https://www.theguardian.com/world/live/2016/mar/22/brussels-airport-exp…
कुणी सम्बन्धित असल्यास काळजी घ्या निरोप पोहोचवा ....
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
3130
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिलेला दुवा [ Link ] उघडत नाहीये. कॄपया
एकदा खात्री कराल का ?
हे घ्या
https://www.theguardian.com/world/live/2016/mar/22/brussels-airport-exp…
सिरियाच्या "जिनेव्हा पिस टॉक
सिरियाच्या "जिनेव्हा पिस टॉक" ला बाधा आणण्यासाठी ब्रुसेल्स बॉंबस्फोट.... मस्त आयडीया !!!
आमची एक मैत्रीण अडकून पडली
आमची एक मैत्रीण अडकून पडली आहे!
आजच पोहोचली भारतात!
In reply to आमची एक मैत्रीण अडकून पडली by DEADPOOL
आजच पोहोचली भारतात!
मोदींच्या सभेसाठी जर्मनी तून
मोदींच्या सभेसाठी जर्मनी तून विविध शहरातून मराठी मंडळांची माणसे बस करून व सहकुटुंब जाणार आहेत
ह्या घटने नंतर सुद्धा मोदींची सभा होणार आहे. व काही अपरिहार्य कारणामुळे मला तेथे जात येत नाही आहे , पण
ह्या घटनेनंतर जर्मनी मध्ये विमानतळावर सुरक्षा कडक केली आहे.
ह्यामुळे भारतातून युरोपात उन्हाळ्यात पर्यटनाला येणाऱ्या प्रवाश्यांमध्ये कमालीची घट होणार आहे मात्र जगभरातून सुद्धा
येणारे प्रवासी संख्येत घट होणार आहे. मात्र त्यासाठी युरोपात पर्यटन शेत्राकडून सवलतीच्या टूर आयोजित होतील आणी हॉटेल्स विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो त्यावर भारतीय पर्यटकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे , ह्या निमित्ताने अनेक मिपा करांनी यंदा युरोप टूर चा विचार करावा
जर्मनीत आपले स्वागत आहे ,
दहशतवाद जगाच्या पाचीला पुजला आहे मात्र जिंदगी हे सफर सुहाना
यहा कल क्या हो किसने जाना
ह्या धाग्यावर मोदी पोचलेच का?
ह्या धाग्यावर मोदी पोचलेच का? बरं बरं. ;-)