काकू, माझ्या माहितीप्रमाणे हे तुमचं पहिलंच लेखन इथलं (कमीत कमी मी वाचलेलं तरी). तेव्हा सर्वप्रथम, स्वागत. :)
तुम्ही पदार्पणातच खूप छान लेख टाकलाय. मुख्य म्हणजे तुम्ही मराठी टंकलेखन अतिशय नीट केलं आहे. त्याबद्दल खरंच कौतुक. तुमच्या आठवणी पण छानच आहेत. सहसा असा आठवणींचा ऍटॅक एकदम पटकन कुठल्याही लहान सहान गोष्टींमधून येतो आणि मग मन स्थलकालातीत होते.
अश्याच लिहित रहा.
(जिथल्या घरांची दारं सकाळी ६ ते रात्री ८ सहसा बंद होत नसत अशा इमारतीत राहिलेला) बिपिन कार्यकर्ते
सहमत.
लेखन मनाला अतिशय भावले. अलगद एक एक आठवण उलगडुन सांगीतली आहे.
पु.ले.शु.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
वयानुसार साठवणीतल्या एकेक गोष्टी कमी झाल्या. कधी टाकाव्या लागल्या, कधी बदलाव्या लागल्या, कधी हरवल्या त्यावेळी खूप वाईट वाटल.
अगदी पटलं..
छान लिहीले आहे.
खादाडमाऊ
मिसळपाववर स्वागत तुमचे!
तुम्ही सगळ्या आठवणी अगदी संगतवार आणि सहजपणाने लिहिल्या आहेत. नव्या-जुन्याचा धागा पकडून जाणे आवडले.
आठवणींचे घडे कितीही ओतून घ्या अक्षय असतात.
चतुरंग
सर्वप्रथम सुस्वागतम!
आपला हा लेख खूप आवडला. अजून असेच आपले लिखाण वाचायला मिळोत ही शुभेच्छा!
आठवणींवर कुठेतरी (मला वाटते वपुंच्या पुस्तकात) वाचलेल्या (अशाच काहीशा) ओळी एकदम आठवल्या -
बेदम आठवण आली तर काय करावे? बेदम आठवण काढावी,
माळेचे मणी न मोजता जपाची माळ ओढावी
...
गर्दीत असताना त्या एकटे करतात, एकटे असताना गर्दी करतात
एक मात्र खरे, त्या कायम आपली साथ देतात...
मिसळपाववर स्वागत तुमचे!
तुम्ही सगळ्या आठवणी अगदी संगतवार आणि सहजपणाने लिहिल्या आहेत. नव्या-जुन्याचा धागा पकडून जाणे आवडले.
आठवणींचे घडे कितीही ओतून घ्या अक्षय असतात.
सहमत.
प्रतिक्रिया
सुंदर...
+१
सुरेख..
छान लिहिले
असेच म्हणतो
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त
खूपच छान
+१
साठवणीतल्या आठवणी....
मस्त
सुरेख च !
मस्त..........
छान
छानच
मस्तच लेखन परुळेकर काकू!
मस्त
मस्तच लेखन परुळेकर काकू!!!!
सुरेख
सर्वांना धन्यवाद. मी संगणक निरक्षर .....