Skip to main content

ब्रसेल्स बॉम्बस्फोट

लेखक अत्रन्गि पाउस यांनी मंगळवार, 22/03/2016 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.theguardian.com/world/live/2016/mar/22/brussels-airport-expl… कुणी सम्बन्धित असल्यास काळजी घ्या निरोप पोहोचवा ....

वाचने 3107
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मोदींच्या सभेसाठी जर्मनी तून विविध शहरातून मराठी मंडळांची माणसे बस करून व सहकुटुंब जाणार आहेत ह्या घटने नंतर सुद्धा मोदींची सभा होणार आहे. व काही अपरिहार्य कारणामुळे मला तेथे जात येत नाही आहे , पण ह्या घटनेनंतर जर्मनी मध्ये विमानतळावर सुरक्षा कडक केली आहे. ह्यामुळे भारतातून युरोपात उन्हाळ्यात पर्यटनाला येणाऱ्या प्रवाश्यांमध्ये कमालीची घट होणार आहे मात्र जगभरातून सुद्धा येणारे प्रवासी संख्येत घट होणार आहे. मात्र त्यासाठी युरोपात पर्यटन शेत्राकडून सवलतीच्या टूर आयोजित होतील आणी हॉटेल्स विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो त्यावर भारतीय पर्यटकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे , ह्या निमित्ताने अनेक मिपा करांनी यंदा युरोप टूर चा विचार करावा जर्मनीत आपले स्वागत आहे , दहशतवाद जगाच्या पाचीला पुजला आहे मात्र जिंदगी हे सफर सुहाना यहा कल क्या हो किसने जाना