✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काळी मावशी

M
mohite jeevan यांनी
Fri, 02/21/2014 - 15:21  ·  लेख
लेख
माझा बाप लहानपनीच वारले,पुढे आईने मला वाढविले, जस जसा मोठा होत होतो तसा मी मला सर्व काही कळत होते. पण आचानक आईने ही साथ सोडली, आता मला माझी मावशी मला साभळंते. ती काळी आसल्याने तीला काळी मैना म्हणतात.आत ग़ेले पाच वर्ष तीच्या बरोबरच आसतो.तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते. मावशीला मी काळे म्हणतो, मावशीचा नवरा तो एक ग़वंडी आहे.त्याना मी काका म्हणतो. काळी मावशी नेहमी तबांखु खात आसते, कायम तीच्या ओठाखाली तबांखु ठेवलेली आसे. एक रात्री आम्ही सर्व आमच्या पडक्या घरात झोपलो आसता,छतावर चोर आला, काळी मावशी त्यावेळी नेमकी जाग़ी झाली, बिछान्यात न उठता तोंड वाकडे करुन समोर आसलेल्या ग़लासातील पाण्याचा घोट घेत,चुळ भरत तीने जवळच्या नाहणी मध्ये थुंकले आणि तीची नजर छतावर ग़ेली. मी जाग़ाच होतो. ‘आरे चोरा साभांळुन जरा ही झोपडी पडकी हाय पडशील,’ काळी मावशी त्या चोराला म्हणाली, थोड्या वोळाने चोर म्हणाला,’ बरं बरं,तु झोप मला चोरी करु दे’, ‘ आरे चोरी करायला हे घर कसं काय शोधलयसं,’ काळी मावशी म्हणाली, ‘मग़ काय करु सावकर लोकच्या घरी चोरी करायचं म्हणजे आवघड आसतं,’ चोर म्हणाला, ‘माझ्याकडं काय मिळणार तुला, तीन पोरं आहेत,त्याच्या जेवनाचे वांदे आहेत,आसं कर दुसरं घर शोध,’मावशी म्हणाली, ‘चोर कसा सापडला की मी चोर नाही म्हणतो तसे तर तु करत नाही ना,’चोर म्हणाला, ‘हे बघ तुला एक सल्ला देतो पुढे थोड्या आतंरावर,सावकराची घरे आहेत तेथे काही,प्रयत्न कर,’मावशी म्हणाली, ‘नको आसाच एकदा मी सावकराच्या घरी सापडलो आणि खुप मार खाल्ला होता,’चोर म्हणाला, ‘मग़ काम का करत नाहीस?,’मावशी म्हणाली, ‘काम करतो की पण तेवढ्यावर भांग़त नाही,’चोर म्हणाला, ‘का?’ मावशी म्हणाली, ‘घरात बायका पोरं आहेत,आई आहे,मग़ तेवढ्यावर कसे चालेल, ‘चोर म्हणाला, ‘पण तुला इथं कय पण मिळणार नाही,’मावशी म्हणाली, ‘ जरा चहा तर करुन देशील का?’चोर म्हणाला, ‘चहा करण्यासाठी घरात कायपण नाही?’,मावशी म्हणाली, ‘ठीक आहे जातो मी,’चोर म्हणाला, ‘ संभाळुन जा रे चोरा, तुझ नावं तर सांग़,’ मावशी म्हणाली, ‘चोरच नाव आहे माझं,जातो आत,’ चोर म्हणाला, ‘येत जा रे पुढच्या वेळी नक्की चहा देईन’,मावशी म्हणाली, आणि चोर ग़ेला, मावशीने तंबाखु खाल्ली, मी झोपलो, सकाळी उठुन विचार करत होतो की कोण चोर आसेल तो..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
67732 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

धन्यवाद

विटेकर
Mon, 01/19/2015 - 16:29 नवीन
धन्यवाद क्याप्टन साहेब ! सोम्वार लैच बोअर होतो तसाही .. याचे ४०० हाणायला पाहीजे. " जीवन्भौ की अमर काहानीयाऑ" असा चित्रपट काधावा का ?
  • Log in or register to post comments

लुनावाल्या ब्रम्हेंच्या ?

होबासराव
Mon, 01/19/2015 - 16:51 नवीन
हे लुनावाले ब्रम्हें कोण ? मि बरयाचदा ह्यांचा संदर्भ प्रतिसादात पाहिला आहे....कोण आहेत हे ?
  • Log in or register to post comments

कोण आहे रे तिकडे

इरसाल
Tue, 01/20/2015 - 15:17 नवीन
या होबासरावांना नारळ द्या मिपावरुन.........भेंडी "हे लुनावाले ब्रम्हें कोण ?" अस्स विचारत आहेत ते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

हे घ्या

इरसाल
Tue, 01/20/2015 - 15:18 नवीन
http://online3.esakal.com/esakal/20130122/4824005995910158145.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

नुस्ता खदाखदा हस्तोय ऑफिसात..

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 16:56 नवीन
नुस्ता खदाखदा हस्तोय ऑफिसात...आजूबाजूचे बघत आहेत :) माझेसुध्धा ५० संत
तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते
‘माझ्याकडं काय मिळणार तुला, तीन पोरं आहेत,त्याच्या जेवनाचे वांदे आहेत,आसं कर दुसरं घर शोध,’मावशी म्हणाली
वरच्या २ वाक्यांतून दिसते की लेखक अजून पर्यंत त्याच्या (?) काळ्या मावशीला ओळखू शकलेला नाहीये ;) आणि मावशीनेसुध्धा तीन पोरे म्हणून वाचकांच्या मनात २ शक्यता भरल्या "लेखकाला माहित नसणारे तिसरे पोर" किंवा "पोरासारखा वागणारा गवंडी नवरा" (ज्याच्यामुळे चोराला सावकाराचे घर सोडून मावशीचे घर "लुटावे" लागते) ;)
  • Log in or register to post comments

अश्लिल अश्लिल....

जेपी
Mon, 01/19/2015 - 16:59 नवीन
अश्लिल अश्लिल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जिवन्भौ .. नवीन कथा पाडा आता

मोहनराव
गुरुवार, 01/22/2015 - 19:25 नवीन
जिवन्भौ .. नवीन कथा पाडा आता …
  • Log in or register to post comments

कहर आणि तुफान मनोरंजन .

चिप्लुन्कर
Sat, 01/24/2015 - 10:50 नवीन
कहर आणि तुफान मनोरंजन . वेड्या सारखा हसतोय नुस्ता . परत परत वाचाव्या अश्या कथा …. धन्यवाद जीवन भाऊ …
  • Log in or register to post comments

जर तुम्ही उंदास असाल, कामाचा

शब्दबम्बाळ
Fri, 07/31/2015 - 11:51 नवीन
जर तुम्ही उंदास असाल, कामाचा ताण आला अंसेल तर्र तो घालवायला मोजीकथांशिवाय चांगला पर्याय नाही! मोजी तुम्ही परत पुर्वीसारख लिहायला लागा बघू! काळ्या मावशीची शपथ तुम्हाला! :)
  • Log in or register to post comments

उंदास

प्रसाद गोडबोले
Fri, 07/31/2015 - 12:05 नवीन
उंदास
=))) तुम्हीही काही कमी नाही बम्बाळराव =)) तुम्ही करा की थोडा पर्यन्त्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

आमचे चालूच आहेत पर्यत्न!! :D

शब्दबम्बाळ
Fri, 07/31/2015 - 12:16 नवीन
आमचे चालूच आहेत पर्यत्न!! :D काय आता सगळंच इस्कटून सांगायचं व्हय! पण राँर्बट सारखे शब्द तयार करण्याइतकी प्रतिभा नाही हो आमची! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

