अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
Afzal Guru’s last interview
यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भंकसबाबा, अर्धवट माहिती
कोण म्हणे गरीब राजकारणात नाही
बरोबर. असे धूर फक्त काँगेस
गरिब कन्हयाला घर सांभाळण्याचा
कसं बोललात!
मजाच आहे बुआ!! आमची सगळी
काय पेक्षा कोणी ला तुम्ही ही
कोणी याला महत्व असतंच.
हा हा हा. फक्त गरजेपुरता
इथे चहावाला पंतप्रधान झाला हे
प्रतिसाद तुम्हाला नव्हता, तरी
हो बरोबर आहे. दोन मोठी माणसे
ती तुम्हाला टिमकी वाटते
कसं आहे बोकाशेठ, ज्या लेवलचं
तुमीबी व्हा पंतप्रधान आमचा
@तर्राट जोकर,
या देशातल्या 70% बहुसंख्य
या देशातल्या 70% बहुसंख्य
कमऑन, "बहुतांशी" मधे आपल्याला
असो.
इकडे निर्दोष मुक्तता
विडंबन टाकुन कन्हैया
डोक्यावर पडल्यासारखा युक्तिवाद?
मिपा शोले
मला मोदीभक्तांच कायम कौतुक
उघड गोष्ट आहे हो!
मला समजले पण भक्तांना कोलित
संक्षींना विरोध करणारे पण
सरसकट शब्द फार आवडीचा दिसतो
हो आहे आवडीचा. आणि तुमच्याशी
अफझल समर्थक = मोदीविरोधी
अफझल समर्थक = मोदीविरोधी असे
ते सुटल्यानंतर.. त्याला
कुणी टाइमलाईन ऑफ इवेन्ट्स बघत
जर मोदींना विरोध केला म्हणून
तुमची मते हेच अंतिम सत्य आहेत
दुश्मन का दुश्मन याने मेरा दोस्त
तुम्ही कसं बघता यावर सगळं
अहो मग सांगा कि !
साहेब तुम्हीच साइडट्रक ची गाडी रुळावर आणा ना.
तुमची मते हेच अंतिम सत्य आहेत
म्हटलं ना तुम्ही जिंकले, अजुन
माझी काहीच अपेक्षा नाही.
काहीही तजो.
साहेब, हा अर्थ मी नाही तर
Of all the people
उपरोध? समजवा प्लिज. यु आर
तजो, तुम्ही कुणाच्या नादी लागतायं ?
जरा विचार करा.
व्यक्तिलक्ष तर्कदोष