Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on Sat, 04/16/2016 - 05:42
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी
नमस्कार, पुढच्या आठवड्यात, साधारण १८ एप्रिल ते २२ एप्रिलच्या दरम्यान एका दिवसासाठी,(तारीख अद्याप नक्की नाही....) मी आणि आमची अर्धांगिनी, चिपळूणला येणार आहोत. चिपळूणला राहणार्‍या मिपाकरांना ह्या निमित्ताने भेटता येईल म्हणून हा धागा काढत आहे. आपलाच, मुवि....
  • Log in or register to post comments
  • 11506 views

प्रतिक्रिया

Submitted by अक्षय देपोलकर on Sat, 04/16/2016 - 09:24

Permalink

फक्त चिपळुणच का???रत्नागीरीला

फक्त चिपळुणच का???रत्नागीरीला येणार असल्यास भेटु शकतो..मी रत्नागीरीला राहतो...
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Sat, 04/16/2016 - 10:23

In reply to फक्त चिपळुणच का???रत्नागीरीला by अक्षय देपोलकर

Permalink

मी पण....

मी पण रत्नागीरीला रहतो. आलात तर भेटता येइल.
  • Log in or register to post comments

Submitted by नन्दादीप on Sat, 04/16/2016 - 14:34

In reply to मी पण.... by संजय पाटिल

Permalink

मी पण रत्नागीरीला रहतो. आलात

मी पण रत्नागीरीला रहतो. आलात तर भेटता येइल.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा राऊत on Sun, 04/17/2016 - 18:59

In reply to मी पण रत्नागीरीला रहतो. आलात by नन्दादीप

Permalink

रत्नागिरीला कोणी रहात नाही का

रत्नागिरीला कोणी रहात नाही का :). सगळेच रत्नागीरीला रहाता वाटते
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Mon, 04/18/2016 - 17:39

In reply to रत्नागिरीला कोणी रहात नाही का by विशाखा राऊत

Permalink

आमी बी...

आमी बी आद्य रत्नान्ग्रीकर हाय वो.... रत्नान्ग्रीस आल्यास जरुर भेटू
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sat, 04/16/2016 - 09:36

Permalink

कट्टार धागा. इनो घेतो अंमळ.

कट्टार धागा. इनो घेतो अंमळ.
  • Log in or register to post comments

Submitted by sश्रिकान्त on Sat, 04/16/2016 - 11:25

Permalink

महाड

आम्ही महाडला राहतो, तुुुुम्््ही महाडवरुन जाणार का? महाडला आलात तर भेटु आपण.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Mon, 04/18/2016 - 09:36

In reply to महाड by sश्रिकान्त

Permalink

महाडला कुठे राहता? मी

महाडला कुठे राहता? मी गोरेगांवचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by sश्रिकान्त on Mon, 04/18/2016 - 14:04

In reply to महाडला कुठे राहता? मी by सतिश गावडे

Permalink

सतीश गावडे...

मी तळोशी ला राहतो. (रंगुमाता देवस्थान) .
  • Log in or register to post comments

Submitted by सुधांशुनूलकर on Sat, 04/16/2016 - 20:28

Permalink

कुर्ला

आम्ही कुर्ल्याला राहतो, तुुुुम्ही कुर्ल्यावरून जाणार का? कुर्ल्याला आलात तर नक्कीच भेटू आपण. पुढचा कट्टा चिपळूणला वाटतं... इनो आणा रे लवकर
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 04/17/2016 - 10:31

Permalink

औरंगाबाद

औरंगाबाद मार्गे चिपळुणला जाणार असेल तर भेटू शकतो. . -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sun, 04/17/2016 - 19:55

In reply to औरंगाबाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

पुणे

औरंगाबादहून पुण्यामार्गे चिपळूणला जाणार असाल तर दुपारी एक ते चार ही वेळ वगळता भेटू शकतो. अल्पोपहार म्हणून चिंचेच्या चटणीसोबत बटाटेवडे आणि चहा आवर्जून दिला जाईल. ;-) ही एक्स्लूजिव्ह ऑफर केवळ डोंबोलीकरांसाठी आहे याची इतरांनी नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sun, 04/17/2016 - 20:12

In reply to पुणे by एस

Permalink

चिंचेच्या चटणीबरोबरचे म्हणजे

चिंचेच्या चटणीबरोबरचे म्हणजे जोशीचे बेचव बटाटेवडे असा संशय येतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sun, 04/17/2016 - 21:44

In reply to चिंचेच्या चटणीबरोबरचे म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

अंहं

समझ़ने वाले दोनों पार्ट्या समझ़ गये हय. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sun, 04/17/2016 - 22:47

In reply to अंहं by एस

Permalink

;)

;)
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 04/18/2016 - 14:29

In reply to ;) by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

जोशांचे नव्हे हो, हे बटाटेवडे

जोशांचे नव्हे हो, हे बटाटेवडे आणि चिंचेची चटणी..
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 04/18/2016 - 18:14

In reply to जोशांचे नव्हे हो, हे बटाटेवडे by सस्नेह

Permalink

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र बेचव हा शब्द अगदी मागे घेतला.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Sun, 04/17/2016 - 20:58

Permalink

धागा काश्मीरच्या वाटेला लागला

धागा काश्मीरच्या वाटेला लागला..! काश्मीरमार्गे चिपळुणला जाणार असाल तर भेटु ;)
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Sun, 04/17/2016 - 21:13

Permalink

उस गावातील डेट्रॉइट मार्गे

उस गावातील डेट्रॉइट मार्गे जाणार असतल तर नक्कीच भेटू रचाक्ने डेट्रॉइटला कोणी आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Sun, 04/17/2016 - 21:23

In reply to उस गावातील डेट्रॉइट मार्गे by माझीही शॅम्पेन

Permalink

खरडफळ्यावरील खरे ठरलेले भाकित

तुमच्या या प्रतिसादापूर्वी बरोबर ५९ मिनिटे म्हणजे भाप्रवे ८ वाजून १४ मिनिटांनी मी खरडफळ्यावर लिहिले होते: या धाग्यावर "उद्या कोणी 'चिपळूणला न्यू यॉर्कमार्गे जाणार असाल तर जरूर भेटू' असे उत्तर दिले तरी आश्चर्य वाटायला नको. :) " उद्यापर्यंतही थांबायची गरज लागली नाही. तासाभरातच तशा स्वरूपाचा प्रतिसाद आला. फरक इतकाच की न्यू यॉर्क ऐवजी डिट्रॉईटचे नाव आले :) जिओ मिपाकर्स. रच्याकने, मुविकाका, तुम्ही डोंबिवलीहून सुरवात करा, मग कुर्ला, वाशी, पुणे, औरंगाबाद, डेट्रॉईट वगैरे ठिकाणे करूनच मग शेवटी रत्नागिरीला जा आणि तिथून चिपळूणला :) (एक वाशीकर) ट्रुमन
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 04/17/2016 - 21:57

In reply to खरडफळ्यावरील खरे ठरलेले भाकित by गॅरी ट्रुमन

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sun, 04/17/2016 - 23:16

In reply to खरडफळ्यावरील खरे ठरलेले भाकित by गॅरी ट्रुमन

Permalink

मुवि

माहीमला न येता गेलात तर सत्याग्रह करण्यात येईल. - (माहीमकर) बोकोबा
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Mon, 04/18/2016 - 04:44

In reply to खरडफळ्यावरील खरे ठरलेले भाकित by गॅरी ट्रुमन

Permalink

मी काय खफ बघितला नाही , पण

मी काय खफ बघितला नाही , पण अजाणतेपणी तुमची अपेक्षापुर्ति , मजा आहे बुवा !!!
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Sun, 04/17/2016 - 21:25

In reply to उस गावातील डेट्रॉइट मार्गे by माझीही शॅम्पेन

Permalink

मिपा

मिपावर अशी मज्जा येते म्हणूनच मिपा लै आवडते :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user निधी

Submitted by निधी on Sun, 04/17/2016 - 21:33

Permalink

मी पण रत्नागिरीत राहते.

