Skip to main content

एक प्रयोग....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 16/05/2016 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मी भाषांतर केलेली घुंघट ही कथा आपण वाचली असेल. त्या कथेचे वाचन आमच्या विदुला देशपांडे नावाच्या एका मैत्रिणीने केले आहे. रेकॉर्डिंग व व्हिडिओही मी प्रथमच केला आहे त्यामुळे त्या सर्व चुका माझ्या आहेत.... लवकरच शक्य झाल्यास सुदर्शनमधे अशा तीन/चार कथांचा कार्यक्रम करायचा विचार आहे.... घुंघट... जयंत कुलकर्णी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4206
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

उद्या ऐकेन !! पण मस्त उपक्रम!! अजूनही येऊ द्यात !!

विदुला यांचा आवाज गोड आहे. स्पष्ट शब्दोच्चार आणि भावपूर्ण वाचन! खूप आवडले!

आपले लेखन एक पर्वणीच असते. आणि त्याचे अभिवाचन म्हणजे फारच सुंदर. सुदर्शन रंगमंचावरील कार्यक्रमास शुभेच्छा!

कथा वाचनाचा प्रयोग आवडला, कथेची लिंकही दिल्या मुळे मुळ कथा समोर ठेवून ध्वनीमुद्रण ऐकले ऐकताना मजा आली. पैजारबुवा,