लेखकनिशांत_खाडेयांनी रविवार, 01/05/2016 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज नेहमी प्रमाणे कोरा (Quora) वर फिरत असताना एक इंटरेस्टिंग प्रश्न सापडला. तोच इथे चोप्यपस्ते करतोय.
"लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?"
काही दुवे:
लग्न करून लोक सुखी होतात की नाही याची कल्पना नाही आम्ही मात्र लग्न करण्याचा प्रयत्न करून दु:खी झालो हे खरे.
माझा अनुभव असा की अनेक वर्षे घराबाहेर एकटं राहिल्याने त्या कोषात राहायची सवय होते.मग दुसरी बंधनं नकोशी वाटू लागतात.
ब्यॅचलरपणात ऐच्छिक की मारून मुटकून बॅचलर ह्या प्रमुख कॅटेगरी आहेत. त्यांचा स्वतंत्र विचार व्हावा.
तर तोच दुसरा चंद्रगुप्त. ह्याने वाकाटकांची मदत घेउन माळव्याच्या रूद्रसिंह क्षत्रपाला पराभूत केले व पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या क्षत्रपांची सम्पूर्ण राजवट संपवली. इंडोग्रीक राजाने स्थापन केलेले संवत ह्याच्याच नावे ओळखले जाते ते म्हणजे विक्रम संवत.
या धाग्यावर धागालेखकाला "लग्न करावे का?" आणि "मुल जन्माला घालावे का?" या प्रश्नांची जी उत्तरे मिळतील (जर मिळालीच तर) त्यांचा तुम्हीही विचार करा.
नाही तर तुमचं लेकरु बाबा "विक्रम आणि वेताळ"ची गोष्ट सांगा म्हणून तुमच्याकडे हट्ट करायचं आणि तुम्ही त्याला दुसर्या चंद्रगुप्ताचा इतिहास ऐकवायचेत. अगदी कुठल्याशा लेण्यातील शिलालेखातील उल्लेखासहीत. =))
खी खी खी.
ह्यावरून सिंहासन बत्तिशी मधली सातवी पुतळी कुरंगनयना भोज परमाराला जी गोष्ट सांगते त्यात हेमाद्रीच्या दानखंडाचा उल्लेख आलेला आहे ह्यावरून ही निदान ही गोष्ट तरी १३ व्या शतकानंतर लिहिली गेली आबे हे स्पष्ट होते.
मी स्वतः नास्तिक आहेच आणि माझ्या मते (अजून विदा जमविलेला नाही) स्वतःहून विनापत्य जीवनशैली (चाईल्डफ्री लाईफस्टाईल) जगणारे वा त्याकडे ओढा असणारे सगळेजण नास्तिकच असावेत (म्हणजे सगळ्या नास्तिकांचा या जीवनशैलीकडे ओढा असेल असे मात्र नाही)
ज्यांच्या पाहण्यात अशी काही चाईल्डफ्री जोडपी आहेत त्यांनी यावर प्रकाश पाडावा ही विनंती.
लग्न करायला हरकत नाही, पण मुलं जन्माला घालू नयेत या मताचा मी आहे.ज्याला " जाणिव " आहे त्याला दुखः ओघाने येतात.आयुष्य म्हणजे दुख्खाचा उकीरडा आहे,या उकीरड्यात आप्ल्या आई बापाने आपल्याला जन्माला घालून ढकलले आहे ,आपण आणखी कुणाला तरी जन्माला घालून या उकीरड्यात ढकलू नये.
स्वतःला मुल होऊ न देता सुंदर आयुष्य जगलेले अनेक जोडपी आहेत, मुल होणं म्हणजे आपले आयुश्य पुर्णत्वाला जाणं या समजुतीत बाहेर येणे गरजेचे आहे.प्रत्येक स्त्रीला मातृत्वाची ओढ असती हा तर मोठाच गैरसमज आहे.
सर्वानी असे केले की शंभर वर्षात पृथ्वी निर्मनुष्य होइल.
मग मिसळपावावर कोण येइल ?
दु:खे आहेत म्हणुन जन्मच घेउ नका हे म्हणजे लाइट बिल येते म्हणुन विजेचे कनेक्शनच घेउ नका असे म्हटल्यासारखे आहे.
गौतम बुद्ध म्हणतात त्यानुसार जीव जन्माला येतो तिथपासूनच दुखः सुरु होते,माणुस रडतच येतो आणि रडतच जातो.त्यामुळे लग्न करा ,मस्त लैंगिक आयुष्य जगा ,पण पोरं जन्माला घालून या प्रचंड अनिश्चीत,दुखःमय, जगाच्या डोहात त्यांना ढकलू नका.बाकी ज्याची त्याची मर्जी.
चला मंडळी,(अ)विवेकवाणीतून 'शोचनीय प्रतिसाद', 'अज्ञानी', 'बालिशपणा', 'घोडेछाप प्रतिसाद' असे पवित्र शब्द सांडले आहेत. आज मला एवढे विटॅमिइन 'मी' पुरे ! टाटा.
मूळ धाग्याचा मूळ प्रश्न काय होता आणि लोक काय गंजिफा खेळतायत राव.
लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?
लग्न, कुटूंब विरुद्ध अविवाहित असा चॉइस करायचाय. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकेल?
१. लग्न झालेला कसा देउ शकतो, त्याचे तर लग्न झालेले आयुष्यभर अविवाहितचा अनुभव-अभ्यास नाही. ओके?
२. आयुष्यभर अविवाहित असलेला कसा देणार, लग्न झाल्याचा अनुभव नाही. ओके?
प्रश्नच नल आणि वॉइड होतोय. आणि पबलिक करतंय भजन. लगे रहो. =))
त्याच मुलं, नैसर्गिक उर्मी, देहरचना इत्यादी बिनमहत्त्वाचे विषय घुसडून भलतंच चाललंय. एखाद्याने विचारले की पैसे म्युचुअल फंडमधे टाकू का आयुश्यभर एफडीत ठेवू तसा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर फक्त चॉईसशी रिलेटेड आहे. मन-बीन सगळ्या बाता. मनाचे काय, पोरं किंकाळ्या मारत असली की हिमालयात जाऊन राहावंसं वाटतं, बाललीला बघितल्या की धन्य झाल्यासारखं वाटतं. ये सब वाटणे पे डिपेंड करता है. मनाचं सगळं चंचल कारभार. आता धरतीवर तर आता आभाळात.
तस्मात् ----- जो जे वांछिल तो ते लाहो.
अरे मग लाठ्याकाठ्या कशा व्हायच्या, लोक आप आपले घरचे मसाले, मिर्च्या, खोबरं घेऊन खलबत्ते कुटत बसलेत.
असं कसं ? दोघे आपापला अनुभव लिहितील आणि मग धागाकर्ता त्यातून जे घ्यायचे ते घेईल.
पण खरच धागाकर्त्याला व्यक्तिशः तळ्यात की मळ्यात असा प्रश्न पडलाय आणि इथले प्रतिसाद वाचूनच ते निर्णय घेणार आहेत असं तर तुम्ही समजत नाहीत ना ?
एक शतकी धागा काढण्याकरिता प्रयत्न केला आणि तो जाम यशस्वी ठरला इतकंच.
त्याच मुलं, नैसर्गिक उर्मी, देहरचना इत्यादी बिनमहत्त्वाचे विषय घुसडून भलतंच चाललंय.
तुम्ही माझा प्रतिसाद सिरियसली घेतलाय? अहो दंग्याचाच उद्देश होता खाडेसरांचा.
पण प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही हे स्पष्ट आहे. कारण प्रश्न तुलनेचा विचारला आहे, अनुभवाचा नाही. आयुष्यभर अविवाहित राहिलेला लग्नाच्या तुलनेत उत्तर कसं देणार? आणि लग्न झालेला आयुष्यभर अविवाहित राहणारा नाही त्यामुळे तुलनेत उत्तर कसं देणार? प्रश्नात गडबड आहे असं वाटतं.
हे बरोबर नाही
म्हणजे पुरुष "स्त्रीरोग" तज्ञ होऊच शकत नाही असे म्हणण्यासारखे आहे.
आणि त्यांनी मुलाला जन्म दिला नाही म्हणजे बाळंत कळा काय आहेत ते स्त्रीरोग तज्ञाला समजणारच नाहीत असे म्हणण्यासारखे आहे.
ह्या अर्थाने तर मग विठांचे स्त्रीदेहाबद्दलचे सर्व प्रतिसाद वॅलिड ठरतील. हाउ'ज दॅट?
आयुष्यभर वेज खाणारा आणि आयुष्यभर नॉनवेज खाणारा एकापेक्षा दुसरं कसं चांगलं ह्याबद्दल मत देण्यास लाय्क आहे का? अनुभवाच्या तुलनेचा प्रश्न आहे डॉक्टरसाहेब. अभ्यासाचा-चिकित्सेचा नाही.
कसही असो, मला 'हाउस ऑफ कार्डस' मधली जोडी आठवली :)
त्यांनी निर्णय घेतलेला असतो की करीअर साठी मूल न होऊ देण्याचा. एका टप्प्यावर 'ती'ला मुलाची ओढ वाटू लागते.
250 व्या अपत्य प्राप्ती नंतर या धाग्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन संपेल. तस्मात, नंतर चर्चाच करण्याचे कारण राहणार नाही.
ओळखा :- धाग्याचे लिंग नेमके कोणते आहे? साडे दोन गुण
मलाही एक धागा काढायचाय, एकोळी
पुरुष बनण्याच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर स्त्री राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? पुरुषाचे आयुष्य जास्त आनंदी आहे काय?
डुआयडी-जन्म ही मिपाब्यानांची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण मिपाब्यान देहाची घडणच संमंनं डु-आयडी जन्मासाठी केली आहे. तस्मात, डु-आयडी जन्माविना मिपाब्यानाला अपूर्णत्व जाणवत राहातं हा डु-आयडी-वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्यांचा अनुभव आहे. थोडक्यात, डुआयडी-फ्री सर्वज्ञ हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही.
सर-चरणी समर्पित
प्रतिक्रिया
खर्रंच आवरा =))
In reply to गे - लेस्बियन लोकांच्या by तर्राट जोकर
लग्न करून लोक सुखी होतात की
असले काही विषय आले की काही
कोण हो कोण ते आयडी ???? ;)
In reply to असले काही विषय आले की काही by प्रचेतस
नेहमीचेच :)
In reply to कोण हो कोण ते आयडी ???? ;) by मितान
असं कसं, असं कसं ?
In reply to नेहमीचेच :) by प्रचेतस
:)
In reply to असं कसं, असं कसं ? by सस्नेह
तेच नेहमीचे यशस्वी आयडी...
In reply to असं कसं, असं कसं ? by सस्नेह
+१
In reply to नेहमीचेच :) by प्रचेतस
माझ्याकडून खारीचा वाटा
In reply to +१ by स्पा
माझं नाव आलंच आहे तर मी हा
In reply to माझ्याकडून खारीचा वाटा by शाम भागवत
सरळ कि उलटे?
In reply to माझं नाव आलंच आहे तर मी हा by सतिश गावडे
सरळच. विचारलेल्या प्रश्नाचं
In reply to सरळ कि उलटे? by सुबोध खरे
हे मात्र खरं.
In reply to सरळच. विचारलेल्या प्रश्नाचं by सतिश गावडे
हा विक्रम म्हणजेच चंद्रगुप्त
In reply to सरळच. विचारलेल्या प्रश्नाचं by सतिश गावडे
ते तुम्हाला माहिती मान्यवर...
In reply to हा विक्रम म्हणजेच चंद्रगुप्त by प्रचेतस
तर तोच दुसरा चंद्रगुप्त.
In reply to ते तुम्हाला माहिती मान्यवर... by सतिश गावडे
अवघड आहे...
In reply to तर तोच दुसरा चंद्रगुप्त. by प्रचेतस
खी खी खी.
In reply to अवघड आहे... by सतिश गावडे
बत्तिशी ?
In reply to खी खी खी. by प्रचेतस
हो, डॉ.शरदिनी (भडकमकर)
In reply to बत्तिशी ? by शाम भागवत
चला हे पण करुयात
In reply to +१ by स्पा
लग्न करायला हरकत नाही, पण
..
In reply to लग्न करायला हरकत नाही, पण by चंद्रनील मुल्हेरकर
गौतम बुद्ध म्हणतात त्यानुसार
In reply to .. by mugdhagode
चला मंडळी,(अ)विवेकवाणीतून
मूळ धाग्याचा मूळ प्रश्न काय
प्रश्नच नल आणि वॉइड होतोय.
In reply to मूळ धाग्याचा मूळ प्रश्न काय by तर्राट जोकर
तुम्ही माझा प्रतिसाद सिरियसली
In reply to प्रश्नच नल आणि वॉइड होतोय. by मराठी कथालेखक
हे बरोबर नाही
In reply to तुम्ही माझा प्रतिसाद सिरियसली by तर्राट जोकर
ह्या अर्थाने तर मग विठांचे
In reply to हे बरोबर नाही by सुबोध खरे
अवांतर की विषयाला धरून?
मनोरंजक धागा
जमलं तर एखादी काडी तुम्ही पण
In reply to मनोरंजक धागा by पैसा
खिखिखि!
In reply to जमलं तर एखादी काडी तुम्ही पण by मराठी कथालेखक
तुम्ही समालोचक (कॉमेन्टेटर
In reply to खिखिखि! by पैसा
त्या आयोजक आहेत. (मॅच फिक्सर)
In reply to तुम्ही समालोचक (कॉमेन्टेटर by मराठी कथालेखक
आज २५० पार करुन धागा थंडावेल
250 व्या अपत्य प्राप्ती नंतर
मलाही एक धागा काढायचाय, एकोळी
अगा बाबौ
In reply to मलाही एक धागा काढायचाय, एकोळी by तर्राट जोकर
हे काय लावलंय?
In reply to मलाही एक धागा काढायचाय, एकोळी by तर्राट जोकर
का हो काय झालं? खुप त्रास
In reply to हे काय लावलंय? by गामा पैलवान
डुआयडी-जन्म ही मिपाब्यानांची
हा सर्वज्ञ नेमका बॅन कसा झाला
In reply to डुआयडी-जन्म ही मिपाब्यानांची by पिशी अबोली