काय धमाल कथा आणि धमाल

जडभरत
Fri, 07/31/2015 - 12:37 नवीन
काय धमाल कथा आणि धमाल प्रतिसाद. हा खरंच मुविंचा डुआयडी का? या लेखकांच्या बाबतीत सर्वच अलौकिक आहे. पण हल्ली हे का लिहित नाहीत मिपावर?
  • Log in or register to post comments

सदरहू

नाखु
Fri, 07/31/2015 - 15:58 नवीन
धागा मिपा सिलॅबस मध्ये "प्रीतीसादा" सहीत लावावा म्हणजे नव लेखकू-नवज्वालाग्रहीकवी-अस्वादकू-डुंबकू-विडंबकूंना एक उर्जा मिळेल आणि "बोळे निचरा" होईल.
अभामिपामांप्कामिम्संचालीत नवलेखकूरोहयोनुरेगायोजनेअंतर्गतधुराळीधागातणावमुक्तीसमीतीकडून प्रसारीत
  • Log in or register to post comments

नवलेखकूरोहयोनुरेगायोजनेअंतर्गतधुराळीधागातणावमुक्तीसमीतीकडून

होबासराव
गुरुवार, 08/06/2015 - 15:38 नवीन
नवलेखकू-रोहयो-नुरेगा-योजने-अंतर्गत-धुराळी-धागा-तणाव-मुक्ती-समीतीकडून प्रसारीत रोजगार हमी योजना आणि नरेगा सुद्धा :) मस्त हो नाखु काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

ही कथा खरेच अभिजात आहे राव =)

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 08/06/2015 - 15:13 नवीन
ही कथा खरेच अभिजात आहे राव =)) शशक स्पर्धेच्या निमित्ताने मी मोजिंन्ना खास आदराचे निमंत्रण देत आहे एखादी तरी कथा लिहिण्यासाठी !!
  • Log in or register to post comments

शतशब्दकथांचा कंटाळा आल्याने

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 08/17/2015 - 19:25 नवीन
शतशब्दकथांचा कंटाळा आल्याने एव्हरग्रीन मावशीबैंना वर पाठवतोय.
  • Log in or register to post comments

मस्तच सीजेएस. मी वाचलेली होती

जडभरत
Mon, 08/17/2015 - 19:38 नवीन
मस्तच सीजेएस. मी वाचलेली होती ही धमाल कथा. अगदी चिरतरुण आहे काळी मावशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मोजी, कुठे आहात?

बोका-ए-आझम
Tue, 08/18/2015 - 01:04 नवीन
मोजी, ही कथा वाचून माझ्या डोळ्यांसमोर मावशी म्हणून ओप्रा विन्फ्रे का येते ते जरा सांगाल का?
  • Log in or register to post comments

आयला बोकोबा तू पण नं!!!

जडभरत
Tue, 08/18/2015 - 01:09 नवीन
आयला बोकोबा तू पण नं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

फक्त

नाखु
गुरुवार, 03/03/2016 - 18:00 नवीन
हसा आणि हसवा साठीच आहे हा धागा...
  • Log in or register to post comments

काळी मावशीने बिछान्यातूनच

विजुभाऊ
Mon, 04/15/2019 - 10:52 नवीन
काळी मावशीने बिछान्यातूनच मोरीत चुळ भरली......
  • Log in or register to post comments

खूप दिवसात जीवन भाऊ नी काही

विजुभाऊ
Mon, 04/15/2019 - 10:53 नवीन
खूप दिवसात जीवन भाऊ नी काही नवे लिहीलेले दिसत नाहिय्ये.
  • Log in or register to post comments

आज अकुकाकांनी तुमचा वारसा

सस्नेह
गुरुवार, 07/11/2019 - 07:27 नवीन
आज अकुकाकांनी तुमचा वारसा पुढे चालवला आहे मोजीभौ !
  • Log in or register to post comments

वा वा वा

विजुभाऊ
Mon, 07/15/2019 - 10:35 नवीन
वा वा वा आजचा दिवस सतकारणी लागला ...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा