हि साईट मला खूप आवडते आणि मी ह्या साईट चा खूप वर्षां पासून आस्वाद घेत आहे.
हा माझा पहिलाच लेख आहे तरी चूक भूल माफ असवी.
खूप दिवसांपासून स्वतःचा काही तरी उदयोग सुरु करावा असा विचार डोक्यात होता. पण जास्त भांडवल न अडकवता चांगला उद्योग चालू करणे अवघड वाटत होते. आणि मराठी माणूस जोखीम जरा जपूनच घेतो कारण बर्याचश्या मराठी माणसांच्या घरी उद्योग हा त्यांच्या आजपर्यंतच्या पिठीत कोणीच केलेला नसतो RISK !!!!. शेवटी अर्धांगिनी ने नेहमी प्रमाणे साथ व प्रोत्साहन दिल्याने कमी भांडवलात online दुकान (मुलांच्या कपड्याचे ) काढायचे ठरविले. माझी साईट https://joypie.in आता चालू झाली असून २-३ orders येतात. मला माझ्या नव्या साईट विषयी मिसळ पाव सदस्यांचे मत जाणून घ्यायचे आहे तसेच कोणत्याही गोष्टीत काही मार्गदर्शन मिलाले तर खूपच चांगले - ज्याचा मला माझ्या उद्योगात जम बसायला उपयोग होईल .
कृपया मार्गदर्शन करून मदत करावी.
धन्यवाद
https://joypie.in
वाचने
11078
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व प्रथम स्वताच उद्योग सुरु
तुमच्या प्रोडक्ट चे फोटो शूट
In reply to सर्व प्रथम स्वताच उद्योग सुरु by स्पा
घ्या !!!
In reply to तुमच्या प्रोडक्ट चे फोटो शूट by प्रसाद गोडबोले
अभिनंदन!
बहुमुल्य सल्ल्या बद्दल धन्यवाद
In reply to अभिनंदन! by चांदणे संदीप
स्वागत.
सर अहो ते बालकांसाठीचे दुकान
In reply to स्वागत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुन्हा लहान मुल होणार असाल तर
In reply to सर अहो ते बालकांसाठीचे दुकान by विजय पुरोहित
असंय का ?
In reply to सर अहो ते बालकांसाठीचे दुकान by विजय पुरोहित
बाय द वे, तुम्ही लहान
In reply to असंय का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाय द वे, तुम्ही लहान मुलांचेच कपड़े ठेवावेत असा विचार आला कितीही महाग कपड़े असले आणि आपली कितीही इच्छा नस्ली तरी पोरांच्या तोंडाकड़े पाहुन आपण पैसे खर्च करतोच.अगदी बरोबर आहे. पण आजून सुरुवात असल्यामुळे discount ठेवला आहे आणि तश्या पण किमती जास्त नाही ठेवलेल्या. तुमचे मत कळवावेनवीन व्यवसाय सुरू केल्याबद्दल
अभिनंदन!!
flipkart आणि amazon वर
In reply to अभिनंदन!! by राजेंद्र मेहेंदळे
स्वत:ची साईट वनवण्यासाठी कीती
In reply to flipkart आणि amazon वर by shindebv
साईट बनवण्या साठी जास्त खर्च
In reply to स्वत:ची साईट वनवण्यासाठी कीती by कविता१९७८
अभिनंदन आणि व्यवसायातील उत्तम
मस्त हो शिंदे सरकार. आवडली
यूनिक प्रोडक्ट ठेवा
मान्य
In reply to यूनिक प्रोडक्ट ठेवा by मन्याटण्या
साईट आवडली. प्रचार केला जाईल.
धन्यवाद
In reply to साईट आवडली. प्रचार केला जाईल. by एस
तंतोतंत शुभेच्छा
जमतील तेवढ्या मॅटर्निटी हॉस्पिटलमधे
साईट बघितली बाकी साईट्सच्या
शुभेच्छा
उपयोगी सुचनान बद्दल धन्यवाद.
In reply to शुभेच्छा by गॅरी ट्रुमन
प्रथम व्यवसायास हार्दिक
संदीप डांगे आपले विशेष आभार .
In reply to प्रथम व्यवसायास हार्दिक by संदीप डांगे
नवीन व्यवसायासाठी भरपूर
ते ओर्डर कुठून आलीय
In reply to नवीन व्यवसायासाठी भरपूर by किसन शिंदे
शिंदे साहेब तुमचे अभिनंदन.
साईट बनवण्या साठी वेगवेगळी
In reply to शिंदे साहेब तुमचे अभिनंदन. by खटपट्या
शुभेच्छा!!
शुभेच्छा!
आपणास शुभेच्छा.
नवव्यवसायाबद्दल कौतुक,
शुभेच्छा!
मिपावर स्वागत आणि तुमच्या ऑनलाइन व्यवसायासाठी अनेक शुभेच्छा.
धन्यवाद
In reply to मिपावर स्वागत आणि तुमच्या ऑनलाइन व्यवसायासाठी अनेक शुभेच्छा. by नीलमोहर
आपल्या व्यवसायास शुभेच्छा
धन्यवाद
In reply to आपल्या व्यवसायास शुभेच्छा by प्रमोद देर्देकर