एका छोटीचे मनोगत..
कशाला गं आईनं असं मला माललं..
ललून ललून नाक माझं लाल लाल झालं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???
अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात..
टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात..
माझ्यातलं थोलं बिश्किट मी त्याला शुद्धा दिलं..
त्याच्या भांड्यातलं थोलं मी ही खाल्लं..
सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं??
बाबांचा पांधला पांधला रूमाल मला मिलाला
त्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला..
त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं..
सांग आता यात माझं असं काय चुकलं..??
रूमाल सगळा लाल लाल ,होता घाण झाला..
दूध ओतून त्याला मी गोला गोला केला..
कलतंच नाही मला नेमकं काय झालं.
खलं खलं सांग आजी माझं काय चुकलं??
- प्राजु
| लेखनविषय: |
|---|
वाचने
18785
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा! -
मस्तच गं
बाबांचा
:)मस्तचं....
मस्तच
In reply to :)मस्तचं.... by वल्लरी
आजीची
+१ आणि +१
In reply to आजीची by अनामिक
+२ आणि +२ असेच!
In reply to +१ आणि +१ by धनंजय
+३ आणि +३
In reply to +२ आणि +२ असेच! by चतुरंग
+४ आणि +४
In reply to +३ आणि +३ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+५ आणि +५
In reply to +४ आणि +४ by अवलिया
+६ आणि +६
In reply to +५ आणि +५ by पिवळा डांबिस
+७ आणि +७
In reply to +६ आणि +६ by घाटावरचे भट
+८ आणि +८
In reply to +७ आणि +७ by मनिष
+++++++++
In reply to +८ आणि +८ by साक्षी
एन + एन :)
In reply to +++++++++ by केशवसुमार
मस्तच......
In reply to आजीची by अनामिक
मस्तच ग प्राजु
मस्तच
वाहवा!
किती शुंदल आहे कविता
खूप गोड
वा! छोटी
छे छे
दोन्हि
किती गोड
शॉल्लेट
दोन्ही
छोतीची
:)
+ ९ व + ९
प्राजु, थोड
निरागस
प्राजु,
+१
In reply to प्राजु, by स्वाती राजेश
कविता आवडलेल्या सर्वांना
मस्तच.
प्राजु आणि
असेच म्हणतो !
In reply to प्राजु आणि by लिखाळ
माझं काय चुकलं..
या दिवसांत ही गोड कविता तर वर