मन कोरडं कोरडं
नाही पाऊस पडत
जरी जळालं हे रान
नाही मोहर झडत
नियतीच्या दरबारात
आता मागेन मी दाद
आंधळ्या न्यायदेवतेला
आता घालेन मी साद
आले काळेभोर हे ढग
नाही पाऊस हा त्यात
गेले कितीक ऋतू असे
नाही तिची माझी भेट
आता उरल्या आठवांचा
सखे मी घालतो जागर
इवल्याशा मनी माझ्या
दाटे गहिरा भावना सागर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5188
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान जमलेय..
'वर्तमानपत्री' कविता :D
+१
In reply to 'वर्तमानपत्री' कविता :D by यशोधरा
डी.बी.सर सहमत अशासाठी की यात
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यात एक दुःखभरलं गीतकथन आहे जे
In reply to डी.बी.सर सहमत अशासाठी की यात by विजय पुरोहित
मस्तच सगासाहेब...
कविता काहीच्या काही अजिबात
:)
सल्लाम!
याची साठी
अरे!
अप्रतिम.
जसे आपणास सु'बोधमधुर प्रतिसाद
In reply to अप्रतिम. by प्रचेतस
बरी आठवण आली. तुम्हालाही हाच
In reply to जसे आपणास सु'बोधमधुर प्रतिसाद by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to बरी आठवण आली. तुम्हालाही हाच by प्रचेतस
चला
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
=))
In reply to बरी आठवण आली. तुम्हालाही हाच by प्रचेतस
(No subject)
In reply to =)) by किसन शिंदे
हम्म. बेग्स आणल्या काय?
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
=))
In reply to हम्म. बेग्स आणल्या काय? by प्रचेतस
आणल्या.
In reply to हम्म. बेग्स आणल्या काय? by प्रचेतस
=))
In reply to आणल्या. by अत्रुप्त आत्मा
सुंदर कविता.
अतिशय सुंदर!!!
आवडेश
गावड्यनुं लईच शेंटी झालांव?
आपली एक शंका
मला वाटते आता कवि बरोबर एक
In reply to आपली एक शंका by चौकटराजा
:)
In reply to मला वाटते आता कवि बरोबर एक by सतिश गावडे
तुम्ही म्हणताय तसं आताच्या
In reply to मला वाटते आता कवि बरोबर एक by सतिश गावडे
सुंदर ………!
वाह वाह !