उन्हाळ्यात कोकणात जाताय? फार उन लागेल.
किती दिवस आहेत हाताशी? दिवेआगरला मुक्काम केलात तर एक दिवस हरिहरेश्वर, श्रीवर्धन बघा.एक दिवस मुरुड,जंजिरा बघा. एक दिवस दिवेआगर बीचवरच खेळा. झाले ३ दिवस.
अहो मी मुळची कोकणातल्या माणगावची.. पण काही कारणांमुळे माणगाव वगळता जास्त फिरण झाल नाही, ह्यावर्षि अनायासे संधी चालुन आली आहे म्हणुन जायचा विचार करतेय...२दिवस घरी आणी २-३ दिवस फिरणार.
गौतमीतै, तुमच्या साठी खास, दिवे आगार भटकंतीचे चार धागे दिलेत, ते ही तुम्ही मुळच्या माणगावच्या असल्यामुळे !
सहल झाल्यावर वृतांत टाकायला विसरु नकात.
अन लगोलग पिंचिमध्ये मिपाकटटा आयोजित करुन टाका.
मुक्तविहारी अन प्रचेतस याना प्रमुख पाहुणे म्हणुन बोलवुयात
चौथा कोनाडा... खूप खूप धन्यवाद लिंक्स दिल्याबद्दल. दिवेआगरला जाऊन आले. वृत्तांत लिहायला अजून वेळ नाही मिळालाय पण जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर जमेल तेवढ लिहायचा प्रयत्न करते. तूर्तास फक्त धन्यवाद. (खूप खूप मदत झाली मिपा वरील बहुतेकांच्या वृत्तांताची)
तलकाडू : एक प्रवास
मला जर कुणी सांगितलं असतं की तुला अनपेक्षितपणे अचानक, वाळूत बुडून गेलेल्या मंदिर संस्कृतीला भेट द्यायचा योग येणार आहे, तर मी अजिबात विश्वास ठेवला नसता. “वेळेशी शर्यत” करत हा योग साधला गेला त्याचीच ही कहाणी!
म्हैसूर मधली ती प्रसन्न सकाळ अवतरली. बाकीचे सगळे आवरे पर्यंत म्हटलं,जरा लॉजच्या बाहेर जाऊन चौकशी करून यावी. रस्त्यावर येऊन एका स्वच्छ छानशा हॉटेल मध्ये . . . . .
http://www.misalpav.com/node/29188
आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद !
वेळ काढुन वृतान्त जरुर लिहा. प्रत्येकाचे अनुभव वेगळे, त्या अनुभवांची / भटकंतीची खुमारी वेगळी. आम्हाला ही आनंदlलुटता येइल त्याचा !
तो पर्यंत आमचा एक भटकंती वृतांत वाचा :
ईथे मी 'पाटिल खानावळ' बद्दल बरच ऐकुन होते पण चक्क माझी निराशा झाली. जेवण अगदीच भिक्कार होत. (मला तरी तस वाटल आणी घरच्यांनाही नाही आवडल. सुरमई थाळीत दिलेली सुरमई फ्राय शिळी लागली.)
याउलट आम्ही दुसरीकडे ओर्डर दिली रात्रीच्या जेवणासाठी. त्याचं नाव श्री. मंगेश कोसबे. मोबाईल नं. ९४०३६४७०९४ त्याच्याकडे राहण्याची आणि जेवणाची छान सोय होते. समुद्रकिनाऱ्याजवळच त्यांची वाडी आहे. जेवण इतक सुंदर होत. अहाहा। मस्त पापलेट फ्राय आणि कोलंबीच कालवण, मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी, भात आणि कोशिंबीर एकदम मस्तच. (मु. पो. दिवेआगर, सत्यवान सावित्री पाखाडी, ता. श्रीवर्धन, जि. रायगड. मो. ८७९३११३८३४ / ९२०९११५५७४ )
कोणत्याही गोष्टीची सुरुवात
नेहमी अडखळतच होत असते,
आपल्यातल्या लेखकपणाची जाणीव
स्वतःच्या कळत-नकळतच होत असते !
तेव्हा अनुभव नाही म्हणुन लिहायला बिचकु नका. ल्ह्या बिनधास्त ! मिपाकर आपलेच आहेत !
मिपा मस्त आहे. मिपाकर लिहायला नेहमीच उत्तेजन देत असतात (उदाहरणार्थ, मी :-)
मी गेली कित्येक वर्षे "बापटांकडेच" जेवत आहे.अर्थात डोंबोलीतल्या.
आणि खिम्याचे किंवा कोलंबीचे सारण भरलेले मोदक खाल्यापासून, ते खोबरे-गूळ घातलेले मोदक आम्हाला रुचेनासे झालेत.
अर्थात तुमच्या बरोबर कट्टा करायचा म्हणजे खाण्याबाबतीत आणि पिण्याबाबतीत पण तडजोड करूच.
वेरूळला गेलो तर मात्र खाण्या-पिण्या बाबतीत तडजोड करणार नाही, हे आधीच सांगीतलेले बरे.
आयला, इथे पण तडजोड??????????????????????
असो,
खाण्या-पिण्याच्या अहंकाराला तिलांजली द्यावी लागणार.
पण तुमच्या बरोबर लेणी पहायची असल्याने तो अहंकार गुंडाळायला लागणार.
मूवी दादा,
वल्ली शेठ,
औरंगाबाद कडून वेरूळ कड जाताना सर्व प्रकारची 'सोय' होते. काळजी नसावी.
रहायला हाटील शोधत असाल तर एकदा हिरण्य रिसॉर्ट जालावर शोधून बघा. मस्त तंबूत राहण्याची व्यवस्था होईल.
सूचना:- हिरण्य वाला माझा कुणीही लागत नाही. औरंगाबाद मधील काहीस वेगळं ठिकाण म्हणून सुचवलं आहे. येथे माझा कसलाही संबंध नाही.
प्रतिक्रिया
बरेच येऊन गेलेत॥ भटकंती
ओके
आत्ता दिवेआगर?
अहो मी मुळची कोकणातल्या
http://www.misalpav.com/node
http://www.misalpav.com/node
http://www.misalpav.com/node
https://magevalunpahtana
गौतमीतै, तुमच्या साठी खास,
मुवि व प्रचेतस
In reply to गौतमीतै, तुमच्या साठी खास, by चौथा कोनाडा
:-)))
In reply to मुवि व प्रचेतस by चौकटराजा
चौथा कोनाडा... खूप खूप
तलकाडू : एक प्रवास
In reply to चौथा कोनाडा... खूप खूप by गौतमी
वरिल प्रतिसादातील शेवटचा
:)
वृत्तांत अवश्य लिहा.
In reply to :) by गौतमी
हो, पाहील. पण कॅमेर्याने ऐन
ईथे मी 'पाटिल खानावळ' बद्दल
मंगेश कोसंबी यांची मस्त
In reply to ईथे मी 'पाटिल खानावळ' बद्दल by गौतमी
मला काही लिखाणाचा फार अनुभव
In reply to मंगेश कोसंबी यांची मस्त by चौथा कोनाडा
कोणत्याही गोष्टीची सुरुवात
In reply to मला काही लिखाणाचा फार अनुभव by गौतमी
श्री. मंगेश कोसबे.
In reply to ईथे मी 'पाटिल खानावळ' बद्दल by गौतमी
पुढचा मिपाकट्टा मंगेश कोसंबे
In reply to श्री. मंगेश कोसबे. by मुक्त विहारि
पुढचा मिपाकट्टा मंगेश कोसंबे कडेच करुयात.
In reply to पुढचा मिपाकट्टा मंगेश कोसंबे by चौथा कोनाडा
आम्ही शाकाहारी
In reply to पुढचा मिपाकट्टा मंगेश कोसंबे कडेच करुयात. by मुक्त विहारि
दिवेआगरला जेवण म्हणजे बापटांशिवाय पर्याय नाही.....
In reply to आम्ही शाकाहारी by प्रचेतस
हाहा.
In reply to दिवेआगरला जेवण म्हणजे बापटांशिवाय पर्याय नाही..... by मुक्त विहारि
जैन लेणी असल्याने वेरुळ गावात शाकाहारीच ठिकाणे आहेत.....
In reply to हाहा. by प्रचेतस
नंतर औरंगाबादेत किंवा वाटेत
In reply to जैन लेणी असल्याने वेरुळ गावात शाकाहारीच ठिकाणे आहेत..... by मुक्त विहारि
ओके
In reply to नंतर औरंगाबादेत किंवा वाटेत by प्रचेतस
मूवी दादा,
In reply to ओके by मुक्त विहारि
राहायला माझं नेहमीच ठरलेलं
In reply to मूवी दादा, by बाबा योगीराज
लेणी पासून 2 मिंट?
In reply to राहायला माझं नेहमीच ठरलेलं by प्रचेतस
बापट बोले तो एकदम सही !
In reply to आम्ही शाकाहारी by प्रचेतस
रूम कशा आहेत ?
In reply to ईथे मी 'पाटिल खानावळ' बद्दल by गौतमी
बापटांकडे फक्त शाकाहारीच जेवण
नो प्रॉब्लेम.
In reply to बापटांकडे फक्त शाकाहारीच जेवण by गौतमी
कट्टा आणि तो देखिल दिवे आगर .