पृथ्वी आणि चंद्र यांच्या रोजच्या फुगडीतून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणा मुळे आठ तासा तून एकदा भरती आणि नंतर ओहोटी होते. 4 4 मीटर लाटा उसळतात. चंद्र जवळ आहे म्हणून असं होतं म्हणे. माणसाच्या शरीरात असलेल्या पाणी सदृश घटकांवर परिणाम होतो असं मानायला जागा आहे का? अशा मुळे माणसाच्या वागण्यावर ठराविक दिवशी (अमावस्या पौर्णिमा) परिणाम होतो असं मानलं जातं.
आता काथ्याकुटाचा मूळ विषय- म्हणजे शनि आणि पृथ्वी यांचं त्यांच्या त्यांच्या कक्षेत फिरताना काही आकर्षण प्रतिकर्षण होत असतं का? जर ते तसं होत असेल तर तो शनीचा माणसावर होणारा परिणाम मानावा का? शनि एका ठराविक काळात त्याच्या आणि पृथ्वीच्या गतीतील बदलामुळे तुलनात्मक एका च जागी असल्याने तो त्या राशीत आहे असं वाटून, त्यामुळे ठराविक लोकांना त्याच्या या आकर्षण बळामुळे त्रास होणं शक्य मानलं जावं का?
- विश्वातील एका घटकाचा दुसऱ्या घटकावर परिणाम होत असतो असं मानणारा पहिला काथ्या कुटणारा वै जा.
वर्गीकरण
वाचने
32049
प्रतिक्रिया
180
मिसळपाव
प्रतिक्रिया
धागा शनिची कक्षा सोडून
अरे बापरे
धूमकेतूंचा पृथ्वीवरच्या काही
रात्रीच्या वेळी निरभ्र
In reply to धूमकेतूंचा पृथ्वीवरच्या काही by तर्राट जोकर
विज्ञानश्रध्द
गावडेसर, उपरोध आहे हो. कसं ना
शाम भागवत
न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम ...
मला वाटते
In reply to न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम ... by गामा पैलवान
मोदी मोदी मोदी*
तळ्याची भरती
आपल्या सर्वसाधारण
In reply to तळ्याची भरती by गामा पैलवान
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
In reply to आपल्या सर्वसाधारण by राजेश घासकडवी
न्यूटनबाबांचे प्रमाणवाक्य
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! by गामा पैलवान
***डिस्क्लेमर - माझं फिजिक्स
In reply to तळ्याची भरती by गामा पैलवान
न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियामावरील मर्यादा
दीर्घ अंतरावरून फिरणाऱ्या
In reply to न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियामावरील मर्यादा by गामा पैलवान
पैलवान बुआ...अता टाकाच पुरावे
In reply to न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियामावरील मर्यादा by गामा पैलवान
+१ ;)
In reply to पैलवान बुआ...अता टाकाच पुरावे by टवाळ कार्टा
मर्यादा माहीत नाही म्हणून सरळ सांगा ना ....
ओ तुमी करा की, एक नोबेल भेटंल
In reply to मर्यादा माहीत नाही म्हणून सरळ सांगा ना .... by गामा पैलवान
इक्वेशनं वगैरेंच्या भानगडीत न
In reply to मर्यादा माहीत नाही म्हणून सरळ सांगा ना .... by गामा पैलवान
नाही गुर्जी, तुम्हीच खोटं
In reply to इक्वेशनं वगैरेंच्या भानगडीत न by राजेश घासकडवी
मग, तुम्हाला ती आग वाटली? अहो
In reply to नाही गुर्जी, तुम्हीच खोटं by तर्राट जोकर
आणि समुद्राचे पाणी ?
In reply to मग, तुम्हाला ती आग वाटली? अहो by राजेश घासकडवी
अश्या आकृत्या काढुन फसवतात हो
In reply to आणि समुद्राचे पाणी ? by बबन ताम्बे
काय पटत नाय बुवा !!
In reply to अश्या आकृत्या काढुन फसवतात हो by तर्राट जोकर
काहीतरीच काय? पृथ्वी स्थिर
In reply to काय पटत नाय बुवा !! by बबन ताम्बे
हं ! आता पटले.
In reply to काहीतरीच काय? पृथ्वी स्थिर by तर्राट जोकर
चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे
In reply to अश्या आकृत्या काढुन फसवतात हो by तर्राट जोकर
विषय गहन भौतिकी आहे. मी समर्थ
In reply to चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे by मार्मिक गोडसे
"भरती येणे" पेक्षा "भरती
In reply to चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे by मार्मिक गोडसे
http://physics.stackexchange
In reply to चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे by मार्मिक गोडसे
सरळ बोला की राव.
In reply to इक्वेशनं वगैरेंच्या भानगडीत न by राजेश घासकडवी
आपल्याशी चर्चा करून अतीव आनंद
In reply to सरळ बोला की राव. by गामा पैलवान
माझ्या मनात या चर्चेवरून काही
नेम चुकला तुमचा
In reply to माझ्या मनात या चर्चेवरून काही by राजेश घासकडवी
शनी पापग्रह
ऑ
चंद्र व पृथ्वीच्या