कोहीनूर हिरा, .. आणि इतिहासाच्या मागील पानावरुन पुढे जाताना .. ..
In reply to युद्धात जेता हरलेल्या देशाचे by कंजूस
In reply to सरकार (भाजप वा कोणतेही) केवळ by मराठी कथालेखक
In reply to ही जुनी कागदपत्रे नक्की कधी by तर्राट जोकर
In reply to तजो धागा लेखाच्या तळाशी by माहितगार
In reply to आता बघितले. हा तह आहे. ह्यात by तर्राट जोकर
In reply to सरकार (भाजप वा कोणतेही) केवळ by मराठी कथालेखक
कोहिनूर हिरा हा जगातील मोठ्या हिऱ्यांपैकी एक असून ब्रिटीश सत्ताधारी स्वातंत्र्यपूर्व काळात तो इंग्लंडला घेऊन गेले. त्यानंतर महात्मा गांधीच्या नातवांसहीत इतर भारतीय नेत्यांनी अनेक वर्षापासून हा हिरा भारताच्या ताब्यात देण्यात यावा अशी मागणी करत आहेत. भेटीच्या शेवटच्या दिवशी कॅमेरॉन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोहिनूरच्या मुद्द्यावर आपले मत मांडले. ‘कोहिनूर‘ कडे पाहण्याचा हा दृष्टिकोन चूकीचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ही मागणी म्हणजे ग्रीकच्या अथेन्सने एलिगन मार्बल हा ब्रिटनमधील पुतळा परत करण्याच्या मागणी सारखीच असल्याचेही कॅमेरॉन म्हटले. अनेक वर्षापासून अथेन्सने एलिगन मार्बलचे शिल्प ब्रिटनने परत करावी अशी मागणी केली आहे. शिवाय ‘परत करणे‘ या कृतीवर माझा विश्वास नाही. माझ्यामते परत करण्याची कृती विवेकबुद्धीला अनूसरुन नसल्याचे त्यांनी सांगितले. कॅमेरॉन यांनी भारताच्या आर्थिक विकासामध्ये ब्रिटनला रस असल्याचे सांगत दोन्ही देशातील काळ्या भूतकाळापेक्षा उज्ज्वल वर्तमान आणि भविष्याकडे पाहिले जावे अशी आशा व्यक्त केली.डेव्हीड कॅमेरूनचे वक्तव्यच ब्रिटीशांनी इतिहासात कुठून कुठून काय काय मिळवण्याचे उद्योग केले आणि भूतकाळातील आमच्या कृष्णकृत्यांकडे बघू नका असे सांगते ते पुरेसे बोलके असावे.
In reply to खरा प्रश्न by माहितगार
In reply to सकाळच्या बातमीचा दुवा by माहितगार
In reply to बातमीवरच्या काही प्रतिक्रिया by तर्राट जोकर
In reply to बातमीत सांगितल्याप्रमाणे by sagarpdy
In reply to बातमीवरच्या काही प्रतिक्रिया by तर्राट जोकर
In reply to बरं पण ब्रिटिशांनी दबाव आणून by मराठी कथालेखक
बरं पण ब्रिटिशांनी दबाव आणून हिरा द्यायला लावला असे जरी सरकारने प्रतिज्ञापत्र केले तरी त्याने काय फरक पडणार आहे ?त्यांनी दिली नाही दिली आंतरराष्ट्रीय राजकारणात बळी तो कानपिळी ज्यांनी हिरा लुटारूंकडून लुटला त्यांच्यावरही रणजितसिंगास देण्याची वेळ आली तेव्हा इंग्लंडवर त्याची त्याची वेळ येईल. प्रश्न इंग्रजांना सात वर्षाच्या राजाकडून हिरा देण्याचा करार करण्याची लाज वाटली आपल्याला तो वापस मागण्याची लाज का वाटावी ? सर्वोच्च न्यायालय तेच म्हणते तुमचे आत्ताचे प्रतिज्ञापत्रक स्विकारले आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयाने हिरा भारताच्या सांस्कृतीक वारश्याचा हक्क नाही असा एकदा निकाल दिला की नंतर निवडून आलेल्या सरकारला पाठपूरावा करण्याची इच्छा झाली तरी तुमच्या सर्वोच्च न्यायालयानेच तो तुमचा नाही म्हटले होते असे होते. भोपाळ वायु दुर्घटनेत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करुन नुकसान भरपाई निश्चित केली की आमेरीकन न्यायालयात आपोआपच कूणि दाद मागू शकत नाही. बोफोर्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञा पत्रक देऊन टाकले आणि सर्वोच्च न्यायालयाने स्विकारले की उघडपणे खाल्लेला पैसाही भविष्यात वापस मिळवण्याची अंधूक शक्यताही संपतात. असो.
In reply to बरं पण ब्रिटिशांनी दबाव आणून by मराठी कथालेखक
In reply to असे असते काय? अहो जगात कैक by तर्राट जोकर
In reply to बरं पण ब्रिटिशांनी दबाव आणून by मराठी कथालेखक
इथे हजारो किंवा लाखो करोड रुपयांचा काळा पैसा परदेशात असताना उगाच एका हिर्यासाठी डोकेफोड करण्यात अर्थ नाही.या केस बद्दल खरेच अर्जंन्सी नव्हती, पण शेवटी मी लेखात आणि प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे प्रश्न केवळ हिर्याचा नाही, प्रतिज्ञापत्र ज्या पद्धतीने केले गेले त्याने अपरोक्षपणे उघडपणे केलेल्या वसाहतवादी कृष्णकृत्यावर आपण स्वतःहूनच पांघरूण घालणे आहे. तेव्हाच्या भारतीय राज्यांची आपणच कदर करत नाही भारताच्या सांस्कृतीक वारशाची/अभिमानाची भारतीयांनाच कदर नाही असा अर्थ निघतो आणि भारताच्या अभिमानाच्या गप्पा करणार्या राजवटीकडून असे होणे हे अचंबित करणारे असावे. असो.
In reply to इथे हजारो किंवा लाखो करोड by माहितगार
In reply to कदर करणं वेगळं आणि व्यर्थ by मराठी कथालेखक
In reply to अंशतः सहमत आहे, पण केवळ by माहितगार
In reply to चांगलं आहे. सबास. by आदूबाळ
In reply to आहे का तिथं काही शिल्ल्क आणण्यासाठी ? by बबन ताम्बे
In reply to एग्जॅक्टली. आहे म्हणून मागत by आदूबाळ
In reply to "...नसलं की गप पडायचं?" by माहितगार
In reply to माझ्या मते जाणीव देण्याचीही by आदूबाळ
In reply to युरोमेरीकन 'इमोशनल क्लोजर' by माहितगार
In reply to हे इमोशनल क्लोजर प्रकरण by आदूबाळ
या बाबतीत इमोशनल क्लोजर झालं नाही तरी त्यातून फारसे कडवे निर्माण होणार नाहीत.तुम्ही या विषयावर शीख समुदायाच्या भावना अभ्यासून मत व्यक्त करत आहात का ? गंमतीचा भाग असा की कदाचित शीख समुदायातील कडवे ब्रिटीशांना दोष देणार नाहीत पण सर्वोच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्राबद्दल केवळ भाजपालाच नव्हे हिंदू आणि उर्वरित भारतियांनाही दोष दिल्या शिवाय राहतील का -तर्कसुसंगत नसले तरीही- असा प्रश्न शिल्लक राहतो. शिवाय शीख असोत अथवा नसोत अनेक तक्रार छोटी असो वा मोठी असो अनेक तक्रारींमध्ये छोट्या तक्रारीही बेरजे खातर मोजल्या जात असाव्यात.
In reply to या बाबतीत इमोशनल क्लोजर झालं by माहितगार
तुम्ही या विषयावर शीख समुदायाच्या भावना अभ्यासून मत व्यक्त करत आहात का ?हा rhetorical प्रश्न आहे का? असा अभ्यास अर्थातच नाही, पण माझ्या ओळखीत जे शीख आहेत त्यांच्या बोलण्यात "कोहिनूर" याविषयावर फारशा तीव्र भावना आढळल्या नाहीत. (खलिस्तान, भिंद्रनवाले, डेरा साचा सौदा, टायटलर वगैरेबद्दल आढळल्या.) माझं साधं म्हणणं असं आहे की तुलनात्मक दृष्टीने हा नॉन इश्शू आहे.
In reply to तुम्ही या विषयावर शीख by आदूबाळ
तुलनात्मक ..तुलनात्मकता सब्जेक्टीव्ह असते का ?
In reply to तुलनात्मक .. by माहितगार
In reply to हे इमोशनल क्लोजर प्रकरण by आदूबाळ
In reply to चांगलं आहे. सबास. by आदूबाळ
One lesson to be learned from genocide history pertains to Karma, the law of cause and effect, in a more down-to-earth sense: suffering genocide is the karmic reward of weakness. That is one conclusion which the Jews have drawn from their genocide experience: they created a modern and militarily strong state. Even more importantly, they helped foster an awareness of the history of their persecution among their former persecutors, the Christians, which makes it unlikely that Christians will target them again. In this respect, the Hindus have so far failed completely. With numerous Holocaust memorials already functioning, one more memorial is being built in Berlin by the heirs of the perpetrators of the Holocaust; but there is not even one memorial to the Hindu genocide, because even the victim community doesn't bother, let alone the perpetrators.व्यवस्थीत अभ्यासपुर्ण संदर्भ न देता बाष्कळबाजीकरुन कालापव्यय करण्यात सर्वसाधारण हिंदू अधिक समाधान मानतो. अन्याय करणार्यावर अन्याय करण्याची स्वप्ने पहाण्याची आवश्यकता नसावी पण अन्याय करणार्यांना तुम्ही (अथवा तुमच्या पुर्वजांनी) हा असा असा अन्याय केला हे स्विकार्ह संदर्भ असलेली memorial एल्स्ट म्हणतो तसे का उभारु नयेत. इंग्लंडचा राजकुमार अथवा पंतप्रधान भारतास भेट देतात तेव्हा त्यांना त्यांनी केलेल्या अन्याया बद्दल चे एक्झीबीशन दाखवण्यात काही गैर नसावे.
In reply to सिल्करुटवर असून, एवढ्या लूटी by माहितगार
इंग्लंडचा राजकुमार अथवा पंतप्रधान भारतास भेट देतात तेव्हा त्यांना त्यांनी केलेल्या अन्याया बद्दल चे एक्झीबीशन दाखवण्यात काही गैर नसावे.ही फार पुढची गोष्ट झाली. आपली मानसीकता कशी आहे ते खालील पत्रावरुन कळेल. http://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-opinion-11-1226068/
In reply to इंग्लंडचा राजकुमार अथवा by मराठी_माणूस
In reply to .. by mugdhagode
In reply to उपरोक्त प्रश्नावर तुमची नेमकी by माहितगार
In reply to .. by mugdhagode
Victim blaming is a devaluing act that occurs when the victim(s) of a crime or an accident is held responsible — in whole or in part ...संदर्भ
In reply to Victim blaming is a devaluing by माहितगार
In reply to हिंदीत एक कहावत आहे 'जिसकी by विवेकपटाईत
In reply to हिरा आणून काय घंटा भेटणार आहे by लालगरूड
In reply to राम मंदीर बांधून...? by तर्राट जोकर
In reply to देव by लालगरूड
In reply to नाही भेटला अजून? कीप सर्चींग. by तर्राट जोकर
In reply to आणलाच समजा परत by पैसा
In reply to आणलाच समजा परत by पैसा
आणलाच समजा परत तर तो सरकारी मालकीचा होईल की रणजितसिंगाच्या वंशजांचा?चांगला प्रश्न विचारलात मी अरुण जेटली आणि सुषमा स्वराजांकडे बोट दाखवतो आहे ते यामुळेच, कोहीनूर मोगल (दिल्ली) दरबारच्या अधिकृत खजीन्याचा भाग होता तो निव्वळ लुटीतून नेला गेला. लुटीतून नेलेली गोष्ट कायदेशीरपणे जिथून आणली तिथे वापस गेली पाहीजे म्हणजे -आता भारत सरकारकडे जमा झाली पाहीजे- लुटीतून प्राप्त झालेल्या वस्तुवरचे सर्व करार मदार बेकायदेशीर ठरतात. आणि हा मुद्दा कोणी मांडावयास हवा कायदे पंडीतांनी, तुमच्या मंत्रीमडळात दोन-दोन सर्वोच्च न्यायालयीन कायदेपंडीत आहेत आणि अजूनपण आहेत तुमच्या आवडीचे तुम्ही सॉलीसीटर जनरल नेमले आहेत कायदेशीर बाबींची फोड सामान्य जनतेस करता येत नसेल स्मृती इराणी, राजनाथ, नरेंद्र मोदींना करता येत नसेल पण अरुण जेटली आणि सुषमा स्वराजांबद्दल तसे म्हणता येईल का ?
In reply to .. by mugdhagode
In reply to ;) चांगला प्रश्न आहे, by माहितगार
In reply to आपल्या सर्व स्वार्यांच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आपल्या सर्व स्वार्यांच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to कैच्या कै लॉजिक by mugdhagode
In reply to .. by mugdhagode
In reply to हाहाहा, भरपाई कोण देणार! by गामा पैलवान
In reply to ... by mugdhagode
In reply to ज्यांना या बाबतीत अजून काही by मनो
In reply to .. by mugdhagode
In reply to कोहिनूर भेट दिलेला नाही मोगाजी. by बबन ताम्बे
In reply to ... by mugdhagode
In reply to तुम्ही म्हणालात भेट दिलेली वस्तु परत कशी घेणार... by बबन ताम्बे
In reply to फार काहि करायची गरज नाहि. by अर्धवटराव
युद्धात जेता हरलेल्या देशाचे