✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आपल्या मालोजीचे कचकून अभिनंदन

प
प्रचेतस यांनी
Sat, 04/30/2016 - 09:29  ·  लेख
लेख
आज सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडलं तर पहिल्याच पानावर आपल्या मालोजीची बातमी. शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली. तुझा अभिमान वाटतो मित्रा. अधिक माहिती येथे पहा. a
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
23038 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

अरे वा! अत्यंत अभिमानास्पद

यशोधरा
Sat, 04/30/2016 - 18:57 नवीन
अरे वा! अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे! अभिनंदन मालोजीराव!
  • Log in or register to post comments

.

किलमाऊस्की
Sat, 04/30/2016 - 19:02 नवीन
अभिनंदन. खूपच छान काम. याविषयी सविस्तर वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

_/\_

अजया
Sat, 04/30/2016 - 19:54 नवीन
_/\_ अभिनंदन आणि मानाचा मुजरा.
  • Log in or register to post comments

मस्त............

माम्लेदारचा पन्खा
Sat, 04/30/2016 - 21:18 नवीन
मालोजीरावांनी नाव सार्थ केलं अगदी......मोहीम फत्ते केली.... बहोत खूब !
  • Log in or register to post comments

वाह! छान बातमी.

रेवती
Sat, 04/30/2016 - 21:42 नवीन
वाह! छान बातमी. मालोजीराव, ग्रेट!
  • Log in or register to post comments

जबरदस्त.आता महाराष्ट्रात ही

खटपट्या
Sat, 04/30/2016 - 22:35 नवीन
जबरदस्त.आता महाराष्ट्रात ही चित्रे जीथे कुठे असतील तीथे जाउन याची डोळा पहाणे आलेच...
  • Log in or register to post comments

_/\_ मुजरा घ्या मालक!

किसन शिंदे
Sat, 04/30/2016 - 22:46 नवीन
_/\_ मुजरा घ्या मालक! तुमचे मित्र आहोत याचा प्रचंड अभिमान वाटतो.
  • Log in or register to post comments

मालोजीरावांचा एकही प्रतिसाद

कानडाऊ योगेशु
Sat, 04/30/2016 - 22:59 नवीन
मालोजीरावांचा एकही प्रतिसाद नाही अजुन?
  • Log in or register to post comments

आहे की वरच

प्रचेतस
Sat, 04/30/2016 - 23:13 नवीन
आहे की वरच http://www.misalpav.com/comment/833946#comment-833946
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

लय भारी!

आदूबाळ
Sat, 04/30/2016 - 23:01 नवीन
लय भारी!
  • Log in or register to post comments

abhinandan

मी-सौरभ
Sun, 05/01/2016 - 01:16 नवीन
मालोजी मुजरा स्वीकारा
  • Log in or register to post comments

निशब्द ..... hats off

लालगरूड
Sun, 05/01/2016 - 08:06 नवीन
निशब्द ..... hats off
  • Log in or register to post comments

_/\_

नावातकायआहे
Sun, 05/01/2016 - 08:35 नवीन
_/\_ अभिनंदन आणि मानाचा मुजरा.
  • Log in or register to post comments

अगायो मालोजीराव जगदाळे

इष्टुर फाकडा
Sun, 05/01/2016 - 08:58 नवीन
अगायो मालोजीराव जगदाळे तुम्हीच होय !!! दंडवत घ्या मालक. कुठेशी असता तेही सांगा, एखादी सिंगल माल्ट तुमच्या पायाशी घालावी या विचारात आहे.
  • Log in or register to post comments

आवताण धाडा मी कोंबडा कापायला

टवाळ कार्टा
Sun, 05/01/2016 - 11:21 नवीन
आवताण धाडा मी कोंबडा कापायला तयार हाये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

अभिनंदन! चांगली कामगिरी

दिग्विजय भोसले
Sun, 05/01/2016 - 11:29 नवीन
अभिनंदन! चांगली कामगिरी
  • Log in or register to post comments

अभिनंदन

मित्रहो
Sun, 05/01/2016 - 16:43 नवीन
अभिमान वाटतो
  • Log in or register to post comments

अभिमान वाटतो मालोजीचा. ही खरी

बॅटमॅन
Sun, 05/01/2016 - 21:15 नवीन
अभिमान वाटतो मालोजीचा. ही खरी अस्सल कामगिरी.
  • Log in or register to post comments

अभिनंदन मालोजीराव!

बोका-ए-आझम
Sun, 05/01/2016 - 22:19 नवीन
शिवरायांच्या आजोबांचं नाव सार्थ केलंत! _/\_
  • Log in or register to post comments

फारच मोठे काम!

सुधीर
Sun, 05/01/2016 - 22:26 नवीन
फारच मोठे काम! मालोजीराव यांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदन मालोजीराव!

ब़जरबट्टू
Mon, 05/02/2016 - 09:12 नवीन
लय झ्याक काम केले बघा.. मुजरा घ्या..
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

अनुप ढेरे
Mon, 05/02/2016 - 10:08 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन मालोजीराव

सौंदाळा
Mon, 05/02/2016 - 10:27 नवीन
अभिनंदन मालोजीराव आणि समस्त शिवप्रेमींकडुन धन्यवाद सविस्तर लेखाची वाट बघतोय.
  • Log in or register to post comments

अभिनंदन..

चिगो
Mon, 05/02/2016 - 17:04 नवीन
अभिनंदन मलोजीरव.. लैच भारी कामगिरी केलीत..
  • Log in or register to post comments

अभिनंदन मालोजीराव!!!

पिलीयन रायडर
Mon, 05/02/2016 - 17:14 नवीन
अभिनंदन मालोजीराव!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

जगप्रवासी
Mon, 05/02/2016 - 17:16 नवीन
बातमी वाचली होती पण हे आपले मिपाकर मालोजीराव आहेत हे माहित नव्हते, अभिनंदन. खूप छान काम केलात. शिवप्रेमी, जगप्रवासी
  • Log in or register to post comments

फत्ते केलीत..

सरल मान
Mon, 05/02/2016 - 18:29 नवीन
वाचोनि आनन्द जाहला....
  • Log in or register to post comments

जय भवानी जय शिवाजी

मदनबाण
Mon, 05/02/2016 - 23:55 नवीन
अभिनंदन ! या निमित्त्याने एक व्हिडियो इथे ध्यायचा मोह झाला आहे तो देतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Kodaikanal Won't... :- http://kodaimercury.org/
  • Log in or register to post comments

____/\_____

टिवटिव
Tue, 05/03/2016 - 19:59 नवीन
मालोजीरावांचं अभिनंदन आणि आभार.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन आणि मनापासुन

बेकार तरुण
Wed, 05/04/2016 - 13:55 नवीन
हार्दिक अभिनंदन आणि मनापासुन आभार !
  • Log in or register to post comments

जिद्द

नमकिन
Wed, 05/04/2016 - 18:31 नवीन
जिद्द, चिकाटी, निस्सीम भक्ती, प्रखर निष्ठा, प्रबळ आशावाद, काटेकोर नियोजन व स्वराज्याच्या प्रेरणात्मक व्यक्तिमत्वासाठी सैल सोडलेली थैली या जगात खरोखर तोड नाहीं हे तुम्हाी दाखवून दिलेत मालोजीराव, धन्यवाद कृतकृत्य केल्याबद्दल.
  • Log in or register to post comments

मालोजीरावांचे अभिनंदन

प्रमोद देर्देकर
Wed, 05/04/2016 - 19:37 नवीन
मालोजीरावांचे अभिनंदन नुकतीच आयबीन लोकमतने दखल घेतली आहे १.३२ मि. ची क्लिप आहे उद्या डकवतो.
  • Log in or register to post comments

zee 24 तास live बातमी

लालगरूड
Wed, 05/04/2016 - 20:05 नवीन
zee 24 तास live बातमी
  • Log in or register to post comments

जबरदस्त कामगिरी फत्ते पाडलीत

शिद
Wed, 05/04/2016 - 20:08 नवीन
जबरदस्त कामगिरी फत्ते पाडलीत मालोजीराव...अभिनंदन!!! || जय भवानी || जय शिवाजी ||
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!!

जुइ
Wed, 05/04/2016 - 20:12 नवीन
मालोजीरावांचे हादिक अभिनंदन आणि धन्यवाद!
  • Log in or register to post comments

हे जे मुळ चित्र आहे, त्यात महाराज खूपच रुबाबदार दिसतात.

बबन ताम्बे
Wed, 05/04/2016 - 20:15 नवीन
मालोजीरावांचे अभिनंदन आणि आभार हा ठेवा स्वराज्यात आणल्याबद्द्ल.
  • Log in or register to post comments

अभिनंदन मालोजीराव!

मैत्र
Wed, 05/04/2016 - 20:58 नवीन
खरी शिवजयंती साजरी झाली तेव्हा ही बातमी चेपुवर वाचून..आणि इथला धागा पाहून.. डॉ. खरे यांच्या मताशी प्रचंड सहमतः नुसते शिवाजी महाराजांच्या नावाने "गहिवर" काढणारे आज वर खूप पाहीले आणि पाहत आहोत. (याबद्दल लिहावेसे वाटत नव्हते पण राहवले नाही) पण प्रत्यक्ष कृती करणारे फार कमी त्यात एक मालोजीराव आहेत. त्यांना साष्टांग दंडवत.
  • Log in or register to post comments

पुनश्च अभिनंदन

सविता००१
गुरुवार, 05/05/2016 - 10:23 नवीन
आज सकाळी ८ वाजता झी २४ तास वर मी मालोजीरावांची मुलाखत पाहिली. खरंच सांगते, मिपा सदस्य असल्याचा एवढा अभिमान वाटला की बास. आपल्या घरातल्याच कुणीतरी हे भारी काम केलंय असंच वाटत होतं. प्रचंड अभिमान वाटला. ताबडतोब घरातल्यांसमोर जेवढा जमेल तेवढा भाव खाउन घेतलाच मी... :) मालोजीराव रॉक्स
  • Log in or register to post comments

मालोजीरावांची मुलाखत येथे पहा

प्रचेतस
गुरुवार, 05/05/2016 - 10:27 नवीन
मालोजीरावांची मुलाखत येथे पहा.
  • Log in or register to post comments

वा!

चांदणे संदीप
गुरुवार, 05/05/2016 - 10:52 नवीन
मालोजीराव झिंदाबाद! असेच नेटाने कार्य करीत राहा.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वाह! मस्त मुलाखत! काम भारी

अनुप ढेरे
गुरुवार, 05/05/2016 - 13:55 नवीन
वाह! मस्त मुलाखत! काम भारी केलं आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

एक नंबर !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/05/2016 - 15:00 नवीन
एक नंबर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे वा

सविता००१
गुरुवार, 05/05/2016 - 10:35 नवीन
लग्गेच? हे अजून भारी रे वल्ली... सॉरी, प्रचेतस
  • Log in or register to post comments

आज इथे

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 05/05/2016 - 12:18 नवीन
इथे पण आलीये बातमी
  • Log in or register to post comments

खूपच भारी वाटलं ही बातमी

शलभ
गुरुवार, 05/05/2016 - 13:42 नवीन
खूपच भारी वाटलं ही बातमी वाचून.. अभिनंदन आणि धन्यवाद मालोजीराव..
  • Log in or register to post comments

अभिनंदन

एकुलता एक डॉन
गुरुवार, 05/05/2016 - 13:51 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन

नि३सोलपुरकर
गुरुवार, 05/05/2016 - 14:36 नवीन
मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आणी मानाचा मुजरा .
  • Log in or register to post comments

मालोजीरावांचे मनःपूर्वक

भुमन्यु
गुरुवार, 05/05/2016 - 14:45 नवीन
मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन. एक दिवस ही बातमी बघितली होती पण हेच ते मालोजीराव हे महिती नव्हते. पुनःश्च मनःपूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन.

प्रसाद_१९८२
गुरुवार, 05/05/2016 - 14:47 नवीन
हा अमुल्य ठेवा महाराष्ट्रात पर आणल्याबद्दल.
  • Log in or register to post comments

*परत

प्रसाद_१९८२
गुरुवार, 05/05/2016 - 14:48 नवीन
"परत" आणल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा