✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

साठवणीतल्या आठवणी.

ज
जयबाला परुळेकर यांनी
Fri, 01/09/2009 - 12:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4864 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 01/09/2009 - 13:32 नवीन

सुंदर...

काकू, माझ्या माहितीप्रमाणे हे तुमचं पहिलंच लेखन इथलं (कमीत कमी मी वाचलेलं तरी). तेव्हा सर्वप्रथम, स्वागत. :) तुम्ही पदार्पणातच खूप छान लेख टाकलाय. मुख्य म्हणजे तुम्ही मराठी टंकलेखन अतिशय नीट केलं आहे. त्याबद्दल खरंच कौतुक. तुमच्या आठवणी पण छानच आहेत. सहसा असा आठवणींचा ऍटॅक एकदम पटकन कुठल्याही लहान सहान गोष्टींमधून येतो आणि मग मन स्थलकालातीत होते. अश्याच लिहित रहा. (जिथल्या घरांची दारं सकाळी ६ ते रात्री ८ सहसा बंद होत नसत अशा इमारतीत राहिलेला) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 01/09/2009 - 15:06 नवीन

+१

सहमत. लेखन मनाला अतिशय भावले. अलगद एक एक आठवण उलगडुन सांगीतली आहे. पु.ले.शु. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
य
योगी९०० Fri, 01/09/2009 - 13:48 नवीन

सुरेख..

वयानुसार साठवणीतल्या एकेक गोष्टी कमी झाल्या. कधी टाकाव्या लागल्या, कधी बदलाव्या लागल्या, कधी हरवल्या त्यावेळी खूप वाईट वाटल. अगदी पटलं.. छान लिहीले आहे. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 01/09/2009 - 13:52 नवीन

छान लिहिले

छान लिहिले आहे. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 01/09/2009 - 15:35 नवीन

असेच म्हणतो

खूप छान लिहले आहे. अजुन येऊ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नंदन Fri, 01/09/2009 - 15:39 नवीन

सहमत

आहे, लेख आवडला. मिपावर मनःपूर्वक स्वागत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 01/09/2009 - 14:08 नवीन

मस्त

काकु खरच मस्त लिहिले आहे तुम्ही जर तुमचा पहिला प्रयत्न असेल तर तुम्ही पुढे काय काय मस्त लिहाल सुंदर लिहित रहा मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 01/09/2009 - 14:59 नवीन

खूपच छान

खूपच छान लिहिलं आहे, अतिशय आवडलं.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 01/09/2009 - 15:03 नवीन

+१

वरील सर्वाशी सहमत !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Fri, 01/09/2009 - 15:26 नवीन

साठवणीतल्या आठवणी....

फार सुंदर लेख. आपणा सर्वांना नॉस्टाल्जीक करणारा! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 01/09/2009 - 15:32 नवीन

मस्त

लेख आवडला मस्त -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
म
मऊमाऊ Fri, 01/09/2009 - 16:26 नवीन

सुरेख च !

माझ्या पण जुन्या आठवणी जाग्या झाल्या. छान वाटले लेख वाचून !
  • Log in or register to post comments
न
निखिलराव Fri, 01/09/2009 - 16:40 नवीन

मस्त..........

मस्तच लेख आवडला
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 01/09/2009 - 17:33 नवीन

छान

छान लेख. आवडला. शुद्धलेखनाचे अन एकंदरीतच लेखनातल्या सफाईचे कौतुक वाटले.
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Fri, 01/09/2009 - 20:45 नवीन

छानच

लेखन आवडले.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 01/09/2009 - 21:48 नवीन

मस्तच लेखन परुळेकर काकू!

मिसळपाववर स्वागत तुमचे! तुम्ही सगळ्या आठवणी अगदी संगतवार आणि सहजपणाने लिहिल्या आहेत. नव्या-जुन्याचा धागा पकडून जाणे आवडले. आठवणींचे घडे कितीही ओतून घ्या अक्षय असतात. चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/09/2009 - 22:20 नवीन

मस्त

सर्वप्रथम सुस्वागतम! आपला हा लेख खूप आवडला. अजून असेच आपले लिखाण वाचायला मिळोत ही शुभेच्छा! आठवणींवर कुठेतरी (मला वाटते वपुंच्या पुस्तकात) वाचलेल्या (अशाच काहीशा) ओळी एकदम आठवल्या - बेदम आठवण आली तर काय करावे? बेदम आठवण काढावी, माळेचे मणी न मोजता जपाची माळ ओढावी ... गर्दीत असताना त्या एकटे करतात, एकटे असताना गर्दी करतात एक मात्र खरे, त्या कायम आपली साथ देतात...
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Sat, 01/10/2009 - 13:21 नवीन

मस्तच लेखन परुळेकर काकू!!!!

मिसळपाववर स्वागत तुमचे! तुम्ही सगळ्या आठवणी अगदी संगतवार आणि सहजपणाने लिहिल्या आहेत. नव्या-जुन्याचा धागा पकडून जाणे आवडले. आठवणींचे घडे कितीही ओतून घ्या अक्षय असतात. सहमत.
  • Log in or register to post comments
भ
भिंगरि Sat, 01/10/2009 - 13:56 नवीन

सुरेख

तुमच्या आठवणि खुप आवडल्यात. त्या काळातिल मध्यमवर्गिय घर अक्षरशः जिवंत केलय तुम्हि. अश्याच लिहित रहा.
  • Log in or register to post comments
ज
जयबाला परुळेकर Mon, 01/12/2009 - 11:12 नवीन

सर्वांना धन्यवाद. मी संगणक निरक्षर .....

असल्यामुळें कोण उघडून देईल तेवढेच वाचता येते. लिहिणे दूरच. ते देखील असेच कोणाकोणाच्या मदतीने झालेले आहे. सर्व प्रतिक्रियांबाबत पुन्हा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा