Skip to main content

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 18/05/2016 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या १९ मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यासाठी हा धागा. सर्व राज्यांच्या निवडणुकीसाठी मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज केवळ बातमी म्हणून देत आहे. या आकड्यांवर सध्या तरी विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. _________________________________________________________________ (१) तामिळनाडू २०११ च्या विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - २३४ अद्रमुक+ : एकूण २०३ (अद्रमुक - १५०, डीएमडीके (विजयकांत) - २९, उजवे कम्युनिस्ट - ९, डावे कम्युनिस्ट - १०, एमएनएमके - २, पीटी - २, फॉरवर्ड ब्लॉक - १) द्रमुक+ : एकूण २०३ (द्रमुक - २३, काँग्रेस - ५, पीएमके - ३) भाजप व इतर पक्ष - ० २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - ३९ अद्रमुक - ३७ (४४.३% मते), द्रमुक - ० (२३.६% मते), भाजप - १ जागा (५.५०% मते) + पीएमके - १ जागा (४.४०%) २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज इंडीया टीव्ही - सी व्होटर: अद्रमुक - ११६, द्रमुक - १०१, इतर - १७ सी व्होटरः अद्रमुक - १३०, द्रमुक - ७०, इतर - ३४ २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज आजतकः अद्रमुक+ ८९, द्रमुक+ १२४ न्यूज नेशन: अद्रमुक+ ९५, द्रमुक+ ११४ चाणक्यः अद्रमुक+ ८१-९९, द्रमुक+ १२९-१५१ अ‍ॅक्सिसः अद्रमुक+ ८९-१०१, द्रमुक+ १२४-१४० सीव्होटरः अद्रमुक+ १३९, द्रमुक+ ७८ मतदानपूर्व सर्वेक्षणात अद्रमुक+ आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज होता. परंतु मतदानोत्तर चाचणीत ५ पैकी फक्त एका चाचणीत अद्रमुक+ आघाडीला बहुमताचा अंदाज आहे. तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलते. यावेळीही तीच परंपरा कायम राहणार असा माझा अंदाज आहे. _________________________________________________________________ (२) केरळ २०११ मधील विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - १४० संलोआ (४५.८३% मते) - काँग्रेस (३९), मुस्लिम लीग (२०), केरळ काँग्रेस मणी गट (७), इतर चिल्लर पक्ष (७) डालोआ (४४.९% मते) - डावे कम्युनिस्ट (४४), उजवे कम्युनिस्ट (१३), निजद (४), राष्ट्रवादी काँग्रेस (२), इतर चिल्लर पक्ष (५) भाजप - (६:०३% मते) आणि शून्य जागा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - २० काँग्रेस - ८ (३१.१% मते) + मुस्लिम लीग - २ (४.५०% मते) + केरळ काँग्रेस - १ (२.४०% मते) सीपीआयएम - ५ (२१.६०% मते) + सीपीआय - १ (७.६०% मते) + डाव्या आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष - २ + आरएसपी - १ भाजप - ० (१०.३० % मते) २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज इंडीया टीव्ही - सी व्होटर: डालोआ - ८९, संलोआ - ४९, रालोआ - १, इतर - १ सी-व्होटरः डालोआ - ८६, संलोआ - ५३, रालोआ - १, इतर - ० सी फोर एशियानेटः - ७७-८२, संलोआ - ५५-६०, रालोआ - ३-५, इतर - ० २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज आजतक-अ‍ॅक्सिस: डावी आघाडी ९४, संयुक्त लोकशाही आघाडी ४३, भाजप ०-३ सी व्होटरः डावी आघाडी ७४, संयुक्त लोकशाही आघाडी ५४ टाइम्स नाऊ: डावी आघाडी ७८, संयुक्त लोकशाही आघाडी ५८ चाणक्यः डालोआ ६६-८५, संलोआ ४८-६६, भाजप+ ४-१२ केरळमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात डालोआला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. केरळमध्ये सुद्धा दर ५ वर्षांनी सत्तांतर होत असल्याने यावेळी डालोआ सत्तेवर येणार असा माझा अंदाज आहे. भाजप स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच केरळ विधानसभेत खाते उघडण्याची शक्यता आहे. _________________________________________________________________ (३) पश्चिम बंगाल २०११ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये खालील चित्र होते. एकूण जागा - २९४ तृणमूल काँग्रेस (१८४ जागा, ३८.