माझ्या तीन गुंठे क्षेत्रफळ असलेल्या प्लॉटवर मी आरसीसी घर बांधणार आहे,घराचे एकूण क्षेत्रफळ १००० स्केअर फूट असणार आहे.मी तालुका प्लेसवर राहतो,माझे काही प्रश्न आहेत
१. प्रती चौरस फूट बांधकामाचा खर्च सध्या कीती येतो?
२. हा खर्च कमी करण्यासाठी काय करता येईल?
३. घर बांधतानाचे मिपाकरांचे अनुभव काय आहेत ?
ईतर काही दुर्लक्षीत पण फायद्याचे अनुभव व आयडीया असतील तर तेही सांगा .धन्यवाद.
वाचने
89174
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
खर्च कमी करण्यासाठी, व्यवस्थित डिजाईन आणि प्लानिंग करा...
प्रती चौरस फूट बांधकामाचा
अगदी साधे मटेरीअल वापरले तर
In reply to प्रती चौरस फूट बांधकामाचा by प्रसाद१९७१
बांधकाम साहित्य कोणत्या दर्जाचे वापराल त्यावर
कडाप्पा
In reply to बांधकाम साहित्य कोणत्या दर्जाचे वापराल त्यावर by पैसा
मालक सिंग हा प्रसिद्ध
१००० स्क्वे.फू. कार्पेट की
१५ लाखात काम होऊन जाईल!
सर्व मार्गदर्शकांचे आभार
माझ्या एका मित्राने त्याच्या
अरेच्चा!
In reply to माझ्या एका मित्राने त्याच्या by पथिक
जरूर
In reply to अरेच्चा! by चांदणे संदीप
माझ्या मित्राने तुमच्या
In reply to अरेच्चा! by चांदणे संदीप
अरेवा!
In reply to माझ्या मित्राने तुमच्या by पथिक
RCF
महाराष्ट्रात RCF Rapidwall
क्रेक्ट है जी!
In reply to महाराष्ट्रात RCF Rapidwall by मार्मिक गोडसे
चेंबूर
एकूणच खर्च कमी करण्यासाठी
मालक सिंग यांचाच विद्यार्थी
In reply to एकूणच खर्च कमी करण्यासाठी by अनंत छंदी
....
...
In reply to .... by mugdhagode
हे एक आहे.
लिंक बद्दल मनापासून धन्यवाद....
In reply to हे एक आहे. by mugdhagode
घरावर मजला चढवायचा नसेल तर...
जमिनींचे भाव व आर्थिक
...
In reply to जमिनींचे भाव व आर्थिक by मार्मिक गोडसे
http://www.indiamart.com
पर्यावरण पुरक