अशी बायको असती तर,आम्ही असे झालो नसतो
भर तारुण्यात कफनी घालून,
रानावनात निघालो नसतो
तिची नसती आली कुणालाच सर
अशी बायको असती तर
पेशवाई गाजवली असती,
मिजास मोठीकेली असती,
राजबिंडा बनून मिरावलो असतो
पर्वतीवर छोटस आमच असत घर
अशी बायको असती तर
सारसबागेच्या झुडुपांमधे तिला घेऊन बसलो असतो
आम्ही सुद्धा छत्रीमागे तुम्हाला कधी दिसलो असतो
तळ्यातल्या गणपतीने दिले असते अनेक वर
अशी बायको असती तर
तुळशीबागेतल्या फेरीवाल्यांनी केला असता सलाम
एक ते चार रोज मस्त केला असता आराम
दुकानदारानी माझ ऐकून वेळेअगोदर
उघडले असते शटर
अशी बायको असती तर
चितळेबंधुनी होम डिलिव्हरी केली असती
माझ्यासाठी रांग सुद्धा थांबवली असती
काही नसते बोलले उडवल्यावर
पुणेकरांची टर,
अशी बायको असती तर
शनिवारवाड्यात माझ्यासाठी खास ठेवली असती जागा
सर्वाना बोललो असतो सौजन्याने वागा
माझी गाडी नसती थांबवली कोणत्याच सिग्नलवर
अशी बायको असती तर
आता नाशिबाला दोष लावुन काय फायदा
केला असता छातीठोकुन एक वायदा
झालो असतो मी या जन्मातच पुणेकर
अशी बायको असती तर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
22743
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोल लोल लोल लोल
=))
In reply to लोल लोल लोल लोल by अभ्या..
@सारे हपिसखर्चानेनेट्वापरणारे
In reply to लोल लोल लोल लोल by अभ्या..
त्यां मंगला टाकिजपाशी एक
In reply to @सारे हपिसखर्चानेनेट्वापरणारे by अत्रुप्त आत्मा
सारे हपिसखर्चानेनेट्वापरणारे
In reply to लोल लोल लोल लोल by अभ्या..
काहो,
In reply to लोल लोल लोल लोल by अभ्या..
हापिसकडूननेटहीएकमेवसुविधामिळत
In reply to काहो, by नीलमोहर
नवकविंचा सत्कार कुठे आयोजित
In reply to हापिसकडूननेटहीएकमेवसुविधामिळत by सतिश गावडे
बोळ माहीत
In reply to नवकविंचा सत्कार कुठे आयोजित by अभ्या..
हात जोडतो नाखुकाका
In reply to बोळ माहीत by नाखु
त्यांनी गंडा बांधलाय. अता
In reply to हात जोडतो नाखुकाका by अभ्या..
भुर्जीला फोडलेले अंडे
In reply to त्यांनी गंडा बांधलाय. अता by प्रचेतस
माफी
खिक्क...!
जबरदस्त
असे डब्डे असते तर,आम्ही असे
=)) =))
In reply to असे डब्डे असते तर,आम्ही असे by अत्रुप्त आत्मा
जुने गुरजी परत भेटल्यागत
In reply to =)) =)) by चांदणे संदीप
होय. हेच आम्चे जुने गुर्जी.
In reply to जुने गुरजी परत भेटल्यागत by प्रचेतस
नाय तर काय
In reply to होय. हेच आम्चे जुने गुर्जी. by सतिश गावडे
अंड्याविना बुर्जी
In reply to नाय तर काय by नाखु
क्काय गुर्जी ?
In reply to असे डब्डे असते तर,आम्ही असे by अत्रुप्त आत्मा
नाय हो नाय!
In reply to क्काय गुर्जी ? by सस्नेह
फक्की म्हणजे काय हो गुर्जी?
In reply to नाय हो नाय! by अत्रुप्त आत्मा
कोर्डा
In reply to फक्की म्हणजे काय हो गुर्जी? by सतिश गावडे
धन्यवाद
In reply to कोर्डा by नाखु
@बुवांना ओला चुना(ही) मळायचा
In reply to कोर्डा by नाखु
आवडली कविता !
चितळ्यांनी रांग थांबवली असती
In reply to आवडली कविता ! by गणेशा
गणेशाबुवा एकदम सुधारक झाले =)
In reply to आवडली कविता ! by गणेशा
गान्धीजीन्चि कविता वैश्नव जन
नाहीतर?????
In reply to गान्धीजीन्चि कविता वैश्नव जन by अक्षय१
ल य भा री !!!!!
लॉळलो!!
तुम्ही शोधत राहा सापडली की
काव्य कसंही होवो, मात्र या
कविता छान!
अप्रतिम
.
In reply to अप्रतिम by kunal lade
लयभारी!
अगागा!