मि पा सदस्यांचे मत हवे आहे
हि साईट मला खूप आवडते आणि मी ह्या साईट चा खूप वर्षां पासून आस्वाद घेत आहे.
हा माझा पहिलाच लेख आहे तरी चूक भूल माफ असवी.
खूप दिवसांपासून स्वतःचा काही तरी उदयोग सुरु करावा असा विचार डोक्यात होता. पण जास्त भांडवल न अडकवता चांगला उद्योग चालू करणे अवघड वाटत होते. आणि मराठी माणूस जोखीम जरा जपूनच घेतो कारण बर्याचश्या मराठी माणसांच्या घरी उद्योग हा त्यांच्या आजपर्यंतच्या पिठीत कोणीच केलेला नसतो RISK !!!!. शेवटी अर्धांगिनी ने नेहमी प्रमाणे साथ व प्रोत्साहन दिल्याने कमी भांडवलात online दुकान (मुलांच्या कपड्याचे ) काढायचे ठरविले. माझी साईट https://joypie.in आता चालू झाली असून २-३ orders येतात. मला माझ्या नव्या साईट विषयी मिसळ पाव सदस्यांचे मत जाणून घ्यायचे आहे तसेच कोणत्याही गोष्टीत काही मार्गदर्शन मिलाले तर खूपच चांगले - ज्याचा मला माझ्या उद्योगात जम बसायला उपयोग होईल .
कृपया मार्गदर्शन करून मदत करावी.
धन्यवाद
https://joypie.in
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सर्व प्रथम स्वताच उद्योग सुरु
तुमच्या प्रोडक्ट चे फोटो शूट
घ्या !!!
अभिनंदन!
बहुमुल्य सल्ल्या बद्दल धन्यवाद
स्वागत.
सर अहो ते बालकांसाठीचे दुकान
पुन्हा लहान मुल होणार असाल तर
असंय का ?
बाय द वे, तुम्ही लहान
बाय द वे, तुम्ही लहान मुलांचेच कपड़े ठेवावेत असा विचार आला कितीही महाग कपड़े असले आणि आपली कितीही इच्छा नस्ली तरी पोरांच्या तोंडाकड़े पाहुन आपण पैसे खर्च करतोच.अगदी बरोबर आहे. पण आजून सुरुवात असल्यामुळे discount ठेवला आहे आणि तश्या पण किमती जास्त नाही ठेवलेल्या. तुमचे मत कळवावेनवीन व्यवसाय सुरू केल्याबद्दल
अभिनंदन!!
flipkart आणि amazon वर
स्वत:ची साईट वनवण्यासाठी कीती
साईट बनवण्या साठी जास्त खर्च
अभिनंदन आणि व्यवसायातील उत्तम
मस्त हो शिंदे सरकार. आवडली
यूनिक प्रोडक्ट ठेवा
मान्य
साईट आवडली. प्रचार केला जाईल.
धन्यवाद
तंतोतंत शुभेच्छा
जमतील तेवढ्या मॅटर्निटी हॉस्पिटलमधे
साईट बघितली बाकी साईट्सच्या
शुभेच्छा
उपयोगी सुचनान बद्दल धन्यवाद.
प्रथम व्यवसायास हार्दिक
संदीप डांगे आपले विशेष आभार .
नवीन व्यवसायासाठी भरपूर
ते ओर्डर कुठून आलीय
शिंदे साहेब तुमचे अभिनंदन.
साईट बनवण्या साठी वेगवेगळी
शुभेच्छा!!
शुभेच्छा!
आपणास शुभेच्छा.
नवव्यवसायाबद्दल कौतुक,
शुभेच्छा!
मिपावर स्वागत आणि तुमच्या ऑनलाइन व्यवसायासाठी अनेक शुभेच्छा.
धन्यवाद
आपल्या व्यवसायास शुभेच्छा
धन्यवाद