Skip to main content

माहिती हवी: ६ महिन्याच्या बाळाचा आहार आणि त्याच्या योग्य वेळा

लेखक उमेश पाटील यांनी बुधवार, 09/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
६ महिन्याच्या बाळासाठी कोणता आहार कोणत्या वेळी द्यावा, कृपया मार्गदर्शन करावे सध्या खालील आहार देत आहोत बदामाचे वेढे - १ वेळा भाताची पेज - २ वेळी डाळीचे पाणी - २ वेळी (भाताच्या पेजे ला पर्याय) कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1783
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आताच स्पंदना ताई यांचा लेख वाचला उत्तम माहिती.