Skip to main content

ठळक बातम्या

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी रविवार, 06/03/2016 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
राजकीय- > पंतप्रधान मोदी अजूनही भारतातच. > राहुल गांधी यांनी आज कुठलाही मूर्खपणा केला नाही. > अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकार मध्ये (पुन्हा) "जंग". कला- > "BA पास" नंतर "MA पास" चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित. "NET/ SET Qualified" आणि "Doctorate" या त्यापुढिल भागांचीही उत्सुकता. > शाहरुख़ चा FAN लौकरच प्रदर्शित होणार. " जबरा फ़ैन" गाण्यात कंगना राणावत चा जलवा. (चुकीची दुरुस्ती- "जबरा फैन" गाण्यात शाहरुख़च आहे, जरी कंगना सारखा दिसत असला तरी.) क्रीड़ा- > भारताकडून पराभूत होण्यास बांगलादेश सज्ज.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1567
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

:) बांगला देश हरेल अशी काही guarantee नाय.

खरडफळ्यावर करायच्या लिखाणासाठी धागा! पुर्वीचं मिपा राहिलं नाही.