एक प्रयोग....
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मित्रांनो,
मी भाषांतर केलेली घुंघट ही कथा आपण वाचली असेल.
त्या कथेचे वाचन आमच्या विदुला देशपांडे नावाच्या एका मैत्रिणीने केले आहे.
रेकॉर्डिंग व व्हिडिओही मी प्रथमच केला आहे त्यामुळे त्या सर्व चुका माझ्या आहेत....
लवकरच शक्य झाल्यास सुदर्शनमधे अशा तीन/चार कथांचा कार्यक्रम करायचा विचार आहे....
घुंघट...
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
उद्या ऐकेन !!
खूपच जबरी कथा आहे की राव !!
सुरेख अभिवाचन!
आपले लेखन एक पर्वणीच असते.
घुंगट वाचली नाही
लिंक
विदूला यांचा आवाज आणि ध्वनी मुद्रण...
एक दोन दिवसात
आवडला....
छान! कथा वाचन सुंदर जमलेय.
सर्वांना धन्यवाद !