✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी अगदी मजेत आहे

म — मोगॅम्बो, गुरुवार, 01/08/2009 - 18:33

प्रतिक्रिया द्या
3792 वाचन

💬 प्रतिसाद (13)

मी अगदी मजेत आहे. .. मस्त

दत्ता काळे
गुरुवार, 01/08/2009 - 18:42 नवीन
मस्त जमवलीएत तुम्ही म्हातारपण म्हणजे मजा (असं काही लोक म्हणतात) पण झोपताना मात्र मला काही प्रश्न पडतात माझी काठी कोप-यात, कपात माझे दात कान माझे ड्रॉवरमधे आणि डोळे कपाटात झोप लागता लागता मात्र मधेच मी दचकून जाय आणखी एखादा पार्ट माझा ठेवायचा राहिला की काय ? . . हे फार छान जमलंय
  • Log in or register to post comments

वेल्कम बॅक

प्राजु
गुरुवार, 01/08/2009 - 19:35 नवीन
छान जमला आहे अनुवाद. :) ओरीजनल कविताही दिली असतं तर जास्ती मजा आली असती वाचताना. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्तच

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 01/08/2009 - 20:28 नवीन
जमला आहे अनुवाद. म्हतारबा तसे मजेशीर आहेत! अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मोगॅम्बो
गुरुवार, 01/08/2009 - 20:59 नवीन
बाळकराम, प्राजू आणि आदिती मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त

मनस्वी
Fri, 01/09/2009 - 11:02 नवीन
मस्त जमला आहे अनुवाद!
  • Log in or register to post comments

मस्त

मदनबाण
Fri, 01/09/2009 - 13:50 नवीन
मस्त अनुवाद... :) (Mr.India) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

मी अगदी मजेत आहे !

चन्द्रशेखर गोखले
Fri, 01/09/2009 - 19:35 नवीन
मोगाँबो ने खुश किया !
  • Log in or register to post comments

मी अगदी मजेत आहे !

चन्द्रशेखर गोखले
Fri, 01/09/2009 - 19:35 नवीन
मोगाँबो ने खुश किया !
  • Log in or register to post comments

म्हातारा

नितिन थत्ते
Fri, 01/09/2009 - 19:41 नवीन
:)) छान, सुंदर
  • Log in or register to post comments

धन्यवाद...खूप खूप धन्यवाद

मोगॅम्बो
Sat, 01/10/2009 - 19:48 नवीन
मनस्वी, मदनबाण, चंदूभाऊ आणि नितिन भाऊ.... सर्वांना खूप खूप धन्यवाद. मोगॅम्बो खुश हुवा !!!
  • Log in or register to post comments

वा वा.. छान कविता

लवंगी
Sat, 01/10/2009 - 20:31 नवीन
मजा आली..
  • Log in or register to post comments

छान

शितल
Sun, 01/11/2009 - 08:06 नवीन
अनुवादीत कविता आवडली. :)
  • Log in or register to post comments

झोप लागता

पंचम
Sun, 01/11/2009 - 17:20 नवीन
झोप लागता लागता मात्र मधेच मी दचकून जाय आणखी एखादा पार्ट माझा ठेवायचा राहिला की काय ? हा पार्ट खूपच चांगला जमलाय; पण प्राजुशी सहमत!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा