पाणी बचत हा कळीचा मुद्दा बनलाय.सर्वत्र पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे खेड्यातील असो वा शहरातील प्रत्येक बायकांना या समस्येला सामोरे जाव लागत आहे.तास् न तास् टँकरची वाट पाहत लांबलचक रांगेत तीव्र उन्हात उभ टाकाव लागत आहे.या सर्व परीस्थीतीने सामान्य माणुस हातबल झालाय.
त्या मुळे या परीस्थीतिशी सामना करण्यासाठी पाण्याचे कटाक्षाने नियोजन करणे अत्यंत गरजेते आहे.''पाण्याची बचत करा''.हे एेकुन किंवा बोलुन चालत नाही तर ते प्रत्यक्षात आनाव लागेल.प्रत्येकाला पाणी बचत ही सवय बनवावी लागेल तरच हे शक्य आहेे. गावा गावात महिला पाण्यासाठी वणवण भटकतांना दिसून येत आहेत . एका Tanker चे पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते आहे . शेतकरी उजाड झालेल्या शेताकडे पाहून खिन्न झाल्याचे चित्र दिसते . असंख्य पक्षी व प्राण्यांची पाण्यावाचून तडफड सुरु झाली आहे . अशा वातावरणात जेथे पाण्याची परिस्थिती बरी आहे , तेथील नागरिकांनी पाण्याची बचत करणे गरजेचे आहे . या परिस्थितीत धुलीवंदन आणि रंगपंचमीला लाखो लिटर पाणी वाया घालवू नये . रंग खेळणे आपली संस्कृती आहे . परंतु आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे . पाण्याचा अपव्यय न करता यंदा धुलीवंदन , रंगपंचमीला फक्त रंगाचा टिळा लावून होळीचा आनंद घ्यावा . अपायकारक , रासायनिक रंगापासूनही कटाक्षाने दूर राहिले पाहिजे .
वाचने
28883
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतीक्रिया कळवा
मी यावेळेस
रंगपंचमीला लाखो लिटर पाणी वाया घालवू नये
होबास तिर्मुखराव मापकाढे
In reply to रंगपंचमीला लाखो लिटर पाणी वाया घालवू नये by होबासराव
रेन वॉटर हार्वेस्टिंग
याच विषयावर यवतमाळ च्या स
मुबईत उंच इमारतीत राहणारे लोक
१००% सहमत
In reply to मुबईत उंच इमारतीत राहणारे लोक by विवेकपटाईत