तुम्ही जी कथा म्हणत आहात त्यात एक आंधळा मेजर, त्याची त्याला फसवणारी बायको आणी तिचे ज्याच्यावर प्रेम बसलेले असते असा शेजारी. अशी पात्रे होती काय ? अशी एक कथा वाचल्याचे आठवते आणी त्यावर बेतलेले एक छोटेसे नाटक हि दुरदर्शनवर पाहिल्याचे स्मरते.
राजकुमार शिरवळकर
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
तुम्ही म्हणता ती कथा वेगळी आहे :) मला वाटत ती कथा खुप वर्षापूर्वी कुठल्याश्या दिवाळी अंकात आलेली. त्या कथेत मेजर एका मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात आंधळा होतो आणि मग त्याच मुली बरोबर पुढे लग्न करतो. ती मग त्याच्याशी पुढे प्रतारणा करते. मग तो आंधळा मेजर त्याच्या नोकर आणि कुत्र्याच्या मदतीने पत्नी आणि तीच्या प्रियकराचा काटा काढतो अशी काहीशी ती कथा होती ती मला वाटत :)
एकदम बरोब्बर ! आणी तशीच एक कथा सु.शीं. ची सुद्धा वाचल्याचे आठवत आहे !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
कथा छान आहे पण आधी कुठेतरी वाचल्यासारखी वाटते.
ह्म्म... सहमत!
नावं बदलली आहेत. पण "थीम" तीच आहे.
मध्ये १ नाटकही येऊन गेलं, या थीमवर!
असो. प्रयत्न चांगला आहे.
:)
प्रतिक्रिया
कथा
आंधळा मेजर ?
नाही.
तुम्ही
बरोबर
कथा छान
अप्रतिम
सहमत...
+१
मी :
धन्यवाद!
घ्यावे
मी : सॉरी