'हंस उडू पाही...' हे काव्य वाचून आमच्या कल्पनेचा हंस विडंबनप्रांती उडू लागला! ;)
'रंग्या'चा पहारा विडंबनी कायदे
कवी नडू पाही अवघड इरादे!
असे कसे शब्द? अर्थ कुणीकडे?
कल्पनेपल्याड झेपावती वेडे
ओळी सैरभैर, बाभळीचे काटे
धिटाईने लिही कुणी एकटे एकटे
लावले कुलुप, बंद केली दारे
असल्या कविता कशाला करा रे!
चतुरंग
Taxonomy upgrade extras
वाचने
3027
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
लावले
तेच म्हटलं
अस्वल...
बोला बोला
In reply to अस्वल... by बिपिन कार्यकर्ते
हाहाहा..
हा हा हा
लयं भारी...
हा हा हा
हाहाहाहा
हे हे हे
हाहाहाहा..
मस्तच हो