✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चिपळूणला राहणारे कुणी मिपाकर आहेत का?

म
मुक्त विहारि यांनी
Sat, 04/16/2016 - 05:42  ·  लेख
लेख
नमस्कार, पुढच्या आठवड्यात, साधारण १८ एप्रिल ते २२ एप्रिलच्या दरम्यान एका दिवसासाठी,(तारीख अद्याप नक्की नाही....) मी आणि आमची अर्धांगिनी, चिपळूणला येणार आहोत. चिपळूणला राहणार्‍या मिपाकरांना ह्या निमित्ताने भेटता येईल म्हणून हा धागा काढत आहे. आपलाच, मुवि....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी

प्रतिक्रिया द्या
11506 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

हो तै पण ते माहेर आहे न सो मन

त्रिवेणी
Mon, 04/18/2016 - 19:16 नवीन
हो तै पण ते माहेर आहे न सो मन असतच तिकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

पुणे मार्गे जाणार असाल तर

सूड
Mon, 04/18/2016 - 16:40 नवीन
पुणे मार्गे जाणार असाल तर सांगा.
  • Log in or register to post comments

मुवि बाकी प्रतिसादांकडे

दिपक.कुवेत
Mon, 04/18/2016 - 16:49 नवीन
जरी कानाडोळा केलात तरी सूडचा प्रतिसाद गंभीरतेने घ्या. मुळात आधी तो नीट समजून घ्या. तो फक्त सांगा म्हणतोय. आमंत्रणाचा पत्ता नाहिये. तुमच्या महाराष्ट्र भ्रमंतीस खुप खुप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आमंत्रण? ते काय असतं?

सूड
Mon, 04/18/2016 - 18:22 नवीन
आमंत्रण? ते काय असतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

ते कोकणकरांना समजावणे औघड आहे

सस्नेह
Mon, 04/18/2016 - 21:05 नवीन
ते कोकणकरांना समजावणे औघड आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

=))

सूड
Mon, 04/18/2016 - 21:19 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अरे व्वा

मी-सौरभ
Mon, 04/18/2016 - 19:43 नवीन
चिपळूण धागा पिळुन निघालाय अगदी मूवी: मस्त मजा करा , भरपूर आमरस हाणा
  • Log in or register to post comments

मुक्तविहारीजी,

भंकस बाबा
Mon, 04/18/2016 - 20:01 नवीन
सगळ्यांच्या आंमत्रणाचा मान ठेवलात तर पुढच्या वर्षी नक्की चिपळुनला पोहोचाल! तेवढा बाल्या डान्स शिकुन घ्या जाताय तर! लय भारी!
  • Log in or register to post comments

गाडी क़ळव्यावरुन जाते ना वो ?

खटपट्या
Mon, 04/18/2016 - 21:13 नवीन
गाडी क़ळव्यावरुन जाते ना वो ????
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा