✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रेम सेवा शरण.

र
रामदास यांनी
Mon, 09/22/2008 - 10:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12636 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Mon, 09/22/2008 - 11:00 नवीन

पुढच्या

पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहातोय. प्रश्न पडलेत, हे ललित लेखन का कथाबीजही आहे ? रामदास म्हटले की अस्सल असणारच असा या ब्रँडवर गाढ विश्वास आहे मिपाकरांचा. *संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 09/22/2008 - 14:18 नवीन

अगायायाया

क्रमशः नंतर एकदम वाघाच्या रुपातुन गाढवच बाहेर आलं की !! भारीच ! (तरीही फक्त विनोद वाटला नाही .. कारुण्याची झालर आहेच, एकंदरीत आमचे वरच्या प्रतिसादतले शब्द अजुनही एप्लिकेबल आहेत तर.) *संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
व
विसोबा खेचर Mon, 09/22/2008 - 11:02 नवीन

रामदासराव,

रामदासराव, सुरेख लेखन! (परंतु लेखन इतकं त्रोटक का? आणि तेही क्रमश:? हा प्रकार काही कळला नाय बुवा!) साला, आमच्या पण आयुष्यात त्या बटबटीत भडक कर्दळीच्या फुलांनी खूपच व्यत्यय आणला! :) असो, तू आरशासमोर उभी राहून कुंकू लावलस तेव्हा थोडसं सांडलं तुझ्या नाकाच्या शेंड्यावर . त्या सांडलेल्या कुंकवात मी होतोच. तू देवापुढे हात जोडतेस तेव्हा एक हात माझा असतो. दुसरा हात माझ्या हातात आहे असे मी मला समजावतो. ह्या ओळी बाकी खास! आपला, (कुणाच्याही कुंकवात नसलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/22/2008 - 11:09 नवीन

अवांतर..

शीर्षक वाचून 'प्रेम सेवा शरण' या पदासंबंधी काही लेखन आहे किंवा काय असे आम्हाला प्रथम वाटले! असो, आम्हाला करीमखसाहेबांचे भीमपलासीतले आणि मास्तर दिनानाथांचे मुलतानीतले, असे दोन्ही रितीने गायलेले 'प्रेम सेवा शरण' हे पद आवडते! असो, विषयांतराबद्दल क्षमस्व... आपला, (दिनानाथरावांच्या थोरल्या लेकीचा चाहता!) तात्या.
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 09/22/2008 - 12:38 नवीन

हा लेख मी विडंबन या प्रकारात लिहीला .

पण आयत्यावेळी गडबड झाली आणि अर्धवट प्रकाशीत झाला. आता सुधारून परत लिहीतो आहे. बाकी त्या पदावर मी काही लिहावे.नाही हो ती उंची गाठायला वेळ लागेल.अजून भिमपलासी आणि मुलतानी काही फरक नाही कळत नाही अजून .तीच गोष्ट भूप आणि देसकाराची. धन्यवाद. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
घ
घाटावरचे भट Mon, 09/22/2008 - 14:52 नवीन

तात्या, कृप

तात्या, कृपया एकदा भूप आणि देसकार यांची तुलना करणारा लेख होऊन जाऊ देत... जरा 'जबसे तुमसन लागली' आणि 'हूं तो तोरे कारन जागी' मधल्या फरकावर करा की विस्तृत विवेचन... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
विसोबा खेचर Tue, 09/23/2008 - 11:49 नवीन

भटसाहेब, के

भटसाहेब, केव्हातरी नक्की लिहितो, अजून माझाही अभ्यास सुरूच आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
अ
अनिल हटेला Mon, 09/22/2008 - 13:56 नवीन

रामदास जी

रामदास जी !! मस्त च आहे लिखाण !! ( मिपा वर सध्या प्रेमाची हवा जास्तच दिसतीये ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/22/2008 - 15:33 नवीन

मस्त !

हा हा .. मजा आली. >>"प्रेमं नंतर करता येतात. लग्न एत्या वैशाखात करणार आहे का?"<< 'वैषाख वणवा' काय ते आता थोडे समजले :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
झ
झंडू बाम Mon, 09/22/2008 - 17:37 नवीन

बावलट

प्रेमिका खूप जुन्या जमान्यातील किंवा अगदीच बावळ्ट दिसते. फार नादाला लागू नका तिच्या.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 09/22/2008 - 23:28 नवीन

क्या बात

क्या बात है काका... सकाळी अर्धवट प्रकाशित वाचला तेव्हाच म्हटले, काहि तरी भानगड आहे. दुपारी बघतो तर अद्ययावत... मस्तच केलंय विडंबन... मला सरळ सरळ सांगा ना. आपण फक्त प्रेम करायचंय की डायरेक लग्न.? हे मस्तंय... दे धडक बेधडक... वेळ फुकट घालवायचा नाही. कसला पोपट... बिपिन.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 09/23/2008 - 00:50 नवीन

वा!

फर्मास विडंबन.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/23/2008 - 02:26 नवीन

लय भारी..

रामदासजी.. सह्ही एकदम. शेवटी एकदम क्लिन बोल्ड.. आवडलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 09/23/2008 - 11:42 नवीन

सहमत

आहे, शेवटची फिरकी मस्तच!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
च
चतुरंग Tue, 09/23/2008 - 08:49 नवीन

शप्पत, गुगलीच की!

