मित्रान्नो,
मोबाईल घ्यायचा ठरवतोय,
बजेट २० ते २५ हजार.
दोन फोन आवड्ले होते.
१) असुस झेनफोन २
(सम्पुर्न महिती इथे मिळेल
http://www.gsmarena.com/asus_zenfone_2_ze551ml-6917.php )
किमत :- २३ हजार.
परन्तु क्यामेरा व्यवस्थित काम करत नसल्याने बाद केला.
२) वन प्लस टू
(सम्पुर्न महिती इथे मिळेल
http://www.gsmarena.com/oneplus_2-6902.php )
किमत :- २५ हजार (अंदाजे)
परन्तु कंजुस भौ नि सायनोजेन ऑपरेटिंग तितकीशी उपयोगी नाही सांगितल्याने बाद केला.
दोन्ही फोन किमतीमुळे नव्हे तर त्यांच्या हार्डवेयर (तांत्रिक वैशिष्ठ्या????) मुळे आवडले होते.
आता प्रश्न असा पडलाय की काय करू? कुठ्ला मोबाईल घेउ? मोबाईल जरा उच्च हार्डवेयरवाला (तांत्रिक वैशिष्ठ्या) असेल तर अधिक चांगला.
(व्याकारण, आणि शुध्लेखन खुप प्रयत्न केलेत तरी तेव्हड़ सुधारलेल नाही. पहिलाच प्रयत्न असल्याने कमी(?) मार पडेल अशी आशा करतो.)
सांगा काय करू ते.......
वाचने
43390
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद! मोटो एक्स व गुगल
In reply to Moto X Play by राजकुमार१२३४५६
मी सुद्धा मोटो प्ले सुचवणार
In reply to धन्यवाद! मोटो एक्स व गुगल by श्रीगुरुजी
सूचना
मी शामशुंग जे ७ घेतला
गुरूजी, मोटो एक्स साठी +१
५ हजार ते ७ हजार या
COOLPAD NOTE
नुकताच मोटो-जी ४जी प्लस हा
माझ्याकडे सॅमसंग जीटी एस ७५६२
सॅमसंग जीटी एस ७५६२
In reply to माझ्याकडे सॅमसंग जीटी एस ७५६२ by प्रकाश घाटपांडे
>>नवीन फोन ला गळ्यात घालायची
माझ्याकडे सॅमसंग जीटी एस ७५६२
uber अथवा इतर यासारख्या
पण बँकिंग अॅप पण त्या अ
In reply to uber अथवा इतर यासारख्या by कंजूस