सध्या आरसीसी बांधकामाचा खर्च काय आहे ?,तो कसा कमी करता येईल.?
लेखनप्रकार (Writing Type)
माझ्या तीन गुंठे क्षेत्रफळ असलेल्या प्लॉटवर मी आरसीसी घर बांधणार आहे,घराचे एकूण क्षेत्रफळ १००० स्केअर फूट असणार आहे.मी तालुका प्लेसवर राहतो,माझे काही प्रश्न आहेत
१. प्रती चौरस फूट बांधकामाचा खर्च सध्या कीती येतो?
२. हा खर्च कमी करण्यासाठी काय करता येईल?
३. घर बांधतानाचे मिपाकरांचे अनुभव काय आहेत ?
ईतर काही दुर्लक्षीत पण फायद्याचे अनुभव व आयडीया असतील तर तेही सांगा .धन्यवाद.
प्रतिक्रिया
खर्च कमी करण्यासाठी, व्यवस्थित डिजाईन आणि प्लानिंग करा...
प्रती चौरस फूट बांधकामाचा
अगदी साधे मटेरीअल वापरले तर
बांधकाम साहित्य कोणत्या दर्जाचे वापराल त्यावर
कडाप्पा
मालक सिंग हा प्रसिद्ध
१००० स्क्वे.फू. कार्पेट की
१५ लाखात काम होऊन जाईल!
सर्व मार्गदर्शकांचे आभार
माझ्या एका मित्राने त्याच्या
अरेच्चा!
जरूर
माझ्या मित्राने तुमच्या
अरेवा!
RCF
महाराष्ट्रात RCF Rapidwall
क्रेक्ट है जी!
चेंबूर
एकूणच खर्च कमी करण्यासाठी
मालक सिंग यांचाच विद्यार्थी
....
...
हे एक आहे.
लिंक बद्दल मनापासून धन्यवाद....
घरावर मजला चढवायचा नसेल तर...
जमिनींचे भाव व आर्थिक
...
http://www.indiamart.com
पर्यावरण पुरक