मी पण रत्नागिरीत राहते. मिपावर रोमात असते. :) इथे आलात तर भेटता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sun, 04/17/2016 - 21:45

In reply to मी पण रत्नागिरीत राहते. by निधी

Permalink

रोमात असता म्हणजे काय हो?

रोमात असता म्हणजे काय हो?
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sun, 04/17/2016 - 23:14

In reply to मी पण रत्नागिरीत राहते. by निधी

Permalink

मी आईशपथ कोमात असते असं वाचलं.

नंतर चिमटा काढला तेव्हा ते रोमात आहे हे समजलं.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Tue, 04/19/2016 - 00:40

In reply to मी आईशपथ कोमात असते असं वाचलं. by बोका-ए-आझम

Permalink

रात्री साडेबारा ही काही

रात्री साडेबारा ही काही गडाबडा हसून लोळण्याची वेळ नव्हे हे खरंच.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 04/17/2016 - 21:56

Permalink

बरे सापडले एकेक

बरे सापडले एकेक रत्नागिरीकर. वेल्लाभटा, कधी कट्टा करूया रत्नागिरीत? सगळे फोटो गविंना पाठवण्यात येतील.
  • Log in or register to post comments

Submitted by भीमाईचा पिपळ्या. on Sun, 04/17/2016 - 22:30

In reply to बरे सापडले एकेक by पैसा

Permalink

ठ्ठो =)) =)) =) ) =) ) =

ठ्ठो =)) =)) =) ) =) ) =) ) =) )
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 04/17/2016 - 21:57

Permalink

=)))

=)))
  • Log in or register to post comments
Profile picture for user निधी

Submitted by निधी on Sun, 04/17/2016 - 22:21

Permalink

रोमात म्हणजे 'रिड ओन्ली मोड'.

रोमात म्हणजे 'रिड ओन्ली मोड'. वाचनमात्र असते.
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Sun, 04/17/2016 - 22:31

In reply to रोमात म्हणजे 'रिड ओन्ली मोड'. by निधी

Permalink

हाहा

नविन भर शब्दसंग्रहात.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sun, 04/17/2016 - 22:47

In reply to रोमात म्हणजे 'रिड ओन्ली मोड'. by निधी

Permalink

तुमचं रोमात वाचुन कोमात जायची

तुमचं रोमात वाचुन कोमात जायची वेळ आलेली कि ओ.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 04/17/2016 - 22:59

Permalink

आमच्या रोमारोमात मिपा आहे ;)

आमच्या रोमारोमात मिपा आहे ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user निधी

Submitted by निधी on Sun, 04/17/2016 - 22:59

Permalink

अहो हल्ली वापरतात की हा शब्द.

अहो हल्ली वापरतात की हा शब्द. नवीन कुठेय तो???
  • Log in or register to post comments

Submitted by palambar on Sun, 04/17/2016 - 23:56

Permalink

वरिल प्रतिसाद वाचून चिपळुण

वरिल प्रतिसाद वाचून चिपळुण प्रवास रद्द करण्यात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 04/17/2016 - 23:59

Permalink

मिपाकर जोमात मुवि कोमात =))

मिपाकर जोमात मुवि कोमात =))
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा राऊत on Mon, 04/18/2016 - 02:53

Permalink

मुवि आत्ता नक्की कुठे कुठे

मुवि आत्ता नक्की कुठे कुठे जाणार :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 04/18/2016 - 06:51

Permalink

मिपा पोखरून रत्नागिरी मिळाली!

मिपा पोखरून रत्नागिरी मिळाली! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 04/18/2016 - 07:42

Permalink

धन्यवाद.....

@ अक्षय, संजय, निधी आणि नन्दादीप ====> चिपळूणला शेती घेतली की रत्नागिरीला जाणे-येणे असेलच.तेंव्हा नक्कीच भेटू. @ sश्रिकान्त ====> महाडला आलो तर नक्कीच भेटू. @ सुधांशू ====> कुर्ल्याला कट्टा करण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असतो. @ बिरूटे सर =====> चिपळूणच्या शेतीचे एकदा काम झाले की, वल्लींच्या बरोबर नक्कीच येईन. @ एस =====> मिपाकरांच्या बरोबर कट्टा करतांना आम्ही ताटात काय असेल ते खातो, अगदी बटाटेवडे आणि चिंचे चटणी पण खाऊ शकतो आणि श्रीखंडाचे पाणी पण. @ जेपी ====> खानावळीत जेवणे आणि काश्मीरला जाणे ह्या जन्मांत शक्य नसल्याने, आपण काश्मीरला कट्टा न करता, दिवाळीच्या सुमारास लातूरला कट्टा करू या. @ माझीही शँपेन ====> मला येती ७-८ वर्षे तरी परदेश गमन परवडणारे नसल्याने, डेट्रॉइट कट्टा सध्या तरी जमणार नाही.तुम्ही भारतात आलात की, तुम्ही कट्टा ठरवा मी येईन. @ गॅरी ===> मे महिन्यात वाशीला येणे झाले तर नक्कीच भेटू. @ बोका ===> आमंत्रणाबद्दल धन्यवाद. @ कॅप्टन जॅक स्पॅरो ====> थोडे दिवस थांबा, एक जोरदार कट्टा करायचे ठरवत आहे, तेंव्हा मात्र नक्की या.
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय देपोलकर on Fri, 04/22/2016 - 16:38

In reply to धन्यवाद..... by मुक्त विहारि

Permalink

स्वागतच आहे...

स्वागतच आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 04/18/2016 - 08:28

Permalink

कट्टेसम्राट

आणि (भावी) प्रगतीशील शेतीउद्योजक मुवी यांना शुभेच्छा !!! सभासद अखिल पिंचि सहीत पुणे महानगर कट्टा महामंडळ. उपसचिव जेपी संचालित्,टका आयोजीत सत्कार समीती खुलासादार (खजिनदार नाही) अखिल मिपा भाव विश्व चक्री पारायणी वाचक संघ (महाराष्ट्र राज्य)
  • Log in or register to post comments

Submitted by sश्रिकान्त on Mon, 04/18/2016 - 14:01

Permalink

महाडला...

मुक्त विहारि — महाडला आलात तर आपणास प्रिसध्द असे िशवथरघळ, रायगड, गरम पाण्याचे झरे (सव) , वालणकोंडी, रंगुमाता देवस्थान, चौवदार तळे, िलंगाणा, प्रतापगड अशी स्थले पाहता येतील.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 04/18/2016 - 14:23

Permalink

चोक्कस मुवि

वडोदराथी आवजो हां !
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 04/18/2016 - 14:33

Permalink

आणि कोल्लापुरात न येता

आणि कोल्लापुरात न येता चिपळुणाला गेलात तर तलवार काढण्यात येईल, हे ध्येनात ठेवावे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 04/18/2016 - 14:34

Permalink

येताना आडीव्र्याला येऊन जा,

येताना आडीव्र्याला येऊन जा, मी असेनच तिकडे :)
  • Log in or register to post comments

Submitted by त्रिवेणी on Mon, 04/18/2016 - 15:39

Permalink

मग आमच्या जळगाव ने काय घोड़

मग आमच्या जळगाव ने काय घोड़ मारलय? औरंगाबाद वरुन जळगाव मग रत्नागिरी अस जा तुम्ही. असे ही आता आमरस आणि मांदे मांडे असा बेत करतो आम्ही पाहूणचारा साठी.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 04/18/2016 - 15:58

In reply to मग आमच्या जळगाव ने काय घोड़ by त्रिवेणी

Permalink

आँ ..?

तुम्ही पुण्यात ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 04/18/2016 - 18:14

In reply to आँ ..? by सस्नेह

Permalink

मनातले मांडे खायला घालायला

मनातले मांडे खायला घालायला पुणे काय, औरंगाबाद काय, जळगाव काय, रत्नागिरी काय किंवा डेट्रॉइट काय अगदी एका एका हाकेच्या अंतरावर असतात :) ;)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com