आज शनिवार म्हणून नेहमी प्रमाणे मी प्रोझोन मॉल मधील स्टार बजार मध्ये भाजीपाला वैगेरे खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदी केल्यानंतर बील करण्यासाठी मी काऊन्तर वर आले तर तेथेच स्टार बझारच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात खालील जाहिराती पहिल्या
हे दोन्ही फोटो पाहून सुरुवातीला कसेतरी वाटले; पण नंतर राग आला. लगेच बिलिंग काऊन्तर वरच्या मुलाला म्यानेजरला बोलवायला सांगितले; पण म्यानेजर रजेवर होता म्हणून त्याच्या जागेवर असलेल्या इनचार्जला बोलावून आणायला सांगितले. ते लगेच आले. गळ्यातल्या ओळखपत्रावर नाव 'राहुल भिसे'
"क्या हुआ म्याडम?"
"मला या जाहिरातीचा नेमका अर्थ कळला नाही, जरा सांगता का?"
"आं? चेष्टा करताय काय म्याडम?"
"नाही, खरंच कळाला नाही. सांगता का?"
"ते आमच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात आहे ही'
"ते कळले हो, पण या दुसऱ्या जाहिरातीत 'So easy even she can use it' या वाक्याचा अर्थ काय? 'Even she' म्हणजे काय?"
"याचा अर्थ आमचे कार्ड वापरायला एवढे सोपे आहे की ती देखील वापरू शकते."
"ती म्हणजे कोण?"
"ही फोटोतली बाई"
"हो, पण ती आहे कोण?"
"अडाणी किंवा ग्रामीण असा काहीसा अर्थ आहे त्याचा."
"कशावरून?"
आता तो इनचार्ज गप्प होऊन इकडे तिकडे पहायला लागला. मला अजूनच राग आला.
"सांगाना कशावरून ती अडाणी आहे?"
"काय म्याडम, कशाला शाळा घेताय माझी. त्या जाहिराती मी बनवत नाही हो, आम्हाला वरून येतात."
"वरून कुठून? ढगातून? आणि अगोदर मला हे सांगा की ही बाई अडाणी आहे हे कशावरून?" मी अजूनच चिडले.
"ते फोटोत दिसत नाही का?" आता त्या म्यानेजरचा सूर उद्धटपनाचा झाला.
"काय दिसतंय या फोटोत?"
"त्या मोडेलचे कपडे वैगेरे."
"तिचे कपडे पारंपारिक आहेत; ग्रामीण किंवा अडाणी नाही. आणि हे सांगा, 'So easy even she can use it' असे तुम्ही या पहिल्या बाईच्या फोटोपुढे का लिहिले नाहीत? तिचे कपडे ही पारंपारिक पंजाबीच आहेत."
"का भांडताय?"
"कारण या फोटोतली बाई कुठल्याच अंगलने अडाणी वाटत नाही. काहीसे असलेच कपडे घालणारी बाई लोकसभेची अध्यक्ष आहे."
"मान्य आहे, पण आता मी काय करावे?जे वरून येते ते लावून टाकतो आम्ही. "
"ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे."
"ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला.
घरी येईपर्यंत एवढाच विचार करत होते की मी फक्त त्याला शांतपणे समजाऊन सांगायला हवे होते, हे असे भांडल्याने लोकांना कदाचित मीच मूर्ख वाटली असणार. स्वार्थी राजकीय पक्षांनी हे मराठी अभिमानाचे मुद्दे बोलून बोलून एवढे बिलबील करून टाकले आहेत की आता बोलायची सोयच राहिले नाही.

वाचने
40404
प्रतिक्रिया
200
मिसळपाव
प्रतिक्रिया
आदिम मानसिकतेतून हिंदूंनि
In reply to मिपाची आजकाल सवयच झाली आहे by गरिब चिमणा
तर्कदोषांचे घरटे !!
In reply to मिपाची आजकाल सवयच झाली आहे by गरिब चिमणा
@ गरीब चिमणा जिन्स आणि टि
In reply to तर्कदोषांचे घरटे !! by माहितगार
अनुषंगिक अवांतर
हो स्टनफोर्ड बद्दल वाचला होता
In reply to अनुषंगिक अवांतर by माहितगार
मुद्दा पटला.
लेख पटला.
हम्म..
मुलाखत आणि लग्न दोन्ही स्पेशल
In reply to हम्म.. by ब़जरबट्टू
प्रातिनिधिक उदाहरण ?
In reply to हम्म.. by ब़जरबट्टू
अगदी...
In reply to प्रातिनिधिक उदाहरण ? by कपिलमुनी
+१
In reply to अगदी... by ब़जरबट्टू
मला वाटते समाजात जवळ्पास
In reply to हम्म.. by ब़जरबट्टू
माहितगारजी, आपण इथे
In reply to मला वाटते समाजात जवळ्पास by माहितगार
पण...
In reply to मला वाटते समाजात जवळ्पास by माहितगार
माझा दृष्टीकोण
In reply to पण... by ब़जरबट्टू
दोन्ही जाहिराती एकाच कंपनीच्या असल्या तरी वेगवेगळा मेसेज देतात
एकंदरीत काय तर हा असा पोशाख
In reply to दोन्ही जाहिराती एकाच कंपनीच्या असल्या तरी वेगवेगळा मेसेज देतात by विवेक ठाकूर
कमीत कमी शिकलेली आहे हे
In reply to एकंदरीत काय तर हा असा पोशाख by अमृता_जोशी
कमीतकमी शिकलेली स्त्री जाहिरातीत कशी दाखवणार?
In reply to एकंदरीत काय तर हा असा पोशाख by अमृता_जोशी
काका.. मनातला अर्थ कुठुन आला?
In reply to कमीतकमी शिकलेली स्त्री जाहिरातीत कशी दाखवणार? by विवेक ठाकूर
Even She can use it !
In reply to काका.. मनातला अर्थ कुठुन आला? by पिलीयन रायडर
याचा अर्थ कमीतकमी शिकलेली
In reply to Even She can use it ! by विवेक ठाकूर
तुम्ही तुमचाच मुद्दा खोडतांय !
In reply to याचा अर्थ कमीतकमी शिकलेली by अमृता_जोशी
+ १
In reply to तुम्ही तुमचाच मुद्दा खोडतांय ! by विवेक ठाकूर
`कमीतकमी टेक्नो सॅवी स्त्री सुद्धा ते कार्ड वापरू शकते' इतका मर्यादित अर्थ जाहिरातदाराला अपेक्षित आहे.\ जे ब्बात !तसं नाय वो
In reply to + १ by ब़जरबट्टू
माझा एक प्रश्न.
In reply to एकंदरीत काय तर हा असा पोशाख by अमृता_जोशी
इवन शी कॅन युज ह्यावर आक्षेप
In reply to माझा एक प्रश्न. by बोका-ए-आझम
त्या वाक्याला माझाही आक्षेप आहे.
In reply to इवन शी कॅन युज ह्यावर आक्षेप by तर्राट जोकर
हा ही मुद्दा चांगला आहे.
In reply to त्या वाक्याला माझाही आक्षेप आहे. by बोका-ए-आझम
ओके.
In reply to त्या वाक्याला माझाही आक्षेप आहे. by बोका-ए-आझम
कामवाली बाई हा कमी दर्जाचा
In reply to माझा एक प्रश्न. by बोका-ए-आझम
जर हा व्यवसाय कमी दर्जाचा नाही
In reply to कामवाली बाई हा कमी दर्जाचा by सूड
कामवाली बाई हा कमी दर्जाचा
In reply to माझा एक प्रश्न. by बोका-ए-आझम
सगळे व्यवसाय समान दर्जाचे
In reply to कामवाली बाई हा कमी दर्जाचा by अमृता_जोशी
त्या कामातून मिळणारी सामाजिक
In reply to सगळे व्यवसाय समान दर्जाचे by बोका-ए-आझम
सामाजिक प्रतिष्ठा
In reply to त्या कामातून मिळणारी सामाजिक by अमृता_जोशी
उत्तर ..
In reply to माझा एक प्रश्न. by बोका-ए-आझम
कामवाली बाई हा कमी दर्जाचा व्यवसाय आहे का?हो, भारतात तर आहेच आहे. पण जाहिरातीत दाखवलेली बाई कामवाली आहे, हे कसे ठरवले ?भारतात आहे असं म्हणू नका.
In reply to उत्तर .. by ब़जरबट्टू
कमी दर्जाचा व्यवसाय असला तरी
In reply to उत्तर .. by ब़जरबट्टू
आणि तसे न करणारे चांगले?
In reply to कमी दर्जाचा व्यवसाय असला तरी by साहना
विठांशी यावेळी सहमत.
In reply to दोन्ही जाहिराती एकाच कंपनीच्या असल्या तरी वेगवेगळा मेसेज देतात by विवेक ठाकूर
अडाणी बाई हा प्रकार दाखवणे
In reply to दोन्ही जाहिराती एकाच कंपनीच्या असल्या तरी वेगवेगळा मेसेज देतात by विवेक ठाकूर
कपड्यावरून पात्रता ठरवता येत
असं म्हणायला लागलात तर सर्व
In reply to कपड्यावरून पात्रता ठरवता येत by बाळ सप्रे
कपडे सोडून इतर इखादी जरी
जाहीरातीतले ते एक पात्र मराठी
In reply to कपडे सोडून इतर इखादी जरी by अमृता_जोशी
खिक्क
In reply to जाहीरातीतले ते एक पात्र मराठी by बाळ सप्रे
एकाच गोष्ट कितीवेळा बोंबलून
In reply to जाहीरातीतले ते एक पात्र मराठी by बाळ सप्रे
जाहिराती काढून टाकल्या?
In reply to एकाच गोष्ट कितीवेळा बोंबलून by अमृता_जोशी
एकाच गोष्ट कितीवेळा बोंबलून
In reply to एकाच गोष्ट कितीवेळा बोंबलून by अमृता_जोशी
अमृता,हाच आक्षेप मी आमच्या
:-)
In reply to अमृता,हाच आक्षेप मी आमच्या by नूतन सावंत
थोडसं अवांतर .. स्वानुभव
हा हा हा भारी धागा आहे हा !
मॅनेजर वा इनचार्ज काय म्हणाला
आणि मुळात मॉडेल अडाणी आहे कि
In reply to मॅनेजर वा इनचार्ज काय म्हणाला by मराठी कथालेखक
करिष्मा आणि करीना कपूर ८ वी
In reply to आणि मुळात मॉडेल अडाणी आहे कि by अमृता_जोशी
आणि अडाणी असण्याच्या रोलसाठी
In reply to आणि मुळात मॉडेल अडाणी आहे कि by अमृता_जोशी
"पारंपारीक पोषाख केलेली बाई
चुडीदार आणि साडी हे दोन्ही
In reply to "पारंपारीक पोषाख केलेली बाई by 'पिंक' पॅंथर्न
"महाराष्ट्रीय पारंपारीक पोषाख
In reply to चुडीदार आणि साडी हे दोन्ही by मराठी कथालेखक
बिंगो!! "Even she can use it"
In reply to "महाराष्ट्रीय पारंपारीक पोषाख by 'पिंक' पॅंथर्न
साडी काय फक्त
In reply to "महाराष्ट्रीय पारंपारीक पोषाख by 'पिंक' पॅंथर्न
मुळात (माझ्या २
हाहाहा
In reply to मुळात (माझ्या २ by मराठी कथालेखक
इतके सगळ्यांनी लिहिलेच आहे तर
'So easy even she can use it'
आलिया भट ह्या जाहीरातीसाठी
In reply to 'So easy even she can use it' by मार्मिक गोडसे
तुम्ही साडीच काय बोलताय ,