मते)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: डालोआ - ८९, संलोआ - ४९, रालोआ - १, इतर - १
सी-व्होटरः डालोआ - ८६, संलोआ - ५३, रालोआ - १, इतर - ०
सी फोर एशियानेटः - ७७-८२, संलोआ - ५५-६०, रालोआ - ३-५, इतर - ०
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: डावी आघाडी ९४, संयुक्त लोकशाही आघाडी ४३, भाजप ०-३
सी व्होटरः डावी आघाडी ७४, संयुक्त लोकशाही आघाडी ५४
टाइम्स नाऊ: डावी आघाडी ७८, संयुक्त लोकशाही आघाडी ५८
चाणक्यः डालोआ ६६-८५, संलोआ ४८-६६, भाजप+ ४-१२
केरळमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात डालोआला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. केरळमध्ये सुद्धा दर ५ वर्षांनी सत्तांतर होत असल्याने यावेळी डालोआ सत्तेवर येणार असा माझा अंदाज आहे. भाजप स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच केरळ विधानसभेत खाते उघडण्याची शक्यता आहे.
_________________________________________________________________
(३) पश्चिम बंगाल
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये खालील चित्र होते.
एकूण जागा - २९४
तृणमूल काँग्रेस (१८४ जागा, ३८.९३% मते) + काँग्रेस (४२ जागा, ९.०९% मते) - एकूण २२६ जागा, ४८.०२% मते
डावी आघाडी (सीपीआय, सीपीआयएम, फॉरवर्ड ब्लॉक, आरएसपी) - एकूण ६० जागा, ३९.६८% मते
भाजप - शून्य जागा, ४.०६% मते
बाकी इतर सर्व पक्ष या राज्यात नगण्य आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - ४२
तृणमूल काँग्रेस - ३४ (३९.३% मते), सीपीआयएम - २ (डावी आघाडी एकूण मते - २९.५% मते), भाजप - २ जागा (१६.८% मते), काँग्रेस - ४ जागा (९.६% मते)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: तॄणमूल - १६०, डावे पक्ष + कॉंग्रेस - १२७, भाजप - ४, इतर - ३
नेल्सनः तॄणमूल - १७८, डावे पक्ष + कॉंग्रेस - ११०, भाजप - १, इतर - ५
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: तृणमूल २३३, काँग्रेस्+डावे पक्ष ३८
एबीपी न्यूजः तृणमूल १७८, काँग्रेस्+डावे पक्ष ११०
सी व्होटरः तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष ७१-७९
टाइम्स नाऊ: तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष १२०
चाणक्यः तृणमूल १९६-२२४, काँग्रेस्+डावे पक्ष ६१-७९, भाजप ९-१९
पश्चिम बंगालमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये बदल न करण्याची व स्थिर सरकारची परंपरा आहे. भाजप बर्याच कालावधीनंतर पश्चिम बंगाल विधानसभेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
_________________________________________________________________
(४) आसाम
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये खालील चित्र होते.
एकूण जागा - १२६
काँग्रेस (७८ जागा, ३९.३९% मते), एआययुडीएफ (१८ जागा, १२.५७% मते), बीपीएफ (१२ जागा, ६.१३% मते), आसाम गण परीषद (१० जागा, १६.२९% मते), भाजप (५ जागा, ११.४७% मते), तृणमूल काँग्रेस (१ जागा, २.०५% मते), अपक्ष (२ जागा)
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - १४
काँग्रेस - ३ (२९.६०% मते), भाजप - ७ जागा (३६.५०% मते), एआययुडीएफ - ३ (१४.८०% मते), आसाम गण परीषद - ० (३.८०%), अपक्ष - १
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: काँग्रेस - ४४, भाजप+ - ५७, एआययुडीएफ - १९, इतर - ६
सी व्होटर: काँग्रेस - ५३, भाजप+ - ५५, एआययुडीएफ - १२, इतर - ६
नेल्सन: काँग्रेस - ३६, भाजप+ - ७८, एआययुडीएफ - १०, इतर - २
एव्हीसी: काँग्रेस - ४०, भाजप+ - ४८-५४, एआययुडीएफ - २५, इतर - १०
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: भाजप+ ७९-९३, काँग्रेस+ २६-३३
एबीपी न्यूजः भाजप+ ८१, काँग्रेस+ ३३
सी व्होटरः भाजप+ ५७, काँग्रेस+ ४१
न्यूज नेशनः भाजप+ ६३, काँग्रेस+ ४७
चाणक्यः भाजप+ ९०, काँग्रेस+ २७
_________________________________________________________________
बहुतेक सर्व मतदानपूर्व चाचण्यांचा असा अंदाज होता की आसाममध्ये भाजप आघाडी हा सर्वात मोठा पक्ष असेल, परंतु ते बहुमतापासून थोडेसे दूर राहतील. पण बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज असा आहे की आसाममध्ये भाजप+ आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. तसे झाले तर प्रथमच पूर्वोत्तर भारतामध्ये भाजपची सत्ता येईल.
एकंदरीत आसाममध्ये भाजप चांगली कामगिरी करून सत्ता मिळविण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसची पराभवाची परंपरा सुरूच राहणार असून काँग्रेस केरळ व आसाममध्ये सत्ता गमाविण्याची शक्यता आहे. बदल न करण्याची परंपरा पश्चिम बंगालमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. केरळ व तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा सुरू राहण्याची शक्यता आहे.
याद्या
35823
प्रतिक्रिया
231
मिसळपाव
प्रतिक्रिया
सी एस् डी एस ने या वेळी
सी एस डी एस चे सर्वेक्षण
In reply to सी एस् डी एस ने या वेळी by ऋषिकेश
मतमोजणीला सुरवात
पोस्टल मते
पहिले कल
८.५९ वाजता
भाजपची स्थिती
आसाममध्ये विजय, केरळात
सहमत आहे
In reply to आसाममध्ये विजय, केरळात by अनुप ढेरे
शक्य आहे...
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
नवीन पटनाईक त्या कडबोळ्यात
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
एक शब्दबदल - दुरूस्ती...
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
आसाममध्ये भाजपा जिंकेल असं
+१
In reply to आसाममध्ये भाजपा जिंकेल असं by अनुप ढेरे
सकाळी १०.३२ वाजताचे कल
सर्व राज्यांचे कल एकाच वेळी
लोकसत्ता: आपोआप उप्देत् पण
In reply to सर्व राज्यांचे कल एकाच वेळी by मराठी कथालेखक
सरबानंद सोनोवाल
.
का ब्वॉ? आमची तर तमीळींना.
In reply to . by आबा
चालायचंच, आपलं आपलं मत..
In reply to का ब्वॉ? आमची तर तमीळींना. by खेडूत
आमची तुम्हाला सहानुभूती!
In reply to . by आबा
@ आबा......काही विचारायचे होते....
In reply to . by आबा
:) अवघड आहे
In reply to @ आबा......काही विचारायचे होते.... by मुक्त विहारि
:)
In reply to :) अवघड आहे by आबा
!
In reply to @ आबा......काही विचारायचे होते.... by मुक्त विहारि
ते तेव्हढ्यावरून ठरत नाही.
In reply to ! by मिहिर
Ay, That's remarkable Holmes!
In reply to ते तेव्हढ्यावरून ठरत नाही. by आनन्दा
लाडके
In reply to ! by मिहिर
!
In reply to लाडके by कपिलमुनी
हेच बोल्तो. आणि इथेतर
In reply to लाडके by कपिलमुनी
विरोधी मत
In reply to हेच बोल्तो. आणि इथेतर by अनुप ढेरे
काहीही मुनिवर्य.
In reply to विरोधी मत by कपिलमुनी
आबांच्या मूळ प्रतिसादात नक्की
In reply to काहीही मुनिवर्य. by बोका-ए-आझम
:)
In reply to काहीही मुनिवर्य. by बोका-ए-आझम
अतिअवांतर....
In reply to :) by आबा
अतिअतिअवांतर
In reply to अतिअवांतर.... by मुक्त विहारि
मला (उर्फ डु-आयडी) असे म्हणायचेय ना मुवि.....
In reply to अतिअतिअवांतर by इरसाल
10000% सहमत! श्रीगुरुजी ह्या
In reply to :) by आबा
तुम्ही नाही,
In reply to 10000% सहमत! श्रीगुरुजी ह्या by नाईकांचा बहिर्जी
पिंपळगावचा पिराजी मीच होतो सर
In reply to तुम्ही नाही, by बोका-ए-आझम
ओके. ठीक आहे.
In reply to पिंपळगावचा पिराजी मीच होतो सर by नाईकांचा बहिर्जी
अर्रर्र
In reply to ओके. ठीक आहे. by बोका-ए-आझम
मिपा वरचं वातावरण या पातळीला
In reply to :) by आबा
ओके...मुद्दा आला लक्षांत...
In reply to मिपा वरचं वातावरण या पातळीला by अनुप ढेरे
होय माझा स्पष्ट राग आहेच अन
In reply to ओके...मुद्दा आला लक्षांत... by मुक्त विहारि
मुवि, माझा तरी आक्षेप इथे
In reply to ओके...मुद्दा आला लक्षांत... by मुक्त विहारि
ते डूआयडी नाहीत
In reply to मुवि, माझा तरी आक्षेप इथे by अनुप ढेरे
माझा ही पाठिंबा श्रीगुरुजींना आहे.
In reply to ते डूआयडी नाहीत by बोका-ए-आझम
श्रीगुरुजी विचारांना विरोध
In reply to माझा ही पाठिंबा श्रीगुरुजींना आहे. by मुक्त विहारि
किती पट्टया बांधणार अजुन डोळ्यावर!
In reply to श्रीगुरुजी विचारांना विरोध by नाईकांचा बहिर्जी
ऑ!!! ओ सर मी काही मिपावर
In reply to किती पट्टया बांधणार अजुन डोळ्यावर! by मुक्त विहारि
:D :D
In reply to माझा ही पाठिंबा श्रीगुरुजींना आहे. by मुक्त विहारि
मोठे व्हा
In reply to ते डूआयडी नाहीत by बोका-ए-आझम
पाळण्यातल्यांकडून मोठे व्हा असं ऐकताना मजा वाटली.
In reply to मोठे व्हा by आबा
:)
In reply to पाळण्यातल्यांकडून मोठे व्हा असं ऐकताना मजा वाटली. by बोका-ए-आझम
:D :D :D :D च्यायला राहावले
In reply to :) by आबा
बहिर्जी
In reply to :D :D :D :D च्यायला राहावले by नाईकांचा बहिर्जी
ते ठीके हो सर! फ़क्त नेमके
In reply to बहिर्जी by बोका-ए-आझम
=)) सहि जा रहे हो... दोनो
In reply to :D :D :D :D च्यायला राहावले by नाईकांचा बहिर्जी
ट्रोलांचे बादशहा आले!
In reply to =)) सहि जा रहे हो... दोनो by तर्राट जोकर
काय भाऊ, लै डोळ्यासमोर येते
In reply to ट्रोलांचे बादशहा आले! by बोका-ए-आझम
जर समोरासमोर बोलणं आवडतं
In reply to काय भाऊ, लै डोळ्यासमोर येते by तर्राट जोकर
मी मिपावर असल्याचं ठसठसतंय
In reply to जर समोरासमोर बोलणं आवडतं by बोका-ए-आझम
नाही हो.
In reply to मी मिपावर असल्याचं ठसठसतंय by तर्राट जोकर
सगळे म्हणजे कोण? सगळ्यांनी
In reply to नाही हो. by बोका-ए-आझम
म्हणजे काय? Special Bonus मिळतो मला त्याचा!
In reply to :) by आबा
:D
In reply to म्हणजे काय? Special Bonus मिळतो मला त्याचा! by बोका-ए-आझम
बाकी आबांच्या एका फालतू
In reply to ते डूआयडी नाहीत by बोका-ए-आझम
जे जे मोदी भाजप विरोधक ते
In reply to बाकी आबांच्या एका फालतू by नाईकांचा बहिर्जी
तर्राट सर, मी मोदींचा
In reply to जे जे मोदी भाजप विरोधक ते by तर्राट जोकर
बाकी ज्या माणसाने असे विचित्र
In reply to तर्राट सर, मी मोदींचा by नाईकांचा बहिर्जी
प्रश्न विचारणे आणि आरोप करणे
In reply to बाकी ज्या माणसाने असे विचित्र by आनन्दा
आनंदा सर
In reply to बाकी ज्या माणसाने असे विचित्र by आनन्दा
मी धमकी देत नाही. मी केवळ
In reply to आनंदा सर by नाईकांचा बहिर्जी
ठीक आहे तुमचा मुद्दा कळला
In reply to मी धमकी देत नाही. मी केवळ by आनन्दा
ती श्रीगुरुजी या आयडीची चूकच
In reply to ठीक आहे तुमचा मुद्दा कळला by नाईकांचा बहिर्जी
जितपत मला आठवते साहेब आपणही
In reply to तर्राट सर, मी मोदींचा by नाईकांचा बहिर्जी
कैच्याकै!
In reply to ते डूआयडी नाहीत by बोका-ए-आझम
नाही हो, फालतू का असेना
In reply to कैच्याकै! by अनुप ढेरे
तुम्हाला फालतू
In reply to नाही हो, फालतू का असेना by आबा
धागा १८ तारखेचा आहे अनुपराव.
In reply to कैच्याकै! by अनुप ढेरे
बजू घेणार्यांवर डुआयडीचे
In reply to धागा १८ तारखेचा आहे अनुपराव. by बोका-ए-आझम
' सगळ्या ' विरोधकांवर होत नाहीत.
In reply to बजू घेणार्यांवर डुआयडीचे by अनुप ढेरे
सर्व राज्यांमधील सारांश
काँग्रेसची दयनीय अवस्था
congress che patan honarach.
In reply to काँग्रेसची दयनीय अवस्था by गॅरी ट्रुमन
सहमत आहे.
In reply to काँग्रेसची दयनीय अवस्था by गॅरी ट्रुमन
गांधी परिवारापासुन मुक्ति
In reply to सहमत आहे. by बोका-ए-आझम
जबरदस्तीची नसबंदी
In reply to गांधी परिवारापासुन मुक्ति by नाईकांचा बहिर्जी
प्रतिसाद आवडला सर!
In reply to जबरदस्तीची नसबंदी by बोका-ए-आझम
एकंदरीत काय, तर काँग्रेसमुक्त
In reply to जबरदस्तीची नसबंदी by बोका-ए-आझम
सहमत आहे
In reply to जबरदस्तीची नसबंदी by बोका-ए-आझम
द्रमुकने असलं तळ्यात मळ्यात बरंच केलेलं आहे.
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
सुशिक्षित तमिळ मतदार ह्या
In reply to द्रमुकने असलं तळ्यात मळ्यात बरंच केलेलं आहे. by बोका-ए-आझम
ते तर दोन्हीही पक्ष करतात हो
In reply to सुशिक्षित तमिळ मतदार ह्या by नाईकांचा बहिर्जी
तामिळनाडूमधल्या लोकांनी
In reply to ते तर दोन्हीही पक्ष करतात हो by बोका-ए-आझम
+१
In reply to जबरदस्तीची नसबंदी by बोका-ए-आझम
आता एक बातमी वाचली. बंगालमध्ये
In reply to काँग्रेसची दयनीय अवस्था by गॅरी ट्रुमन
हो म्हणता येईल
In reply to आता एक बातमी वाचली. बंगालमध्ये by बोका-ए-आझम
तामिळनाडू
तामिळनाडूमध्ये
In reply to तामिळनाडू by गॅरी ट्रुमन
थोडे अधिक कठिण
In reply to तामिळनाडूमध्ये by बोका-ए-आझम
बोकाभाऊ,गॅरीभाऊ,
जरूर :)
In reply to बोकाभाऊ,गॅरीभाऊ, by भोळा भाबडा
केरळ विधानसभेत भाजपचा प्रवेश
भाजपसाठी आजचा 'अच्छा दिन'
तलाला मतदारसंघ काँग्रेसने
In reply to भाजपसाठी आजचा 'अच्छा दिन' by गॅरी ट्रुमन
तलालाचा निकाल
In reply to तलाला मतदारसंघ काँग्रेसने by श्रीगुरुजी
ओह! तलालामध्ये भाजपने निसटता
In reply to तलालाचा निकाल by गॅरी ट्रुमन
ह्या निवडणुकीमुळे राज्यसभेत
राज्यसभेच्या संख्याबळात
In reply to ह्या निवडणुकीमुळे राज्यसभेत by प्रान्जल केलकर
ह्या निवडणुकीमुळे राज्यसभेत
In reply to ह्या निवडणुकीमुळे राज्यसभेत by प्रान्जल केलकर
मतमोजणी अजून पूर्ण झाली नसली
मी न्यूजचॅनेल बघुन वर्ष लोटलं
असहमत.
In reply to मी न्यूजचॅनेल बघुन वर्ष लोटलं by ऋषिकेश
पंजाबात आप जिंकायचे चांसेस
In reply to असहमत. by श्रीगुरुजी
आआपला गोव्यात स्थानच नाही.
In reply to पंजाबात आप जिंकायचे चांसेस by अनुप ढेरे
आआप
In reply to आआपला गोव्यात स्थानच नाही. by श्रीगुरुजी
२०१७ ची पंजाब विधानसभा
In reply to आआप by गॅरी ट्रुमन
२०१७ ची पंजाब विधानसभा निवडणुकही अकाली दल-भाजपसाठी हरायचीच निवडण
In reply to २०१७ ची पंजाब विधानसभा by बोका-ए-आझम
कारणे
In reply to २०१७ ची पंजाब विधानसभा by बोका-ए-आझम
पंजाबमध्ये
In reply to कारणे by गॅरी ट्रुमन
लोकशाहीची किंमत
In reply to पंजाबमध्ये by बोका-ए-आझम
पण मग पर्याय काय? अाआप? ते
In reply to पंजाबमध्ये by बोका-ए-आझम
प्रादेशिक पक्षांना जोवर फायदा
In reply to असहमत. by श्रीगुरुजी
फक्त तॄणमूल काँग्रेस, बिजद,
In reply to प्रादेशिक पक्षांना जोवर फायदा by ऋषिकेश
राष्ट्रवादी, देवेगौडांचा जनता
In reply to फक्त तॄणमूल काँग्रेस, बिजद, by श्रीगुरुजी
सहमत आहे
In reply to फक्त तॄणमूल काँग्रेस, बिजद, by श्रीगुरुजी
+१
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे
In reply to फक्त तॄणमूल काँग्रेस, बिजद, by श्रीगुरुजी
नाही हो.
In reply to शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे by अर्धवटराव
सेनेची ताकत मर्यादीत आहेच
In reply to नाही हो. by बोका-ए-आझम
कसं आहे अर्धवटराव
In reply to सेनेची ताकत मर्यादीत आहेच by अर्धवटराव
मर्यादीत बालेकिल्ला
In reply to कसं आहे अर्धवटराव by बोका-ए-आझम
एकदा किंवा अनेकदा सत्ता
In reply to मर्यादीत बालेकिल्ला by अर्धवटराव
जर केवळ भाजपविरोध किंवा मोदीविरोध
In reply to मी न्यूजचॅनेल बघुन वर्ष लोटलं by ऋषिकेश
मोड ऑन-ऑफ
In reply to जर केवळ भाजपविरोध किंवा मोदीविरोध by बोका-ए-आझम
शिवाय या तिसऱ्या आघाडीत
In reply to जर केवळ भाजपविरोध किंवा मोदीविरोध by बोका-ए-आझम
निकालांचा भांडवली बाजारात
नाही
In reply to निकालांचा भांडवली बाजारात by श्रीगुरुजी
प्रणव मुखर्जी
कॉंग्रेज पक्षाला मत देणे तर सोडाच.
In reply to प्रणव मुखर्जी by गॅरी ट्रुमन
तसे करण्यास घटनात्मक अडचण
In reply to प्रणव मुखर्जी by गॅरी ट्रुमन
शेखावत
In reply to तसे करण्यास घटनात्मक अडचण by श्रीगुरुजी
माहिती पुन्हा एकदा चेक करतो.
In reply to शेखावत by गॅरी ट्रुमन
आता ..
क्लिंटन भाउ तुम्हि बरोबर
नवा अध्याय
In reply to क्लिंटन भाउ तुम्हि बरोबर by ईश्वरसर्वसाक्षी
चार ओंडक्यांची होते
In reply to नवा अध्याय by गॅरी ट्रुमन