९३% मते) + काँग्रेस (४२ जागा, ९.०९% मते) - एकूण २२६ जागा, ४८.०२% मते डावी आघाडी (सीपीआय, सीपीआयएम, फॉरवर्ड ब्लॉक, आरएसपी) - एकूण ६० जागा, ३९.६८% मते भाजप - शून्य जागा, ४.०६% मते बाकी इतर सर्व पक्ष या राज्यात नगण्य आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - ४२ तृणमूल काँग्रेस - ३४ (३९.३% मते), सीपीआयएम - २ (डावी आघाडी एकूण मते - २९.५% मते), भाजप - २ जागा (१६.८% मते), काँग्रेस - ४ जागा (९.६% मते) २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज इंडीया टीव्ही - सी व्होटर: तॄणमूल - १६०, डावे पक्ष + कॉंग्रेस - १२७, भाजप - ४, इतर - ३ नेल्सनः तॄणमूल - १७८, डावे पक्ष + कॉंग्रेस - ११०, भाजप - १, इतर - ५ २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज आजतक-अ‍ॅक्सिस: तृणमूल २३३, काँग्रेस्+डावे पक्ष ३८ एबीपी न्यूजः तृणमूल १७८, काँग्रेस्+डावे पक्ष ११० सी व्होटरः तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष ७१-७९ टाइम्स नाऊ: तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष १२० चाणक्यः तृणमूल १९६-२२४, काँग्रेस्+डावे पक्ष ६१-७९, भाजप ९-१९ पश्चिम बंगालमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये बदल न करण्याची व स्थिर सरकारची परंपरा आहे. भाजप बर्‍याच कालावधीनंतर पश्चिम बंगाल विधानसभेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. _________________________________________________________________ (४) आसाम २०११ च्या विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये खालील चित्र होते. एकूण जागा - १२६ काँग्रेस (७८ जागा, ३९.३९% मते), एआययुडीएफ (१८ जागा, १२.५७% मते), बीपीएफ (१२ जागा, ६.१३% मते), आसाम गण परीषद (१० जागा, १६.२९% मते), भाजप (५ जागा, ११.४७% मते), तृणमूल काँग्रेस (१ जागा, २.०५% मते), अपक्ष (२ जागा) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - १४ काँग्रेस - ३ (२९.६०% मते), भाजप - ७ जागा (३६.५०% मते), एआययुडीएफ - ३ (१४.८०% मते), आसाम गण परीषद - ० (३.८०%), अपक्ष - १ २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज इंडीया टीव्ही - सी व्होटर: काँग्रेस - ४४, भाजप+ - ५७, एआययुडीएफ - १९, इतर - ६ सी व्होटर: काँग्रेस - ५३, भाजप+ - ५५, एआययुडीएफ - १२, इतर - ६ नेल्सन: काँग्रेस - ३६, भाजप+ - ७८, एआययुडीएफ - १०, इतर - २ एव्हीसी: काँग्रेस - ४०, भाजप+ - ४८-५४, एआययुडीएफ - २५, इतर - १० २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज आजतक-अ‍ॅक्सिस: भाजप+ ७९-९३, काँग्रेस+ २६-३३ एबीपी न्यूजः भाजप+ ८१, काँग्रेस+ ३३ सी व्होटरः भाजप+ ५७, काँग्रेस+ ४१ न्यूज नेशनः भाजप+ ६३, काँग्रेस+ ४७ चाणक्यः भाजप+ ९०, काँग्रेस+ २७ _________________________________________________________________ बहुतेक सर्व मतदानपूर्व चाचण्यांचा असा अंदाज होता की आसाममध्ये भाजप आघाडी हा सर्वात मोठा पक्ष असेल, परंतु ते बहुमतापासून थोडेसे दूर राहतील. पण बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज असा आहे की आसाममध्ये भाजप+ आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. तसे झाले तर प्रथमच पूर्वोत्तर भारतामध्ये भाजपची सत्ता येईल. एकंदरीत आसाममध्ये भाजप चांगली कामगिरी करून सत्ता मिळविण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसची पराभवाची परंपरा सुरूच राहणार असून काँग्रेस केरळ व आसाममध्ये सत्ता गमाविण्याची शक्यता आहे. बदल न करण्याची परंपरा पश्चिम बंगालमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. केरळ व तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा सुरू राहण्याची शक्यता आहे.

वाचने 35885
प्रतिक्रिया 231

प्रतिक्रिया

सी एस् डी एस ने या वेळी एज्झिट पोल्स घेतलेत नाहित काय? ही एक त्रस्यस्थ आनि बर्‍यापैकी विश्वसनीय संस्था आह (योगेन्द्र यादव यात असेपर्यंत तरी होती.)

हे लिहिताक्षणी मतदानयंत्रे उघडली जाऊन मतमोजणीला सुरवात होत आहे. पहिले कल दहा मिनिटात हाती येतील.

पहिला अर्धा तास पोस्टल मते मोजली जातात आणि या मतांचा आकडा फार जास्त नसतो. त्यामुळे पहिल्या अर्ध्या तासात आलेले कल तितकेसे प्रातिनिधीक नसतात. मी २०११ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लाईव्ह बघितले नव्हते. आताच टाईम्स नाऊवर चर्चा झाली की त्यावेळी पहिल्या अर्ध्या तासात पोस्टल मतांमुळे तामिळनाडूमध्ये द्रमुक आघाडीवर होता.पण नंतर मशीनमधली मते मोजली जाणे सुरू झाल्यावर अण्णा द्रमुकने मुसंडी मारली. NDTV वर सांगितले की केरळमध्ये एका मतदारसंघात कॉंग्रेस आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे. (पोस्टल मतांमध्ये)

पहिले कल हाती आले आहेत. मी टाईप करण्यापेक्षा एका जेपीजी इमेजमध्ये सर्व माहिती कळेल अशा पध्दतीने इमेज पेस्ट करत आहे. त्यामुळे पोस्ट करण्यात थोडा उशीर होईल (काही मिनिटांचा) Trend

सकाळी ८.५८ वाजता पुढील कल उपलब्ध आहेत: Trend आताचे चित्रः १. पश्चिम बंगाल: तृणमूलचा जबरदस्त स्वीप २. तामिळनाडू: अण्णा द्रमुकची कामगिरी द्रमुकपेक्षा जास्त चांगली. जयललिता जिंकल्यास आश्चर्य वाटू नये. ३. आसामः भाजपची जोरदार मुसंडी ४. केरळः डावी आघाडी पुढे. हे लिहिताक्षणी भाजपने केरळमध्ये ५, बंगालमध्ये ६ तर तामिळनाडूमध्ये १ जागेवर आघाडी घेतली आहे. भाजपचा "उत्तर भारतीय जनता पार्टी" हा टॅग काही प्रमाणात पुसायला या निकालांमुळे मदत होईल असे दिसते. एकूणच अमित शहा आतापर्यंतच्या कलांवरून खूष असतील.

आसाम-भाजप सत्तेत येण्याची शक्यता बंगाल-भाजपची वाढती टक्केवारी केरळ-भाजपचा चंचुप्रवेश (रूझान के अनुसार)

आसाममध्ये विजय, केरळात डाव्यांचा विजय, आणि जयललिथाचा-ममतांचा विजय ही भाजपासाठी विन-विन सिचुएशन आहे.

In reply to by अनुप ढेरे

सहमत आहे. जयललितांचा तामिळनाडूत विजय झाला तर तथाकथित तिसऱ्या आघाडीमध्ये जयललिता स्वत:ची दावेदारी सांगणारच. ममता, नितीश आणि नवीन पटनायक हे नेते पण त्या शर्यतीत असणारच आहेत. त्यात भरीस भर म्हणून केजरीवालही असणारच आहेत. तेव्हा विजय मिळविल्यामुळे आपले वाढलेले इगो घेऊन हे सगळे नेते आपली दावेदारी नेतृत्वासाठी सांगायला लागले तर २०१९ मध्ये तिसऱ्या आघाडीमध्ये हे सगळे नेते एकत्र आले तरी हे किती वेळ एकत्र राहणार हा प्रश्न उभा राहिलच. आणि लोकसभा जागांच्या दृष्टीने बंगाल आणि तामिळनाडू ही मोठी राज्ये आहेत. त्यामुळे नितीश कितीही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी त्यांच्यापुढे आता जयललिता आणि ममता हे दोन तगडे प्रतिस्पर्धी असतील. अगदी असेच व्हावे असे मला वाटतच होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

पण दिदी आणि अम्मा यांना इतर घटकांचा पाठिंबा मिळणं कठिण आहे. नितीश केंद्रस्थानी ठेवण्यासाठी लालु जीवाचं रान करतील. दिदीला डावे पाठिंबा देणार नाहि. अम्मांना केजरीवाल स्विकारणार नाहि. (केजरीवालला बहुतेक कुणीच स्विकारणार नाहि)

In reply to by गॅरी ट्रुमन

नवीन पटनाईक त्या कडबोळ्यात पडतील असं वाटत नाही. न्याशनल अँबिशन आहे त्यांना अस वाटत नाही. तो माणूस कधीच चुकीच्या कारणासाठी बातम्यांमध्ये नसतो. काम चांगलं करतो आहे असं वाटतय. कारणं मोदी लाटेतही ओरिसामध्ये भरभरून शीटा आलेल्या यांच्या.

In reply to by गॅरी ट्रुमन

तथाकथित तिसऱ्या आघाडीमध्ये आता काँग्रेसचे अस्तित्व नगण्य झालेले असल्याने, दुसरी आघाडी असे म्हणणे योग्य ठरेल. ;)

आसाममध्ये भाजपा जिंकेल असं आत्ता तरी वाटतय. पण त्यांची तेवढीच मोठी अचिव्ह्मेंट म्हणजे बंगालमध्ये १०-१२ सीट्स आणि केरळमध्ये ३-४ सीट्स येणं (जेवढ्या आत्ता लीड्स आहेत.)

सर्व राज्यांचे कल एकाच वेळी (शक्यतो मराठीत) बघण्याकरिता कोणते संकेतस्थळ चांगले ? (मिपाचा हा धागा आहेच म्हणा.. पण तरी.. :)

आसामात भाजपने नेत्रदीपक यश मिळवले आहे. या क्षणी भाजप आघाडी ७१ जागांवर पुढे आहे. केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल मुख्यमंत्री होणार हे नक्की झाले आहे. हे मुळचे आसाम गण परिषदेचे नेते होते. बांगलादेशी घुसखोरांविरूध्दच्या आंदोलनातून जन्माला आलेला हा आसाम गण परिषद पक्ष आहे. NDTV वर बोलताना सोनोवाल यांनीही बांगलादेशी घुसखोरांविरूध्द भूमिका मांडली. त्या भूमिकेवर त्यांनी कायम राहावे ही अपेक्षा. आणि हो जर एका एक वर्षात धर्मनिरपेक्ष बुबुडाविपुमाविंनी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे केजरीवाल आणि आआप समर्थकांनी सोनोवाल यांच्यावर टिका करायला सुरवात केली नाही तर सोनोवाल काहीही करू शकलेले नाहीत हेच अनुमान मी काढेन. मी स्वत: कुठल्याही नेत्याविषयीची भूमिका ठरविताना धर्मनिरपेक्ष बुबुडाविपुमावि टिका करत आहेत की नाही हा एक महत्वाचा घटक मानतो.

आसामवासीयांना सहानुभूति

In reply to by आबा

१. मुग्धा गोडे आपल्या कोण? २. हितेश भाऊ कसे आहेत? ३. नाना नेफळे आजकाल काय करतात? ४. माईंना नानांशिवाय करमते का? ५. उद्दाम आणि सचिन, अजूनही आंतरजालावर आहेत का? ६. तुम्ही पण तिसर्‍या मुंबईत हितेशभाऊंच्या बरोबर रहायला जाणार का? आणि ७. अज्जून आपले इथे किती नातेवाईक आहेत? ================================================= काही प्रश्र्न अज्जून पण ते मिपाकरांना.................... अ) ७-७ वर्षे झोपलेले आय.डी. अचानक कसे जागे होतात? आ) ते नेमके काही ठराविक धाग्यांवरच प्रतिसाद द्यायला आणि तीच तीच ठराविक विचारसरणी घेवून का येतात?

In reply to by मुक्त विहारि

एक आपल्याला न पटणारा/आवडणारा प्रतिसाद दिला की थेट नाना, माई, हितेश वगैरेंचा डु-आयडी? असो. आता मलापण डुआयडी म्हणतील ‌वाटतं!

In reply to by मिहिर

ते तेव्हढ्यावरून ठरत नाही. प्रतिसाद लिहुण्याची पद्धत, पॅटर्न, मुद्द्यांची निवड वगैरे असे बरेच निकष असतात.

In reply to by मिहिर

काही आयडी लाडके असतात, त्यांचा ट्रोलींग चालता

In reply to by कपिलमुनी

पण मी ट्रोलींग करत नव्हतो माझं खरंच तसं मत आहे आसाम बद्दल

In reply to by कपिलमुनी

तुम्ही, सोन्याबापू, संदीप डांगे, बाळ सप्रे - अनेकांनी विरोधी प्रतिसाद दिलेले आहेत. तुम्हाला कधी कुणी डू आयडी वगैरे म्हटलंय कधी? जे डू आयडी आहेत त्यांनाच डू आयडी म्हटलं जातं.

In reply to by बोका-ए-आझम

काही अबजेक्टीव पुरावा आहे, की अश्याच हवेत गोळ्या?! स्वतः बाळोत्यात असलेल्या आयडीना दुसर्याची लिजीटमसी काढताना पाहून मजा येतेय :) अवांतर: मिपा वरचं वातावरण या पातळीला आनण्यात श्रीगुरूजी या आयडीचा मोठा वाटा आहे (असं माझं निरीक्षण आहे)

In reply to by आबा

"मिपा वरचं वातावरण या पातळीला आणण्यात "डू-आयडींचा" मोठा वाटा आहे. (असे माझे ठाम मत आहे.)

In reply to by मुक्त विहारि

म्हणजे तुम्हाला, मला (उर्फ डु-आयडी) असे म्हणायचेय ना मुवि. माझे एक्सेलशीट हरवलेहो नायतर तुम्हाला दाखवले असते मी..........

In reply to by इरसाल

हो नाही तर काय? तू, सूड आणि झालंच तर जेपी, तुम्ही सगळे एका माळेचे मणी. कधी कुणाचे धोतर फेडून जाल, काही सांगता येणार नाही.....

In reply to by आबा

10000% सहमत! श्रीगुरुजी ह्या आयडीने जाहिर मी अन ते कुठले कोण चंद्रनील मुल्हेरकर एकच आहोत असे ठोकुन दिले होते! त्यांची संबंधितांकडे तक्रार करुन सुद्धा काहीच निवाडा झाला नाही, मुल्हेरकर स्वतः एक ट्रोल आयडी होता अन तो उडाला त्यात काही विशेष नाही पण विशेष हे वाटते की श्रीगुरुजी सर्रास इतर आयडीवर कॉमेंट्स मधुन चिखलफेक करताना दाखवून दिल्या नंतर सुद्धा त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. असो!

In reply to by नाईकांचा बहिर्जी

त्यांनी चंद्रनील मुल्हेरकर आणि पिंपळगावचा पिराजी हे नाव घेतलं होतं. तुमचं नाव घेतलेलं नाही. हवंतर चेकवू शकता. बाकी आबांनी आपण डू आयडी नाही याचा पुरावा दिलाय का?

In reply to by बोका-ए-आझम

पिंपळगावचा पिराजी मीच होतो सर, ह्या असल्या दळभद्री कॉमेंट अन टिका पाहून "मैत्री नको टिका आवर" नियम लावला अन प्रशांतजी ह्यांना वैयक्तिक निरोप करुन आयडी बदलून घेतला मी! शिवाय माझा आयडी बदलल्याबद्दल ज्या धाग्यावर (विन्स्टन चर्चिल) ह्या श्रीगुरुजीने माझ्यावर वहीम घेतला तिथे स्पष्टीकरण सुद्धा टाकले होते की बुआ असो पुढे गैरसमज नको म्हणून आयडी बदलून घेतो आहे, ह्यांच्याकडे दखल घेण्या इतपतही सौजन्य नाही अन त्याची कंपुवाली मित्रमंडळी इथे येऊन आमचीच तासते आहे. इतकेच काय तर माझं मुळ नाव शिक्षण वगैरे इंट्रो टाइप मी खरड़फळा इथेही टाकले होते! त्यावरही काही सन्माननीय सदस्यांनी मला डू आयडी समजून "बाळ चार दिवसांचं आहे" "गाठोडे वळले तरी हात बाहेर काढतंय" वगैरे म्हणले होते!. असो. आयडी बदलल्या बद्दल प्रशांतजी ह्यांना विचारू शकता आपण साक्ष म्हणून "वैयक्तिक निरोप उघड्या फोरम वर" पेस्ट करणे तितकेसे रुचत नाही म्हणून म्हणतो आहे

In reply to by बोका-ए-आझम

तुम्ही नका राव सॉरी वगैरे म्हणू कृपया! तुमची काहीच चुक नाही :/ :( _/\_

In reply to by अनुप ढेरे

थोडक्यात काय तर तुमचा (आबा, बहिर्जी आणि अनूप) राग, श्रीगुरुजी ह्यांच्यावर आहे तर.... असो,

In reply to by मुक्त विहारि

होय माझा स्पष्ट राग आहेच अन त्याला कारण त्यांचे धागे किंवा विचार नाहीत कारण मुळात मी तितके वाचलेले नाहीत श्रीगुरुजी, फ़क्त ज्याची आपली जालीय किंवा वैयक्तिक ओळख नाही अश्या माणसाने एखादा वेगळा अन विरोधी विचार दिल्यास किंवा त्याचे आयडी साधर्म्य एखाद्या जुन्या ट्रोल आयडी सोबत असणे ह्या सुतावरुन त्या मेंबरची जाहिर बदनामी करणाऱ्या कॉमेंट्स करत्या माणसाची एकंदरित काय लायकी असेल ते लक्षात येते! ह्या कारणांमुळे माझा हे कोण श्रीगुरुजी आहेत त्यांच्यावर राग आहे! बाकीच्या मंडळीचं मला माहीती नाही अन माहीती करुन घ्यायची इच्छा ही नाही , माझा श्रीगुरुजींवर राग असल्यामुळे त्यांच्या कंपुतल्या कोणाला माझा राग दुस्वास वगैरे करायचा असल्यास करोत मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही.

In reply to by मुक्त विहारि

मुवि, माझा तरी आक्षेप इथे तुमच्या वरच्या प्रतिसादावर होता. केवळ आबांना भाजपाच विजय आवडला नाही म्हणून डायरेक ते डुआयडी त्या ग्रेटथिंकरचे? श्रीगुरुजी देखील हे असे आरोप खूप वेळेला करत असतात त्या माईसाहेब आयडीलापण असच उगा श्या घातल्या लोकांनी.

In reply to by अनुप ढेरे

याचा पुरावा आहे का? बाकी आबांच्या एका फालतू comment मुळे हे सगळं घडलं त्यामुळे मिपावर हे वातावरण झालंय त्याला तेच जबाबदार आहेत. त्यांना भाजपचा विजय सहन होत नाही तर त्यांनी सरळ ऐसी किंवा अन्य डाव्या संस्थळावर आपला राग काढावा नाहीतर इथे दुसरा धागा आढून त्यावर मनसोक्त रडावे. माझा तरी पाठिंबा श्रीगुरुजींना आहे. आता होऊनच जाऊ दे.

In reply to by बोका-ए-आझम

मग....भले त्यांचे राजकीय विचार मला पटोत अथवा न पटोत किंवा त्यांचे आय.पी.एल.वरचे धागे मला पटोत किंवा न पटोत. श्रीगुरुजी विचारांना विरोध करतात आणि बर्‍याचवेळा त्यांच्या विचारसरणीला अनुसरून लिंका पण देतात. व्यक्ती-विरोधापेक्षा विचारांमध्ये भेद असणे, हे कधी पण योग्यच. व्यक्ती विरोध किंवा व्यक्ती-स्तोम वाईटच.

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी विचारांना विरोध करतात आणि बर्‍याचवेळा त्यांच्या विचारसरणीला अनुसरून लिंका पण देतात. अहो असतील तुमचे जवळचे म्हणून इतके फेकु नका हो सर!! विचारसरणीचा एक मुद्दा दिला ते ही बीजेपी काँग्रेस वगैरे विषय नाही तर विन्स्टन चर्चिल विषयावर तर विचारावर न बोलता तुमचे हे मित्रवर्य थेट आमच्या आयडीवर घसरले होते! किती पट्टया बांधणार अजुन डोळ्यावर!

In reply to by नाईकांचा बहिर्जी

हेच आपल्याला पण लागू होतेच... आणि निव्वळ एखादा आय.डी. न आवडणे हे पण त्याचेच उदाहरण...

In reply to by मुक्त विहारि

ऑ!!! ओ सर मी काही मिपावर "तिथे किनै एक श्रीगुरुजी आयडी आहे मी किनै गड़े त्याचा द्वेषच करेल" असं ठरवून आलो नव्हतो हो! सुरुवात कोणी केली हे न पाहताच आपण असा बेछुट गोळीबार करू नयेत ही विनंती. माझा अगोदरचा आयडी ह्याचे उच्चार अन नाम साधर्म्य दुसऱ्या कोण्या टवाळ आयडीशी असल्यामुळे मला खुशाल ट्रोल आयडी म्हणाले तुमचा गुरूजी त्याच्याकडे दुर्लक्ष? हद्द आहे राव कंपुबाजीची!!एक नवा सदस्य येतो त्याची रेवड़ी उड़वा ragging घ्या वाटल्यास गमतीचा भाग म्हणून! बाकी काथ्याकुट असला तर तुम्ही म्हणता तसा विचारांना विचारांनी बोला ना उगाच थेट आयडीवर कश्याला घसरतात तुमचे परममित्र! काहीही उग्गाच्!!

In reply to by बोका-ए-आझम

फक्त कमेंटला फालतू म्हणाला असतात, तर विषय वाढलाच नसता... "मी कोणाचा आयडी आहे" वगैरे फालतू धुणी धूत बसलात त्यामुळे मी पुढची प्रतिक्रिया दिली तुमची पुढची आदळआपट सुद्धा अडोरेबल आहे... ऊदा. त्यांना भाजपचा विजय सहन होत नाही तर त्यांनी सरळ ऐसी किंवा अन्य डाव्या संस्थळावर आपला राग काढावा नाहीतर इथे दुसरा धागा आढून त्यावर मनसोक्त रडावे... का? या धाग्यावर अँटीभाजपा प्रतिक्रियांना बंदी आहे का?! आणि 5 राज्यापैकी 4 राज्यातल्या नागरिकांना भाजपा सहन* झालं नाही, असं निकाल सांगतायत, तेव्हा माझी प्रतिक्रिया काही फार वेगळी नाहीये. *हा तुमचाच शब्द

In reply to by आबा

मी मोठा आहेच. तुम्ही सांगण्याची गरज वाटत नाही. ट्रोलभैरवांकडून काही ऐकण्याची वेळ आणि गरज अजिबात आलेली नाही. अाणि मिपावर भाजपविरोधी प्रतिक्रियांना बंदी अजिबात नाही पण भाजपविरोधी प्रतिक्रियेच्या विरोधी प्रतिक्रिया तुम्हाला सहन होत नाहीत हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. नीलमोहर यांच्या रवींद्र पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूवर असलेल्या धाग्यावर पण तुम्ही - ' इथे हजारो लोकांची organized हत्या करणाऱ्यांना पण fan following असतं ' अशी comment दिलेली आहे. त्यानंतरही तुम्ही आपण ट्रोल नाही आणि श्रीगुरुजींनी मिपावरचं वातावरण बिघडवलं असं म्हणताय. याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. आणि दुसरी गोष्ट - इथे आसामींना सहानुभूती असली comment तुम्ही पहिल्यांदा टाकलीय. त्याला विरोध झालेला तुम्हालाच सहन होत नाहीये त्यामुळे हे पुढचे सगळे प्रकार झालेले आहेत. अाणि तुम्ही जर डू आयडी नाही आहात तर सिद्ध करा. यावरचं तुमचं उत्तर पण मी सांगतो - मला असं करायची गरज वाटत नाही वगैरे वगैरे. त्यावरुन खरं काय ते कळतंच. त्यामुळे तुम्ही आधी तुमचे डोळे उघडून आजूबाजूचं जग पहा. मग इतरांना मोठे व्हा असं सांगा. बाकी ५ पैकी ४ राज्यांत भाजपची मतं वाढली आहेत आणि केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत खातं उघडलेलं आहे हे सांगू इच्छितो. ७ वर्षांनी तुम्हाला एवढा trp मिळवून दिल्याबद्दल खरं तर तुम्ही गुरुजींचे आभार मानले पाहिजेत पण तेवढे manners तुमच्यात असतील असं वाटत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

खेडूत यांना दिलेली प्रतिक्रिया वाचल्यानंतर मला विरोध सहन होतो की नाही ते कळेल, आणि manners ही कळतील... रविंद्र पाटलांच्या धाग्यावरील प्रतिक्रियेत काय चुकीचं आहे?! काय पार्टी वगैरे दीली होती का मी?! आणि trp? :D हिलेरीयस :D :D यासाठी येता की काय मिपा वर? काय उपयोग?! काय पगार बिगार वाढणार आहे की काय त्यामुळे?! इथल्या चार-दोन प्रतिक्रियांना जर trp समजत असाल तर शुभेच्छा; तुमच्या धाग्यावर प्रतिक्रिया देत जाईन :D :D आता एक though experiment: एखादा आयडी (समजा श्रीगुरूजी) हा तुमचा आयडी नाही; हे कसं सिद्ध कराल?! :) पांचटपणा च्यायला

In reply to by आबा

:D :D :D :D च्यायला राहावले नाही हो आबा तुमची खंगरी कॉमेंट वाचुन! तसंही इथल्या कंपुशाहीचा मुकुटमणी असलेल्या खरड़फळा नामक पेज थ्री वर तुम्ही आम्ही अन ढेरे "त्रिकुट" असल्याचे जाहिर झालेच आहे! हे आम्हाला नवेच आहे बरंका! आमचा पाठिंबा आबांना! मुद्द्याला मुद्दा देतात म्हणे गुरूजी ! मग त्यांचे पाठीराखे (मिसळपावचे मालक संपादक कोणीही नसताना सुद्धा) अमुक "डाव्या" साईट वर जावा वगैरे फतवे कसे काढू शकतात किंवा आयडीची मापे कशी काढू शकतात बुआ!? हा तर्क आहे? असलाच तर आम्ही अतार्किक बरे! तरी बरं खुद्द गुरुजींनी आमच्याच आयडी विरुद्ध केलेला शिमगा उदाहरण म्हणून दिलाय ! मजा मजा आहे बुआ!! :D @बोका सर, काय सर तुम्ही तरी भावनिक आंदोलने असलेल्या कॉमेंट्स देणार नाही असे वाटले होते बघा! , आमचे हे असे आहे जे पटले त्यासाठी तुमचे शिष्यत्व पत्करु हात बांधून जिथे शंका असेल तिथे प्रश्न विचारुन भंडावोन सोडु, नथिंग पर्सनल ! :)

In reply to by नाईकांचा बहिर्जी

आबांनी ऐसीवर जावे असा 'फतवा' वगैरे काढलेला नाहीये. तेवढे ते महत्वाचे नाहीत हो. अाणि तो ऐसीचा अपमानच होईल. He is not at all important. पण कसं आहे, ट्रोलांना ठोकणे ही आमची जुनी सवय आहे. आदतसे मजबूर!

In reply to by बोका-ए-आझम

काय भाऊ, लै डोळ्यासमोर येते आहे का ती खरड? तुमच्याकडे अजून काय नाय काय? एवढ्याशा बारुदवर तेही फुसक्या लै टिकाव नै लागायचा. माझ्यावर मुद्दाहिन टिका करणार्‍या सर्वांसाठी आहे ती खरड. काही लोकांच्या छुप्या हिंस्र स्वभावापेक्षा थेट बोलणं आवडतं आपल्याला. त्याचीच आयडेन्टीटी आहे ती खरड. समझ लो जो समझना है. तुमचं ट्रोलींग कधी थांबेल याची मालकांकडे चौकशी केली होती. उत्तर आले नाही. तुमच्यासाठी खास नियम दिसत आहेत मिपाचे. बाय द वे, मला विचारण्यापेक्षा, संपादक/मालकांनाच खरडवहीचे संदर्भ मेनबोर्डावर देऊ की नको ह्याबद्द;ल काअही नियम आहेत का हे विचारायला हवे होते.

In reply to by तर्राट जोकर

तर त्या खरडीचा दुवा दिल्यावर ' हे मिपाच्या धोरणांत बसत नाही, दुस-याची खरडवही कशी काय जाहीर करु शकता - असले अस्तित्वात नसलेले नियम सांगायला का आला होतात? वर परत ' मला त्या खरडीबद्दल काहीही चुकीचं वाटत नाही ' असं तुम्ही म्हणालात आणि त्यावर खरडफळ्यावर सगळ्यांनी तुमची बिनपाण्याने केली - त्याला फार दिवस झालेले नाहीत. आणि माझ्याकरता काही खास नियम वगैरे नाहीत. पण एवढ्या घाणेरड्या भाषेत लिहून तुम्ही अजूनही आहात म्हणजे तुमच्यासाठी खास संपादकीय धोरण दिसतंय हे काय आम्हाला कळत नाही? रच्याकने मी तुम्हाला खरडवहीसम्राट म्हटल्यावर तुम्हाला तीच खरड आठवते यावरून तुमच्या मनात त्याबद्दल अजूनही खुपतंय हे तर कळतंच. मी कोणती खरड, काय खरड हे काहीही लिहिलेलं नसताना तुम्हाला अगदी अचूक समजतं कोणती खरड ते. तुमची ही केविलवाणी अवस्था बघून फार काही नाही,कीव वाटते. वर परत मला त्याबद्दल काही वाटत नाही वगैरे उसनं अवसान! छे! कुठे ते विठांना अध्यात्मावरुन आवाज देणारे तजो आणि कुठे हे तजो! बराच फरक आहे हो! यावरून काही शंका यायला लागलेल्या आहेत एवढं नक्कीच सांगू इच्छितो.

In reply to by बोका-ए-आझम

मी मिपावर असल्याचं ठसठसतंय होय... उगी उगी. लोक तुम्हाला मोठे व्हा उगाच म्हणत नाहीयेत.

In reply to by तर्राट जोकर

तुम्ही आणि आम्ही या जगात आहोतच की. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे थोड्याच होतात? तुम्ही काय आहात, तुमची पातळी काय आहे, तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता हे आता प्रत्येकाला कळलेलं आहेच. त्यामुळे यापुढे लोक्स जे काय निष्कर्ष काढायचे ते काढतील. बाकी मिपावर मी किंवा तुम्ही असल्याने किंवा नसल्याने मिपाला काहीही फरक पडत नाही. आपल्याआधीही ते सुशेगाद चालू होतं, आपल्यानंतरही चालू राहील. काळजी करु नये. बरं, तुमची लोक ही व्याख्या स्वतः पाळण्यात असलेल्यांपुरतीच मर्यादित आहे हे बघून मजा वाटली. तुम्हाला मात्र कुणीही काहीही सांगत नाही. उपयोग होणार नाही हे माहित आहे ना सगळ्यांना.

In reply to by आबा

तुम्हाला पगार म्हणजे काय असतं हे माहित आहे हे बघून आनंद झाला. देशात बेकारीची परिस्थिती इतकी काही वाईट नाहीये तर. आणि समजा मी श्रीगुरुजींचा डू आयडी आहे. तर काय कराल हो? हिंमत तुमची काही करायची. मतांच्या पिंका टाकून भिंत लाल करणे याशिवाय दुसरं काही विधायक कार्य केलंत तर पगार वाढेल कदाचित. बघा, जमतंय का. चला, अजून trp वाढवला तुमचा.

In reply to by बोका-ए-आझम

बाकी आबांच्या एका फालतू comment मुळे हे सगळं घडलं अहो फालतू सगळ्यांना वाटेल असे नाही ना! हे म्हणजे त्या छपरी यूपी बिहारच्या भैया लोकांसारखे झाले! 'हमरे इहां छठ पूजा होता है जिधर नहीं होता ऊ हिंदुए नाहीये' आता होऊनच जाऊ दे. ह्याने नेमके काय साधले / साधते??

In reply to by नाईकांचा बहिर्जी

जे जे मोदी भाजप विरोधक ते सर्व ट्रोल असे समजणार्‍यांच्या काय नादी लागता बहिर्जी? कंपुबाजी करणारे एकट्या दुकट्या सदस्यांवर तुटून पडतात हिंस्र श्वापदांसारखे. ह्याला हे सभ्य लोकांचे सुसंस्कृत स्थळ म्हणतात. जोकर तर आम्ही आहोत, पण मनोरंजन हेच चांगलं करतायत. आनंद उठाओ. आम्ही बसलोय बाल्कनीत, शेम्पेन घेऊन. =))