मस्त जमवलीएत तुम्ही
म्हातारपण म्हणजे मजा (असं काही लोक म्हणतात)
पण झोपताना मात्र मला काही प्रश्न पडतात
माझी काठी कोप-यात, कपात माझे दात
कान माझे ड्रॉवरमधे आणि डोळे कपाटात
झोप लागता लागता मात्र मधेच मी दचकून जाय
आणखी एखादा पार्ट माझा ठेवायचा राहिला की काय ?
. . हे फार छान जमलंय
जमला आहे अनुवाद. म्हतारबा तसे मजेशीर आहेत!
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
मस्त अनुवाद... :)
(Mr.India)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
मी अगदी मजेत आहे. .. मस्त
वेल्कम बॅक
मस्तच
धन्यवाद
मस्त
मस्त
मी अगदी मजेत आहे !
मी अगदी मजेत आहे !
म्हातारा
धन्यवाद...खूप खूप धन्यवाद
वा वा.. छान कविता
छान
झोप लागता