मंदिरे व आक्रमणे
भारतावर मुस्लिमांचे आक्रमण झाले व मंदिरावर हल्ले होऊन मंदिर पाड़ण्याल्या सुरुवात झाली . मंदिर हे भारतीय श्रद्धा स्थानाचे केंद्र बिंदुच आहे. त्या मागे शास्त्रिय कारण ही आहे मात्र अशा आपल्या श्रद्धा स्थानांवर मुस्लिम टोळक्यानि नेहमीच हल्ले केले आता ही असे अतिरेकी करतच आहेत. यात आपल्या काही महत्वाच्या मंदिराना कायमच नुकसान सहन कराव लागल.
सध्या जे काही मंदिर प्रवेशा बाबत सुरु आहे तेहि काही असच आहे मंदिरात प्रवेशा च्या नावाखाली जो गोंधळ घातला जात आहे तो चिड निर्माण करणारा आहे. याला कारण हे असले आंदोलन करणारे पुरोगामी. आंदोलन करणाऱ्या महिला या नेहमी मंदिरात जाणाऱ्या व खरोखर देवभक्ति असणाऱ्या अथवा संत मीरा सारख्या कृष्ण वेड्या किंवा पांडुरंग प्रेमी जनाबाई सारख्या असत्या तर त्याचा हट्ट प्रत्यक्ष देवाला ही पुरवावा लागला असता मात्र आंदोलन कोणत्या महिला करत आहेत ज्यांचा व देव धर्माचा काडिमात्र ही संबंध नाही ज्या समलैंगिगतेच्या समर्थनासाठी भर रसत्यात एकमेकिना चुम्बन करतात अशा महिलांना मंदिर प्रवेश हवा आहे हेतु यांचा हेतु स्पष्टच आहे प्रसिद्धि आणि भक्तिच वातावरण गढुळ करणे याला मंदिर प्रशासन आपल्या पद्धतीने विरोध करत ही आहे पन काही गोष्टींचा विचार मात्र गम्भीरतेने होणे अनिवार्य आहे मंदिर समित्यानि मंदिरा मधे काही नियम कड़क करण्याची गरज आहे. आज किती मंदिर समिति मधे धर्मशास्त्र जाननारे सभासद आहेत त्यांची संख्या अजिबात नाही असेच म्हणावे लागेल समिति मधे धर्मशास्त्राच् अध्ययन केलेले विद्वान असतील तर देवतेला अनुकूल असे नियम बनवता येतील तिथे असणाऱ्या पूजकांची शुद्धता देखील पाहणे अनिवार्य आहे , मूर्ति शास्त्रातील माहिती किती जनाना असते हे सगळ लक्षात घेण्याची वेळ आली आहे या साठी दक्षिण भारतातील मंदिरांचा आदर्श घ्यायला हवा . आपण जर देवकलेची शुद्धता ठेवली तर लाखो आक्रमण सहन करण्याची व परतून लावण्याची ताकद तो ईश्वर आपणास देईल या साठी आपण ही शुद्धता व पवित्रता याचं पालन करायला हव
देव मूर्तिला स्पर्श करण्या आधी आपण खरोखर किती शुद्ध अवस्थेत आहोत याचा विचार प्रत्येकाने करावा मंदिर हे ऊर्जा स्थान आहे तिथे प्रवेश केला की आपोआप च ती ऊर्जा तुम्हाला भेटनार आहे त्या गाभार्यात प्रवेश पहिंजे हा हट्ट का ? आणि खर तर जे मनापासून देवाला मानतात ते असल्या मुर्ख पणाच्या मागण्या करणार ही नाहीत या मागण्या करणारे कोण आहेत हे सामान्य लोक ओळखून आहेत मात्र आता सर्वानी जागे होण्याची वेळ मात्र नक्कीच आली आहे
साभार-© तीर्थराज पैठणकर गुरुजी .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
क्या बात है..!!!
क्या बात है..!!!
मला आधुनिक सत्यनारायण घालायचा
घालायचा आहे, की घालून घ्यायचा आहे?
टंकाळा आला !!
सेम हिअर..
कायदे विषयक महत्वाचा लक्षवेध
साली
निंदाव्यंजक
झाली जाहिरात चालू!
कडक !!!
मंदिर समित्यानि मंदिरा मधे
सध्या बिजी आहे
नोssssss नॉट अगेन.... !
आमेन ;)
भारतीय मंदिरांवर झालेले
देवळांत उर्जा बिर्जा काही
...
काय हां अभ्यास,
गाण्याच्या भेंड्या खेळू!
स्त्री पुरुष असमनतेचा प्रश्नच
१९४७च्या आधी जी काँग्रेस
सर्वसामान्यपणे माझ्यामते
निदान त्या गावापुरती मालमत्ता
हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय ?
साहना म्याडम?
अध्यात्मिक पातळी वगैरे सगळे
मंदिरे व आक्रमणे
साहनाजी,
विषय अगदी सोपा आहे. ह्या
उंपकराव:नको पुन्हा हे
आंदोलन करणाऱ्या महिला या
बा द वे, देवाने कोर्टामार्फत
मुस्लिम स्रियांना मशिदीत
+१ कोणतीही विषमता गैर असते.
समर्थन नाही करत !! .. फक्त
तेच तर भारतीय मुस्लीम महिला
नाही, माझा पाठिंबाच आहे
तुमचं म्हणण बरोबर आहे.
@'पिंक' पॅंथर्न
...टीका मात्र आम्ही फक्त
अधिकार मिळाला पाहिजे हे
कडाडून आक्षेप !!!
प्लीज एक्ष्प्लेन इन डीटेल...
धर्मसंस्था आणि राजसंस्था
मुस्लिम समाजातील विशमता
तीर्थराज पैठणकर गुरुजी अगदी
देवस्थान समितीला स्वतः ला
अवघड आहे
मग मलम लावा