काही दिवसांपुर्वी एका विकांताला दिवेआगार तसेच हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला. निसर्गाच्या सान्निध्यात एक नितांतसुंदर विकांत घालवण्याचे सुख काही वेगळेच असते.
जाण्यापुर्वी इथुनच फोन करुन बुकिंग करुन ठेवले होते.
केळकरांच्या वाडीनेच मुळात वेड लावले. नाना तर्हेची फुले, माडाची उत्तुंग झाडे ....
दुपारी चारच्या दरम्यान समुद्रकिनारा गाठला. मनसोक्त समुद्रस्नान , किंबहुना समुद्राच्या कुशीत घातलेला धांगडधिंगा आणि नंतर तो देखणा सुर्यास्त !
दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून हरिहरेश्वर गाठले. जगन्नियंत्याचे दर्शन घेवुन मग मोहरा वळवला हरिहरेश्वराच्या देखण्या सागराकडे....
शेवटचा थांबा होता, हरिहरेश्वर येथील विख्यात शुक्लतिर्थ !
पुणे तसेच मुंबईवरुन दिवे आगार जाण्यासाठी स्वतःचे वाहन असल्यास उत्तमच. नसेल तर हा पर्याय आहेच.
मग कधी जाणार दिवे आगार आणि हरिहरेश्वरला ?
विशाल
मग कधी जाणार दिवे आगार आणि हरिहरेश्वरला ?
विशाल| लेखनविषय: |
|---|
वाचने
8766
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकच शब्द -
अरे वा!
तात्या,
सुंदर
सुरेख
ज ह ब ह
खुपच छान!!
सुरेख
अप्रतिम विशालभौ!
खरचं
आजतागायत
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी