✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मेरीची डायरी

म
मूखदूर्बळ यांनी
Mon, 01/12/2009 - 13:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2985 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

श
शेखर Mon, 01/12/2009 - 13:38 नवीन

कथा

कथा छान आहे पण आधी कुठेतरी वाचल्यासारखी वाटते. - शेखर
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/12/2009 - 14:38 नवीन

आंधळा मेजर ?

तुम्ही जी कथा म्हणत आहात त्यात एक आंधळा मेजर, त्याची त्याला फसवणारी बायको आणी तिचे ज्याच्यावर प्रेम बसलेले असते असा शेजारी. अशी पात्रे होती काय ? अशी एक कथा वाचल्याचे आठवते आणी त्यावर बेतलेले एक छोटेसे नाटक हि दुरदर्शनवर पाहिल्याचे स्मरते. राजकुमार शिरवळकर |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
श
शेखर Mon, 01/12/2009 - 14:42 नवीन

नाही.

हिच कथा. अशीच्या अशी वाचल्या सारखी वाटते आहे. शेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मूखदूर्बळ Mon, 01/12/2009 - 15:30 नवीन

तुम्ही

तुम्ही म्हणता ती कथा वेगळी आहे :) मला वाटत ती कथा खुप वर्षापूर्वी कुठल्याश्या दिवाळी अंकात आलेली. त्या कथेत मेजर एका मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात आंधळा होतो आणि मग त्याच मुली बरोबर पुढे लग्न करतो. ती मग त्याच्याशी पुढे प्रतारणा करते. मग तो आंधळा मेजर त्याच्या नोकर आणि कुत्र्याच्या मदतीने पत्नी आणि तीच्या प्रियकराचा काटा काढतो अशी काहीशी ती कथा होती ती मला वाटत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/12/2009 - 16:16 नवीन

बरोबर

एकदम बरोब्बर ! आणी तशीच एक कथा सु.शीं. ची सुद्धा वाचल्याचे आठवत आहे ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूखदूर्बळ
म
मृगनयनी Mon, 01/12/2009 - 17:25 नवीन

कथा छान

कथा छान आहे पण आधी कुठेतरी वाचल्यासारखी वाटते. ह्म्म... सहमत! नावं बदलली आहेत. पण "थीम" तीच आहे. मध्ये १ नाटकही येऊन गेलं, या थीमवर! असो. प्रयत्न चांगला आहे. :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
व
व्यंकु Mon, 01/12/2009 - 13:41 नवीन

अप्रतिम

जबरा,खतरनाक कथा
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Mon, 01/12/2009 - 13:43 नवीन

सहमत...

मी पण वाचलिये आधी कुठेतरी... छान कथा... -स्मिता
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Mon, 01/12/2009 - 13:49 नवीन

+१

आधीही समुद्राच्या कथे बद्दल विचारलं होतं. ही कथा तुमचीच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता श्रीपाद
म
मूखदूर्बळ Mon, 01/12/2009 - 14:25 नवीन

मी :

मी : क्षमस्व (हे स्वत : लाच क्षमस्व म्हटल्यासारख वाटतय ) :P मीच तो :)
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Mon, 01/12/2009 - 16:52 नवीन

धन्यवाद!

दोनदा विचारल्याबद्दल सॉरी #:S पण दोन्ही कथा खूप छान आहेत. आजूनही कथा वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूखदूर्बळ
न
नीधप Mon, 01/12/2009 - 16:35 नवीन

घ्यावे

घ्यावे कशाला सत्राशे साठ आयडी :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Mon, 01/12/2009 - 17:25 नवीन

मी : सॉरी

मी : सॉरी कश्याबद्दल :) अज्जूका : एकच आय डी आहे गो माझा मिपावर. आणि माबो वर पण एकूलता एक :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा