मी खूप विसराळू माणूस आहे. अनेक गोष्टी मी हमखास विसरतो. फोन/इंटरनेट ची बिल भरण्यापासून ते अगदी ऑफिसमधली टाईम शीट भरेपर्यंत अनेक गोष्टी आहेत .. शिवाय कामाच्या संदर्भात देखील अनेक गोष्टी विसरत राहतो. अगदी बायकोने फोन केला, येताना अमुक एक गोष्ट घेऊन या तरी मी अक्षरशः ती घोकत घोकत गाडी चालवतो. मध्येच traffic मध्ये अडकलो तर ते सुद्धा विसरतो. पुन्हा घरी आल्यावर मला अशी अपूर्ण कामे करायला परत जावे लागते. त्यातून कटकटी होतात, भांडण होतात. काय करावं तेच समजत नाहीये. माझ्या पत्नीला काही जबाबदाऱ्या घे म्हटले तर तिच्याकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. माझा manager म्हणतो तू एक्सेल शीट मध्ये लिहून ठेव, पण तिथे लिहून ठेवणे पण अनेकदा लक्षात राहत नाही. मी आत्ता पस्तिशीत आहे. आजकाल नवीन प्रॉब्लेम चालू झाला आहे. मला स्वप्न पडतात, आणि स्वप्नांमध्ये देवनागरी अक्षरे असतात पण, शब्द, आणि लिखाण एकदम उलट सुलट. काय वाचले आहे ते समजत नाही, आणि डोळे उघडले की सर्व गायब .. काहीच लक्षात राहत नाही. शेवटी एक शब्द काल पकडला - 'कृष्जोष्ट'. आता 'कृष्जोष्ट' हा शब्द गुगल केला तर काहीही सापडले नाही. जगातल्या प्रत्येक प्रश्नावर मी विचार करत राहतो. मग तो प्रश्न कसा सोडवायचा याची स्वप्न रंगवत राहतो. मी कन्या राशीचा आहे. कोणतीच गोष्ट प्रथम प्रयत्नात यशस्वी रीत्या होत नाही. एकदा तर मी बुक केलेली रेल्वेची तिकिटे अनवधानाने रद्द केली आणि मोठा तोटा सहन करावा लागला. मला एखाद्या अध्यात्मिक गुरूची तर गरज नाही ना? खूप उंच ठिकाणी किंवा एकांतात सतत राहावंस वाटतं, गडबड गोंधळ नको वाटतो.
एखाद्या गंभीर प्रकाराला तर मी सामोरा जात नसेल ना? थोडं Frustration आलं आहे.. काय करू तेच समजेना. माझ्यासारख्या मनस्थितीतून अजून कुणी गेलं आहे का?
वाचने
8466
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगल्या मानसोपचार तज्ञाला दाखवा
हेच म्हणेन
In reply to चांगल्या मानसोपचार तज्ञाला दाखवा by नेत्रेश
तुम्हाला सिरियसली उत्तरे हवी आहेत का?
+१
In reply to तुम्हाला सिरियसली उत्तरे हवी आहेत का? by मुक्त विहारि
थायराॅइड बरोबर विटामीन बी १२
In reply to +१ by अजया
या प्रश्नाचे उत्तर न विसरता
In reply to तुम्हाला सिरियसली उत्तरे हवी आहेत का? by मुक्त विहारि
'कृष्जोष्ट'
.
इथले सल्ले बघायला विसराळू
कंटाळा काय यायचा त्यात. मी
वा शब्दानुज आभारी आहे
डोळे उघडले की मी विसरतो.
मलाही असाच म्हणजे
सोप आहे...
+१
In reply to सोप आहे... by ज्ञानोबाचे पैजार
ख्या ख्या ख्या!!!
In reply to सोप आहे... by ज्ञानोबाचे पैजार
मला लै दिवस कुतुहल आहे.
In reply to ख्या ख्या ख्या!!! by कानडाऊ योगेशु
मला तर टंचनिका म्हटले कि
In reply to मला लै दिवस कुतुहल आहे. by अभ्या..
पत्कींचं माहिती नाही परंतु
In reply to मला तर टंचनिका म्हटले कि by कानडाऊ योगेशु
तेच ते ब्याटू. पत्की, ज्ञानेश
In reply to पत्कींचं माहिती नाही परंतु by बॅटमॅन
राईट्ट. आवाज मासिकच. पण मला
In reply to पत्कींचं माहिती नाही परंतु by बॅटमॅन
माझी व्यक्तिगत मते (तज्ञांचा सल्ला नव्हे)
अरे वा! माहितगारांचा प्रतिसाद
@माहितगार - नक्कीच प्रयत्न
वरच्या यादीत, 'पुरेशी झोप'
In reply to @माहितगार - नक्कीच प्रयत्न by गोंडस बाळ
बाकी चे सल्ले वर दिलेतच ..
तुम्हाला विसराळू पणाचा त्रास आहे हे विसरून जा
च्यामारी डॉक्टरला "कधीपासून
:) काय फारतर उत्तर मिळणार
In reply to च्यामारी डॉक्टरला "कधीपासून by अभ्या..
नाही हो. काय कधीपासून ? असा
In reply to :) काय फारतर उत्तर मिळणार by माहितगार
You will not forget things
मला तर हे अनॅल्सिस बाय
आणि हो, स्वतःला "गोंडस बाळ"
In reply to मला तर हे अनॅल्सिस बाय by आनन्दा
सन २०१४ हृदयाच्या बाय पास
याच्याशी सहमत.. किंबहुना
In reply to सन २०१४ हृदयाच्या बाय पास by विवेकपटाईत
आता सरान्ला अज्ञात शक्तींनी
सर थे सर है और सर रहेंगे,
In reply to आता सरान्ला अज्ञात शक्तींनी by आदूबाळ
हमारे सर आयेंगे..
In reply to सर थे सर है और सर रहेंगे, by अभ्या..
खरंच की.
In reply to हमारे सर आयेंगे.. by शलभ
तुम्ही सांगितलेले