मित्रांनो,
मी ज्या सोसायटीत राहतो तिथली एक समस्या आहे. त्यावर काही उपाय माहित असतील तर सुचवा.
तर समस्या अशी आहे की आमच्या सोसायटीत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात / ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साप दिसायला लागले. लोक घाबरले कारण लहान मुलं खेळत असतात. साप लहान मुलांना चावण्याची भिती होती. मी कमिटीत असल्यामुळे मी या समस्येवर उपाय शोधायला पाहिजे असं कार्यकर्त्यांचं मत होतं. एका जणाने सांगितलं की उपाय नाही पण रिपेलंट म्हणून कंपाउंड भिंतीच्या बाजूला थायमेट टाकून बघा. तसं केल्यानंतर साप गेले - म्हणजे नंतर दिसले नाहीत. पण "कावळा बसायला आणि फांदी तुटायला" असा उपाय झाला काय ही एक शंका आहे. जर पुढच्या वर्षी परत साप आले तर? तयारी असावी म्हणून हा धागा काढत आहे. येऊंद्या उपाय .....
वर्गीकरण
वाचने
11383
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्याक डनियल्सला तुमच्या
तुम्ही रंगवली नाय राव कथा. ती
:)
In reply to तुम्ही रंगवली नाय राव कथा. ती by तर्राट जोकर
:-D लोल.
In reply to :) by नाव आडनाव
हांगाशी =)) हे धाग्यात अ
In reply to :) by नाव आडनाव
मुंगुस पाळा.दुहेरी फायदा होईल
मुंगुस ??
In reply to मुंगुस पाळा.दुहेरी फायदा होईल by जेपी
पुराव्याने शाबित
In reply to मुंगुस ?? by प्रसाद गोडबोले
मग मुंगूस काय तंदूरी साप खातं
In reply to मुंगुस ?? by प्रसाद गोडबोले
एकूण असा प्रकार आहे तर!
फक्त श्रीदेवी?
In reply to एकूण असा प्रकार आहे तर! by एस
आम्हांला रीना रॉय नाहीतर
In reply to फक्त श्रीदेवी? by अन्नू
कोण ही मल्लिका?.>>>
In reply to आम्हांला रीना रॉय नाहीतर by एस
छे! ही होय! ओंगळवाणी दिसलीये
In reply to कोण ही मल्लिका?.>>> by अन्नू
खिक्क!
In reply to एकूण असा प्रकार आहे तर! by एस
सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड
पैजारमाउली काहीतरी 'शेष' ठेवा
In reply to सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड by ज्ञानोबाचे पैजार
लै भारी
In reply to सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड by ज्ञानोबाचे पैजार
ख्या ख्या ख्या
In reply to सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड by ज्ञानोबाचे पैजार
बुवा.
In reply to सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड by ज्ञानोबाचे पैजार
बिळाबाहेर पडताना हेल्मेट
In reply to सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड by ज्ञानोबाचे पैजार
नाग असेल तर काय चिडवायचे ते
In reply to सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड by ज्ञानोबाचे पैजार
माउली, चरण कुठे आहेत?
In reply to सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड by ज्ञानोबाचे पैजार
साप नि सोसायटी
- अंघोळीच्या पाण्याच्या टाकीत
- सोसायटी स्वच्छ ठेवत चला.
In reply to - अंघोळीच्या पाण्याच्या टाकीत by sagarpdy
नागस्त्रोत्र
प्रा डॉ. हा श्लोक संस्कृत मधे
In reply to नागस्त्रोत्र by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संस्कृत न समजणार्या
In reply to प्रा डॉ. हा श्लोक संस्कृत मधे by विजुभाऊ
महाभारत काळापासून सापांना
In reply to संस्कृत न समजणार्या by खटपट्या
ह्याने पूर्ण सोसायटीला फायदा
In reply to नागस्त्रोत्र by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
थायमेट
गारूडी बनायचे प्रशिक्षण घ्या.
इतके वेगवेगळे उपाय
हाण्ण्ण्ण तेजायला. लेख अन
हेच म्हणतो
In reply to हाण्ण्ण्ण तेजायला. लेख अन by बॅटमॅन
थायमेट नको, वेखंड वापरा.
हेच सांगायला आले होते.
In reply to थायमेट नको, वेखंड वापरा. by वाचक्नवी
गाणं लावा - "तु मेरी दुश्मन ,
सोसायटीतल्या लोकांनी 'बिलानशी
हे गाणं लावलं तर नागिणी
In reply to सोसायटीतल्या लोकांनी 'बिलानशी by सूड
http://www.misalpav.com/node
हसुन हसुन वाट लागली.
अर्रे काय हे --/\--
http://www.snake-removal.com
वाढलेले तण काढून टाका
जॅक डॅनिएलशी मैत्री करा. तो
सापाची जनरल चालः ~~~~~~
In reply to जॅक डॅनिएलशी मैत्री करा. तो by बाळ सप्रे
जॅक डॅनिएल फक्त माणसाला
In reply to सापाची जनरल चालः ~~~~~~ by गवि
.
In reply to सापाची जनरल चालः ~~~~~~ by गवि
;)
In reply to . by सस्नेह
साप आला तर नागिन डान्स करायचा
तुम्ही सापांमध्ये लव्ह जिहाद
In reply to साप आला तर नागिन डान्स करायचा by बॅटमॅन
आँ? हे कुठून आलं मधेच?
In reply to तुम्ही सापांमध्ये लव्ह जिहाद by प्रसाद गोडबोले
पण सापांना नागिन डान्स करुन
In reply to आँ? हे कुठून आलं मधेच? by बॅटमॅन
अर्धे राज्य बक्षिस द्या
सापाला पप्पुचे भाषण एेकवा.
साप
तुमच्या सोसायटीत खालील पिक्चर दाखवा
=)))))
In reply to तुमच्या सोसायटीत खालील पिक्चर दाखवा by बोका-ए-आझम
सिमरला बोलवा!
घराभोवती अस्लेल्या मोकळ्या
काही उपाय