✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चिपळूणला राहणारे कुणी मिपाकर आहेत का?

म
मुक्त विहारि यांनी
Sat, 04/16/2016 - 05:42  ·  लेख
लेख
नमस्कार, पुढच्या आठवड्यात, साधारण १८ एप्रिल ते २२ एप्रिलच्या दरम्यान एका दिवसासाठी,(तारीख अद्याप नक्की नाही....) मी आणि आमची अर्धांगिनी, चिपळूणला येणार आहोत. चिपळूणला राहणार्‍या मिपाकरांना ह्या निमित्ताने भेटता येईल म्हणून हा धागा काढत आहे. आपलाच, मुवि....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी

प्रतिक्रिया द्या
11505 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

फक्त चिपळुणच का???रत्नागीरीला

अक्षय देपोलकर
Sat, 04/16/2016 - 09:24 नवीन
फक्त चिपळुणच का???रत्नागीरीला येणार असल्यास भेटु शकतो..मी रत्नागीरीला राहतो...
  • Log in or register to post comments

मी पण....

संजय पाटिल
Sat, 04/16/2016 - 10:23 नवीन
मी पण रत्नागीरीला रहतो. आलात तर भेटता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय देपोलकर

मी पण रत्नागीरीला रहतो. आलात

नन्दादीप
Sat, 04/16/2016 - 14:34 नवीन
मी पण रत्नागीरीला रहतो. आलात तर भेटता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

रत्नागिरीला कोणी रहात नाही का

विशाखा राऊत
Sun, 04/17/2016 - 18:59 नवीन
रत्नागिरीला कोणी रहात नाही का :). सगळेच रत्नागीरीला रहाता वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

आमी बी...

मंदार कात्रे
Mon, 04/18/2016 - 17:39 नवीन
आमी बी आद्य रत्नान्ग्रीकर हाय वो.... रत्नान्ग्रीस आल्यास जरुर भेटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

कट्टार धागा. इनो घेतो अंमळ.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 04/16/2016 - 09:36 नवीन
कट्टार धागा. इनो घेतो अंमळ.
  • Log in or register to post comments

महाड

sश्रिकान्त
Sat, 04/16/2016 - 11:25 नवीन
आम्ही महाडला राहतो, तुुुुम्््ही महाडवरुन जाणार का? महाडला आलात तर भेटु आपण.
  • Log in or register to post comments

महाडला कुठे राहता? मी

सतिश गावडे
Mon, 04/18/2016 - 09:36 नवीन
महाडला कुठे राहता? मी गोरेगांवचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sश्रिकान्त

सतीश गावडे...

sश्रिकान्त
Mon, 04/18/2016 - 14:04 नवीन
मी तळोशी ला राहतो. (रंगुमाता देवस्थान) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

कुर्ला

सुधांशुनूलकर
Sat, 04/16/2016 - 20:28 नवीन
आम्ही कुर्ल्याला राहतो, तुुुुम्ही कुर्ल्यावरून जाणार का? कुर्ल्याला आलात तर नक्कीच भेटू आपण. पुढचा कट्टा चिपळूणला वाटतं... इनो आणा रे लवकर
  • Log in or register to post comments

औरंगाबाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/17/2016 - 10:31 नवीन
औरंगाबाद मार्गे चिपळुणला जाणार असेल तर भेटू शकतो. . -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पुणे

एस
Sun, 04/17/2016 - 19:55 नवीन
औरंगाबादहून पुण्यामार्गे चिपळूणला जाणार असाल तर दुपारी एक ते चार ही वेळ वगळता भेटू शकतो. अल्पोपहार म्हणून चिंचेच्या चटणीसोबत बटाटेवडे आणि चहा आवर्जून दिला जाईल. ;-) ही एक्स्लूजिव्ह ऑफर केवळ डोंबोलीकरांसाठी आहे याची इतरांनी नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिंचेच्या चटणीबरोबरचे म्हणजे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/17/2016 - 20:12 नवीन
चिंचेच्या चटणीबरोबरचे म्हणजे जोशीचे बेचव बटाटेवडे असा संशय येतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

अंहं

एस
Sun, 04/17/2016 - 21:44 नवीन
समझ़ने वाले दोनों पार्ट्या समझ़ गये हय. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

;)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/17/2016 - 22:47 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

जोशांचे नव्हे हो, हे बटाटेवडे

सस्नेह
Mon, 04/18/2016 - 14:29 नवीन
जोशांचे नव्हे हो, हे बटाटेवडे आणि चिंचेची चटणी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/18/2016 - 18:14 नवीन
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र बेचव हा शब्द अगदी मागे घेतला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

धागा काश्मीरच्या वाटेला लागला

जेपी
Sun, 04/17/2016 - 20:58 नवीन
धागा काश्मीरच्या वाटेला लागला..! काश्मीरमार्गे चिपळुणला जाणार असाल तर भेटु ;)
  • Log in or register to post comments

उस गावातील डेट्रॉइट मार्गे

माझीही शॅम्पेन
Sun, 04/17/2016 - 21:13 नवीन
उस गावातील डेट्रॉइट मार्गे जाणार असतल तर नक्कीच भेटू रचाक्ने डेट्रॉइटला कोणी आहे का ?
  • Log in or register to post comments

खरडफळ्यावरील खरे ठरलेले भाकित

गॅरी ट्रुमन
Sun, 04/17/2016 - 21:23 नवीन
तुमच्या या प्रतिसादापूर्वी बरोबर ५९ मिनिटे म्हणजे भाप्रवे ८ वाजून १४ मिनिटांनी मी खरडफळ्यावर लिहिले होते: या धाग्यावर "उद्या कोणी 'चिपळूणला न्यू यॉर्कमार्गे जाणार असाल तर जरूर भेटू' असे उत्तर दिले तरी आश्चर्य वाटायला नको. :) " उद्यापर्यंतही थांबायची गरज लागली नाही. तासाभरातच तशा स्वरूपाचा प्रतिसाद आला. फरक इतकाच की न्यू यॉर्क ऐवजी डिट्रॉईटचे नाव आले :) जिओ मिपाकर्स. रच्याकने, मुविकाका, तुम्ही डोंबिवलीहून सुरवात करा, मग कुर्ला, वाशी, पुणे, औरंगाबाद, डेट्रॉईट वगैरे ठिकाणे करूनच मग शेवटी रत्नागिरीला जा आणि तिथून चिपळूणला :) (एक वाशीकर) ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

=))

पैसा
Sun, 04/17/2016 - 21:57 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

मुवि

बोका-ए-आझम
Sun, 04/17/2016 - 23:16 नवीन
माहीमला न येता गेलात तर सत्याग्रह करण्यात येईल. - (माहीमकर) बोकोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

मी काय खफ बघितला नाही , पण

माझीही शॅम्पेन
Mon, 04/18/2016 - 04:44 नवीन
मी काय खफ बघितला नाही , पण अजाणतेपणी तुमची अपेक्षापुर्ति , मजा आहे बुवा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

मिपा

गॅरी ट्रुमन
Sun, 04/17/2016 - 21:25 नवीन
मिपावर अशी मज्जा येते म्हणूनच मिपा लै आवडते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

मी पण रत्नागिरीत राहते.

निधी
Sun, 04/17/2016 - 21:33 नवीन
मी पण रत्नागिरीत राहते. मिपावर रोमात असते. :) इथे आलात तर भेटता येईल.
  • Log in or register to post comments

रोमात असता म्हणजे काय हो?

एस
Sun, 04/17/2016 - 21:45 नवीन
रोमात असता म्हणजे काय हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निधी

मी आईशपथ कोमात असते असं वाचलं.

बोका-ए-आझम
Sun, 04/17/2016 - 23:14 नवीन
नंतर चिमटा काढला तेव्हा ते रोमात आहे हे समजलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निधी

रात्री साडेबारा ही काही

काळा पहाड
Tue, 04/19/2016 - 00:40 नवीन
रात्री साडेबारा ही काही गडाबडा हसून लोळण्याची वेळ नव्हे हे खरंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बरे सापडले एकेक

पैसा
Sun, 04/17/2016 - 21:56 नवीन
बरे सापडले एकेक रत्नागिरीकर. वेल्लाभटा, कधी कट्टा करूया रत्नागिरीत? सगळे फोटो गविंना पाठवण्यात येतील.
  • Log in or register to post comments

ठ्ठो =)) =)) =) ) =) ) =

भीमाईचा पिपळ्या.
Sun, 04/17/2016 - 22:30 नवीन
ठ्ठो =)) =)) =) ) =) ) =) ) =) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=)))

अजया
Sun, 04/17/2016 - 21:57 नवीन
=)))
  • Log in or register to post comments

रोमात म्हणजे 'रिड ओन्ली मोड'.

निधी
Sun, 04/17/2016 - 22:21 नवीन
रोमात म्हणजे 'रिड ओन्ली मोड'. वाचनमात्र असते.
  • Log in or register to post comments

हाहा

चाणक्य
Sun, 04/17/2016 - 22:31 नवीन
नविन भर शब्दसंग्रहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निधी

तुमचं रोमात वाचुन कोमात जायची

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/17/2016 - 22:47 नवीन
तुमचं रोमात वाचुन कोमात जायची वेळ आलेली कि ओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निधी

आमच्या रोमारोमात मिपा आहे ;)

अजया
Sun, 04/17/2016 - 22:59 नवीन
आमच्या रोमारोमात मिपा आहे ;)
  • Log in or register to post comments

अहो हल्ली वापरतात की हा शब्द.

निधी
Sun, 04/17/2016 - 22:59 नवीन
अहो हल्ली वापरतात की हा शब्द. नवीन कुठेय तो???
  • Log in or register to post comments

वरिल प्रतिसाद वाचून चिपळुण

palambar
Sun, 04/17/2016 - 23:56 नवीन
वरिल प्रतिसाद वाचून चिपळुण प्रवास रद्द करण्यात येईल.
  • Log in or register to post comments

मिपाकर जोमात मुवि कोमात =))

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 04/17/2016 - 23:59 नवीन
मिपाकर जोमात मुवि कोमात =))
  • Log in or register to post comments

मुवि आत्ता नक्की कुठे कुठे

विशाखा राऊत
Mon, 04/18/2016 - 02:53 नवीन
मुवि आत्ता नक्की कुठे कुठे जाणार :)
  • Log in or register to post comments

मिपा पोखरून रत्नागिरी मिळाली!

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/18/2016 - 06:51 नवीन
मिपा पोखरून रत्नागिरी मिळाली! ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद.....

मुक्त विहारि
Mon, 04/18/2016 - 07:42 नवीन
@ अक्षय, संजय, निधी आणि नन्दादीप ====> चिपळूणला शेती घेतली की रत्नागिरीला जाणे-येणे असेलच.तेंव्हा नक्कीच भेटू. @ sश्रिकान्त ====> महाडला आलो तर नक्कीच भेटू. @ सुधांशू ====> कुर्ल्याला कट्टा करण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असतो. @ बिरूटे सर =====> चिपळूणच्या शेतीचे एकदा काम झाले की, वल्लींच्या बरोबर नक्कीच येईन. @ एस =====> मिपाकरांच्या बरोबर कट्टा करतांना आम्ही ताटात काय असेल ते खातो, अगदी बटाटेवडे आणि चिंचे चटणी पण खाऊ शकतो आणि श्रीखंडाचे पाणी पण. @ जेपी ====> खानावळीत जेवणे आणि काश्मीरला जाणे ह्या जन्मांत शक्य नसल्याने, आपण काश्मीरला कट्टा न करता, दिवाळीच्या सुमारास लातूरला कट्टा करू या. @ माझीही शँपेन ====> मला येती ७-८ वर्षे तरी परदेश गमन परवडणारे नसल्याने, डेट्रॉइट कट्टा सध्या तरी जमणार नाही.तुम्ही भारतात आलात की, तुम्ही कट्टा ठरवा मी येईन. @ गॅरी ===> मे महिन्यात वाशीला येणे झाले तर नक्कीच भेटू. @ बोका ===> आमंत्रणाबद्दल धन्यवाद. @ कॅप्टन जॅक स्पॅरो ====> थोडे दिवस थांबा, एक जोरदार कट्टा करायचे ठरवत आहे, तेंव्हा मात्र नक्की या.
  • Log in or register to post comments

स्वागतच आहे...

अक्षय देपोलकर
Fri, 04/22/2016 - 16:38 नवीन
स्वागतच आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कट्टेसम्राट

नाखु
Mon, 04/18/2016 - 08:28 नवीन
आणि (भावी) प्रगतीशील शेतीउद्योजक मुवी यांना शुभेच्छा !!! सभासद अखिल पिंचि सहीत पुणे महानगर कट्टा महामंडळ. उपसचिव जेपी संचालित्,टका आयोजीत सत्कार समीती खुलासादार (खजिनदार नाही) अखिल मिपा भाव विश्व चक्री पारायणी वाचक संघ (महाराष्ट्र राज्य)
  • Log in or register to post comments

महाडला...

sश्रिकान्त
Mon, 04/18/2016 - 14:01 नवीन
मुक्त विहारि — महाडला आलात तर आपणास प्रिसध्द असे िशवथरघळ, रायगड, गरम पाण्याचे झरे (सव) , वालणकोंडी, रंगुमाता देवस्थान, चौवदार तळे, िलंगाणा, प्रतापगड अशी स्थले पाहता येतील.
  • Log in or register to post comments

चोक्कस मुवि

इरसाल
Mon, 04/18/2016 - 14:23 नवीन
वडोदराथी आवजो हां !
  • Log in or register to post comments

आणि कोल्लापुरात न येता

सस्नेह
Mon, 04/18/2016 - 14:33 नवीन
आणि कोल्लापुरात न येता चिपळुणाला गेलात तर तलवार काढण्यात येईल, हे ध्येनात ठेवावे.
  • Log in or register to post comments

येताना आडीव्र्याला येऊन जा,

स्पा
Mon, 04/18/2016 - 14:34 नवीन
येताना आडीव्र्याला येऊन जा, मी असेनच तिकडे :)
  • Log in or register to post comments

मग आमच्या जळगाव ने काय घोड़

त्रिवेणी
Mon, 04/18/2016 - 15:39 नवीन
मग आमच्या जळगाव ने काय घोड़ मारलय? औरंगाबाद वरुन जळगाव मग रत्नागिरी अस जा तुम्ही. असे ही आता आमरस आणि मांदे मांडे असा बेत करतो आम्ही पाहूणचारा साठी.
  • Log in or register to post comments

आँ ..?

सस्नेह
Mon, 04/18/2016 - 15:58 नवीन
तुम्ही पुण्यात ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

मनातले मांडे खायला घालायला

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 04/18/2016 - 18:14 नवीन
मनातले मांडे खायला घालायला पुणे काय, औरंगाबाद काय, जळगाव काय, रत्नागिरी काय किंवा डेट्रॉइट काय अगदी एका एका हाकेच्या अंतरावर असतात :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा