आज शनिवार म्हणून नेहमी प्रमाणे मी प्रोझोन मॉल मधील स्टार बजार मध्ये भाजीपाला वैगेरे खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदी केल्यानंतर बील करण्यासाठी मी काऊन्तर वर आले तर तेथेच स्टार बझारच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात खालील जाहिराती पहिल्या
हे दोन्ही फोटो पाहून सुरुवातीला कसेतरी वाटले; पण नंतर राग आला. लगेच बिलिंग काऊन्तर वरच्या मुलाला म्यानेजरला बोलवायला सांगितले; पण म्यानेजर रजेवर होता म्हणून त्याच्या जागेवर असलेल्या इनचार्जला बोलावून आणायला सांगितले. ते लगेच आले. गळ्यातल्या ओळखपत्रावर नाव 'राहुल भिसे'
"क्या हुआ म्याडम?"
"मला या जाहिरातीचा नेमका अर्थ कळला नाही, जरा सांगता का?"
"आं? चेष्टा करताय काय म्याडम?"
"नाही, खरंच कळाला नाही. सांगता का?"
"ते आमच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात आहे ही'
"ते कळले हो, पण या दुसऱ्या जाहिरातीत 'So easy even she can use it' या वाक्याचा अर्थ काय? 'Even she' म्हणजे काय?"
"याचा अर्थ आमचे कार्ड वापरायला एवढे सोपे आहे की ती देखील वापरू शकते."
"ती म्हणजे कोण?"
"ही फोटोतली बाई"
"हो, पण ती आहे कोण?"
"अडाणी किंवा ग्रामीण असा काहीसा अर्थ आहे त्याचा."
"कशावरून?"
आता तो इनचार्ज गप्प होऊन इकडे तिकडे पहायला लागला. मला अजूनच राग आला.
"सांगाना कशावरून ती अडाणी आहे?"
"काय म्याडम, कशाला शाळा घेताय माझी. त्या जाहिराती मी बनवत नाही हो, आम्हाला वरून येतात."
"वरून कुठून? ढगातून? आणि अगोदर मला हे सांगा की ही बाई अडाणी आहे हे कशावरून?" मी अजूनच चिडले.
"ते फोटोत दिसत नाही का?" आता त्या म्यानेजरचा सूर उद्धटपनाचा झाला.
"काय दिसतंय या फोटोत?"
"त्या मोडेलचे कपडे वैगेरे."
"तिचे कपडे पारंपारिक आहेत; ग्रामीण किंवा अडाणी नाही. आणि हे सांगा, 'So easy even she can use it' असे तुम्ही या पहिल्या बाईच्या फोटोपुढे का लिहिले नाहीत? तिचे कपडे ही पारंपारिक पंजाबीच आहेत."
"का भांडताय?"
"कारण या फोटोतली बाई कुठल्याच अंगलने अडाणी वाटत नाही. काहीसे असलेच कपडे घालणारी बाई लोकसभेची अध्यक्ष आहे."
"मान्य आहे, पण आता मी काय करावे?जे वरून येते ते लावून टाकतो आम्ही. "
"ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे."
"ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला.
घरी येईपर्यंत एवढाच विचार करत होते की मी फक्त त्याला शांतपणे समजाऊन सांगायला हवे होते, हे असे भांडल्याने लोकांना कदाचित मीच मूर्ख वाटली असणार. स्वार्थी राजकीय पक्षांनी हे मराठी अभिमानाचे मुद्दे बोलून बोलून एवढे बिलबील करून टाकले आहेत की आता बोलायची सोयच राहिले नाही.

वाचने
40404
प्रतिक्रिया
200
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुद्दा पटला !!
:-)
In reply to मुद्दा पटला !! by खटपट्या
खरेतर या झैरातीत राहुल गांधी
In reply to मुद्दा पटला !! by खटपट्या
त्यात एवढं चिडायला काय झालं
तुमच्या घरातील स्त्रीयांनाही
In reply to त्यात एवढं चिडायला काय झालं by गरिब चिमणा
भुर्रर्र !!!!
In reply to तुमच्या घरातील स्त्रीयांनाही by खटपट्या
=))
In reply to भुर्रर्र !!!! by मितान
ओ...कपडे घट्ट झाले की
In reply to =)) by अजया
तुम्हाला भेटली का
In reply to त्यात एवढं चिडायला काय झालं by गरिब चिमणा
सहकारनगर ,पुणे इथे आमचे घरटे
In reply to तुम्हाला भेटली का by भुमी
कमाल आहे. तुम्ही सहकार नगर
In reply to सहकारनगर ,पुणे इथे आमचे घरटे by गरिब चिमणा
.
In reply to त्यात एवढं चिडायला काय झालं by गरिब चिमणा
व्यक्तिगत होतंय.
In reply to . by नूतन सावंत
चिमणु म्हणु नका ओ. गरिब किंवा
In reply to . by नूतन सावंत
फुरोगामी आत्मकुन्थन कि काय
In reply to त्यात एवढं चिडायला काय झालं by गरिब चिमणा
त्यात एवढं चिडायला काय झालं,
In reply to त्यात एवढं चिडायला काय झालं by गरिब चिमणा
पहिल्या जाहिरातीमधे पण
हा हा. मी अगदी उलटा अर्थ
In reply to पहिल्या जाहिरातीमधे पण by अत्रे
मुद्दा पटला. तुमचा आक्षेप
थांकू!
In reply to मुद्दा पटला. तुमचा आक्षेप by तर्राट जोकर
कैच्या कै जाहिरात. आज मी पण
धन्यवाद!
In reply to कैच्या कै जाहिरात. आज मी पण by मितान
अर्र स्वाक्षरी टाकायची राहिली
:)
In reply to अर्र स्वाक्षरी टाकायची राहिली by मितान
मी पण तुमचीच गावठी सखी बरका
In reply to :) by अजया
मिपाला काय नवं आहे का ?
In reply to मी पण तुमचीच गावठी सखी बरका by इशा१२३
कोण मिपाकर कसे आहेत हे आम्ही
In reply to मिपाला काय नवं आहे का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मास्तर मास्तर,
In reply to कोण मिपाकर कसे आहेत हे आम्ही by सूड
औक्षवंत हो, अष्टपुत्र
In reply to मास्तर मास्तर, by अभ्या..
+१००
In reply to कोण मिपाकर कसे आहेत हे आम्ही by सूड
अरे देवा..
In reply to मी पण तुमचीच गावठी सखी बरका by इशा१२३
क्या बात है!
In reply to अरे देवा.. by ब़जरबट्टू
+१
In reply to क्या बात है! by विवेक ठाकूर
:)
In reply to अरे देवा.. by ब़जरबट्टू
चिमण्याला उपहासाने म्हंटलंय
In reply to अरे देवा.. by ब़जरबट्टू
खिक्क..
In reply to चिमण्याला उपहासाने म्हंटलंय by अजया
खिक्क ! जाऊ द्या :))
In reply to अरे देवा.. by ब़जरबट्टू
मीबी न्यूझीलंडमध्ये पैठणी
In reply to मी पण तुमचीच गावठी सखी बरका by इशा१२३
मुद्दा अगदी रास्त आहे.
धन्यवाद!
In reply to मुद्दा अगदी रास्त आहे. by गवि
वर आठवणीनुसार मोघम तपशील
In reply to धन्यवाद! by अमृता_जोशी
धन्यवाद
अगदी योग्य
मराठीची मोडतोड हा एक मुद्दा
In reply to अगदी योग्य by स्मिता.
उपरोक्त जाहीरात छायाचित्रात
अवांतर पुरवणी
In reply to उपरोक्त जाहीरात छायाचित्रात by माहितगार
माझे मत
In reply to अवांतर पुरवणी by स्मिता.
बरोबर आहे
In reply to माझे मत by माहितगार
अमितेश कुमार
In reply to उपरोक्त जाहीरात छायाचित्रात by माहितगार
लेख पटला.
मुद्दा पटला... +१११११११११
केवळ वेशभूषेवर सर्व गृहीतकं न
खटकला असता
In reply to केवळ वेशभूषेवर सर्व गृहीतकं न by गवि
मुद्दा पटला..
ते सत्यच आहे. वस्तुस्थितीच
In reply to मुद्दा पटला.. by चिगो
१००% सहमत
In reply to ते सत्यच आहे. वस्तुस्थितीच by गवि
पटलं..
In reply to ते सत्यच आहे. वस्तुस्थितीच by गवि
आजचं समाजमन... हम्म्म.
In reply to पटलं.. by चिगो
अभ्या, ब्रीफ चुकतंय दादा.
In reply to आजचं समाजमन... हम्म्म. by अभ्या..
येप्प. इझी टू यूज हाच यूएसपी.
In reply to अभ्या, ब्रीफ चुकतंय दादा. by संदीप डांगे
आणि शॉपिंगबाबत म्हणाल तर
In reply to येप्प. इझी टू यूज हाच यूएसपी. by अभ्या..
ग्लॕड टु सी यु संदीपभाऊ !
In reply to अभ्या, ब्रीफ चुकतंय दादा. by संदीप डांगे
अरे वा!
In reply to अभ्या, ब्रीफ चुकतंय दादा. by संदीप डांगे
+१
In reply to अरे वा! by बोका-ए-आझम
(No subject)
In reply to मुद्दा पटला.. by चिगो
चिगोशी सहमत आहे.
In reply to मुद्दा पटला.. by चिगो
लेख आवडला. आशयाशी सहमत!
लेख पटला!! विशेष म्हणजे,
मिपाची आजकाल सवयच झाली आहे
मिपाची आजकाल सवयच झाली आहे
In reply to मिपाची आजकाल सवयच झाली आहे by गरिब चिमणा