आज सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडलं तर पहिल्याच पानावर आपल्या मालोजीची बातमी.
शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली.
तुझा अभिमान वाटतो मित्रा.
अधिक माहिती येथे पहा.


वाचने
23346
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह! मस्त मुलाखत! काम भारी
In reply to मालोजीरावांची मुलाखत येथे पहा by प्रचेतस
एक नंबर !
In reply to मालोजीरावांची मुलाखत येथे पहा by प्रचेतस
अरे वा
आज इथे
खूपच भारी वाटलं ही बातमी
अभिनंदन
मनःपूर्वक अभिनंदन
मालोजीरावांचे मनःपूर्वक
मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन.
*परत
In reply to मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन. by प्रसाद_१९८२
मनःपूर्वक अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन अन आमच्या
अभिमान वाटला. अभिनंदन!!!!
मालोजीराव जगदाळे