एकदम दत्तूच बनवला! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 09/23/2008 - 09:20 नवीन

मस्त!!

मला सरळ सरळ सांगा ना. आपण फक्त प्रेम करायचंय की डायरेक लग्न.? सायन्सच्या मुलामुलींना हेच कळतं हो!! म्हणुन ते फक्त सायन्सच्याच मुला-मुलींशी जमवतात!!! म॑ला सांगा, नाहीतर लॅबरॉटरीमध्ये फुकट घालवण्याइतका टाईम आहे कुणाजवळ? :) आपला (एका सायंटिस्टला पटवणारा) पिवळा डांबिस (स्वगत: अजूनही एखादं प्रेमाचं बोलणं ऐकतांना एकाद्या सेमिनारला बसल्यासारखं वाटणारा, काकूचा अतीव आज्ञाधारक...पिवळा डांबिस!!!!)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 09/23/2008 - 09:32 नवीन

स्वगत:

स्वगत: अजूनही एखादं प्रेमाचं बोलणं ऐकतांना एकाद्या सेमिनारला बसल्यासारखं वाटणारा, काकूचा अतीव आज्ञाधारक...पिवळा डांबिस!!!!) =)) =)) कॉलेजमध्ये लॅब मध्ये एक्स्प्रीमेन्ट्च्या नावखाली लोक डेमोन्स्ट्रेशनच जास्त बघतात. म्हणुन नवीन संशोधनासाठी नवनव्या गोष्टी शोधतात ::::: शोधक संशोधक विजुभाऊ डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Tue, 09/23/2008 - 09:43 नवीन

नाय हां विजुभाऊ!!

>कॉलेजमध्ये लॅब मध्ये एक्स्प्रीमेन्ट्च्या नावखाली लोक डेमोन्स्ट्रेशनच जास्त बघतात. नाय हां, असं नाय हां!!! आम्ही एक्सपरिमेंट खूप केले, पण एकच एक्सपरिमेंट जिवाला भावला, मग तोच पुन्हा-पुन्हा केला, आयुष्यभर.... अजूनही साला कंटाळा आलेला नाही... >डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . किंवा बर्फात साखर घाला, शून्याखाली तपमान नेऊ शकाल.... आवडता एक्सपरिमेंट करतांना डोकं शान्त ठेवायची जरूर असते... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सखाराम_गटणे™ Tue, 09/23/2008 - 10:43 नवीन

कॉलेजमध्य

कॉलेजमध्ये लॅब मध्ये एक्स्प्रीमेन्ट्च्या नावखाली लोक डेमोन्स्ट्रेशनच जास्त बघतात. म्हणुन नवीन संशोधनासाठी नवनव्या गोष्टी शोधतात जबरा बरेच डेमोन्स्ट्रेशन बघितले की जगात काय काय चालु आहे याचा अदांज येतो. आणि हवे ते प्रोडक्ट घेता येते. ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मन Tue, 09/23/2008 - 09:21 नवीन

भन्नाट

जमलय लिखाण.... खुमासदार..... आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 09/23/2008 - 10:52 नवीन

शेवटचा भाग

शेवटचा भाग खतरा. सरळ सरळ यॉर्कर. उगाच ७ वर्ष घालवायला नकोत. ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 09/23/2008 - 11:36 नवीन

खतरनाक

खतरनाक रामदासजी! तुमची लेखणी 'ते॑व्हा' मला मिळाली असती तर.... ?? (दत्तू) प्रसाद
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2008 - 12:01 नवीन

मी समजत होतो..

मी समजत होतो आजकाल मुलं मुली आमच्या पेक्षा जास्त हुशार झाली आहेत. हे म्हणजे अगदी 'गाढवीणीपुढे वाचली गीता....असे झाले. ('वाचणाराच गाढव होता' असे म्हणणार नाही.) माझ्या कवितांचे मोहर गळून पडले. हे वाक्य कवीच्या ढासळल्या मनाचे यथोचित वर्णन करते. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 09/23/2008 - 15:02 नवीन

मजा आली!

इतर लेखांप्रमाणेच हा लेखही मस्तच ! वाचताना मजा आली. --सौ. लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 08/02/2011 - 17:12 नवीन

रामदास तुमचे लिखाण

रामदास तुमचे लिखाण .......जुने कपाट उचकायला जावे अन त्यात एखादे हुरहुर लावणारे काही सापडावे तसे काहीसे अचानक सापडते
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 05/13/2016 - 13:19 नवीन

मजेदार...

मजेदार...
  • Log in or register to post comments
व
वैभव जाधव Fri, 05/13/2016 - 13:41 नवीन

खिक्कक्क! खतरा हिटविकेट.

खिक्कक्क! खतरा हिटविकेट.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 05/13/2016 - 16:56 नवीन

मजेदार लेख

मजेदार लेख . आजच्या जगात असे विशुद्ध प्रेम मिळत नाही .
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 05/13/2016 - 17:50 नवीन

बरं हे ज्याचं विडंबन आहे तो

बरं हे ज्याचं विडंबन आहे तो लेख कुठे आहे ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा